आपल्या स्वार्थासाठी हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं ही संत परंपरेची शिकवण नाही. पण काहीजण याला अपवाद ठरतात. नशीब बलवत्तर असलं तरी त्यांना त्याची जाणीव नसते. तुकोबा महाराजांच्या ओवी वाचून दाखवणं सोपं असत पण त्या आत्मसात करून आचरणात आणणं सगळ्यांनाच जमत नाही. अशांची झोळी सदैव फाटकी असते हे दुर्दैव.
Негізгі бет अशांची झोळी सदैव फाटकी असते हे दुर्दैव.
Пікірлер: 1