अशी विहीर आपण कधी बघितली आहे ? पायविहिर म्हणजे नक्की काय ? शिवकालीन विहीर कादवे गाव, वेल्हे
#shivkalinvihir #vihir #शिवकालीन
( व्हिडीओ मध्ये ४००-५०० वर्षाचा कालावधी ऐवजी ६००-७०० असा उल्लेख चुकून झालेला आहे त्याबद्दल क्षमा असावी.)
पुण्यापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर कादवे गाव आहे या गावातील शिर्केवाडी मध्ये ही शिवकालीन विहीर आहे. स्थापत्य कलेचा अदभूत नजरा असलेली विहीर तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारामुळे इतर विहिरींपेक्षा वेगळी ठरते.
जाण्याचा मार्ग : पुणे पानशेत रोडवर कुरण खुर्द फाट्यावरून कादवे गावामध्ये यावे.
#historical
#historicalsite
#archeologicalsite
#pune
#worldheritage
#worldheritagesites
#punetourism
#satara
#abpnews
#abpमाझा
#abpmajha
#marathinews
#paayvata
Негізгі бет अशी विहीर आपण कधी बघितली आहे का? पायविहिर म्हणजे नक्की काय ? शिवकालीन 🚩 विहीर | Historic site, Pune
No video
Пікірлер: 100