माझ्या पण घरी दिव्यामध्ये फुल बनते, आज तर एकाच दिव्यामध्दे 2 फुलं बनली, म्हणून मी परत एकदा व्हिडिओ पहिला, अस वाटत आहे की देव अस सांगत आहे की मी तुमच्या सोबत कायम आहे आणि राहणार आणि तुमचे सर्व मंगल होणार आहे, दुःखाचे दिवस आता संपले अस मन सांगत आहे, खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या मुळे हे सर्व घडत आहे मी खूप positive झाले आणि घर मंदिरा सारखे वाटत आहे
@kalpanapatil1510
Жыл бұрын
Shree Swami samarth 🙏🙏🙏🙏
@kusumgaikwad2435
8 ай бұрын
ताई माझ्या पण निरंजनी मधे दोन फुलवात बनले आणि रोज एक वात तर रोज बनते श्री स्वामी समर्थ
@jayashreesonsale8283
2 жыл бұрын
धन्यवाद ताई. तुम्ही बोलत आहात सांगत आहात आणि माझ्या डोळ्यातुन घळघळ पाणी येत आहे. 👌👌🙏🙏
@rahulgawareplaystro6790
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही पण ते फुल कसं दिसतं आणि ते कशाप्रकारे बनते त्याचा एक व्हिडिओ बनवा.
@shradhalahane546
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत ताई या माहितीची खूप गरज होती माझ्या दिव्यात फूल बनत होतेपण मला त्याचे संकेत कळत नव्हते खूप खूप धन्यवाद ताई 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@chhayapawale4473
2 жыл бұрын
ताई माझ्या दिव्यात रोज फुल बनते आसा एक ही दिवस नाही रोज फुल बनते खूप स्वामीची आशीर्वाद आहेत श्री स्वामी समर्थ
@swamisamarthsantosham3158
Жыл бұрын
खुप छान तुमच्यावर स्वामीची कृपा आहे
@pushpashejal164
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज tai आम्ही ज्या घरात राहतो te श्री स्वामी समर्थांचे ahe त्यांच्याच कृपेने सगळे खुप छान ahet ani Navratri mde 3माळ होती त्या दिवशी दिव्यात फुल तयार zale hote ani mi खुप खुश zale hote
@vaibhavyadav4288
2 жыл бұрын
ताई आमच्या देवघरातील दिवा यामध्येही फुल बनते आणि स्वामी समर्थांची जवळील दिव्यामध्ये हि फुल बनते आणि दररोज बनते🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@ashwinikhavale4623
2 жыл бұрын
Majya pn divyat roj ful banate 🙏swami Om
@sakshipatil9864
Жыл бұрын
Tumchya margadarshanane mi swami Deva chalu keli aahe tai ,aani swamin chya Divya madhe Phil tayar zal mi khup aanandi zale tai khup khup Chan vatal, thank you tai Shree swami samarth 🙏🙏🌷 🌷
@kirankarande8189
Жыл бұрын
मॅम खूप छान माहिती देता तुम्ही माझ्याही दिव्यात असे फूल वरचेवर होत असते 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pushpadurgade6938
2 жыл бұрын
ताई तुम्ही खुप चांगली महिती देता खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashwinigodse1624
2 жыл бұрын
स्वामी सेवेत आल्यापासून मला ही हा अनुभव आलीये ताई 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
@ganeshpidurkar6815
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या घरी पण देवघरात रोज च दिव्यामध्ये फुले बनते.ग सांगितल्या बद्दल धन्यवाद खुप छान वाटले.
@experimentalnewsvlog4273
2 жыл бұрын
खूप chan mahiti दिली tai Mi shripad श्री वल्लभ चरित्र अमृत ग्रंथ parayn karte Tya दिव्याt फूल bante sarkhe mi te kadine kadhate कारण diva vijel mhanun Pn रात्री फूल dharle tari sakali diva chalucha assto Mala tyach आचार्य vatayche Karn divasbhar जे फूल yayche te mi kadhun takaychi diva vizel mhanun Tumcha video yekun खूप खुश zale tq ताई 🙏❣
@sangeetapadale4179
2 жыл бұрын
हो ताई माझ्या पंन दिव्यात फुल बनत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ताई
@sitachitte983
4 ай бұрын
ताई आपण खुप सखोल अशी माहिती सांगत असतात..खरचं दिव्यात फुल तयार होणे हे मी इतर व्हिडिओ तून ऐकलयं पण आपण ज्या पद्धतीने सांगतात ते खरचं मनाला खुप प्रसन्न करणारे आहे..ताई माझा एक प्रश्न होता चिमण्या आपल्या घरी पाणी पिण्यासाठी येताय..याचे संकेत काय असू शकतील कृपया नक्की सांगाल..श्री.स्वामी समर्थ .
@sangitatodkar3145
Жыл бұрын
खुप छान सांगितले धन्यवाद ताई 🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐🙏🏻🙏🏻
@ashakapoor5786
2 жыл бұрын
ताई खुप छान माहिती दिली.श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
@kavitajape7817
Жыл бұрын
Mazya pan divyat ratri ful banale hote shree swami samrth tai khup positive thoughts aalet tumche video pahun mazyat thanku ta
Thanks Tai khupch Chan mahiti dili mazya mulane lavlelya divyamadhe ase ful tayar Zale hote shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏
@sushmashenavi1449
10 ай бұрын
माझ्या दिव्यामध्ये स्वामी प्रतीमा बनली होती.खूप छान वाटले . श्री स्वामी समर्थ.. स्वामींनी मला दर्शन दिले ..
@mastmayurivlogs2506
2 жыл бұрын
Tai maza kade hi ful roz banat ahe pn mahit nhavta. Kaal tr 4 ful disat hoti divya mdhe. Khup khush zale. Ty Tai mahiti dilya baddal🤗
@YashYadav-kk5fo
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 होय ताई माझ्या दिव्यात पण फुल बनते 🙏 पण मी ते फुल उदबतीच्या काडीने काढते आता समजले इतून पुढे नाही करणार तसे 🙏🙏
@kanchanbendre5470
2 жыл бұрын
Me pan kadhate
@rashmicharjan3551
2 жыл бұрын
मी टू
@jetobadhumal9700
2 жыл бұрын
रोज फुल बनते पण मी पण काढते🙏🙏🙏
@udayvmarathe4529
2 жыл бұрын
.
@radhapatil1989
2 жыл бұрын
Mee sudhaa
@sangitasherkar316
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻श्री, स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 प्रकट दिना दिवशी मला स्वामिनी साक्षात दिव्यात फुल तयार झालं🙏🏻🙏🏻❣️😊
@nehasurve806
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 आमचा ही घरी असेच फूल येत
@milanpalekar4947
2 жыл бұрын
Mazhya hi divyat phool banta.....devacha mazhyavar aashirwad aahe he aaikun mala khup bara vatla......ya mahiti saati Thank You Taai🤗🙏🤗🙏🤗🙏
@sarikajadhav4786
2 жыл бұрын
ताई खूप खूप खूप धन्यवाद मि तुम्हाला दोन तिन वेळा ही रिकवेस्ट केली माझ्या घरी देवाच्या दीव्यात फुल तयार होते खूप धन्यवाद ताई तुम्ही बऱ्या आहात का?
@IndianMomSunetra
2 жыл бұрын
Hoy.khup khup dhanyavaad
@manishamankar5354
2 жыл бұрын
Tai mazhya divyat sudda ful bante tumhi maze savshy dur khelat thanku mi tumche video nehami pahate khup bare batate 🙏🙏shree Swami Samarth 🙏🙏
@nilimasali9119
2 жыл бұрын
Mahite saathi thank u so much Tai mazya divyat rooj full bantey Tai 🙏🌹 shree Swami Samarth 🌹🙏
@kshamalokhande7868
2 жыл бұрын
Tai maja pan divya made roj ase fool bante...aaj tumcha mule yache karan samjale...khup khup dhanyavaad Tai,🙏🙏🙏
@दमयंतीसर्वगोड
2 жыл бұрын
होय ताई माझ्या ही दिव्या मध्ये फुल बनते 🌸🌸🌸 खुप छान माहिती सांगितली तु 🌸🙏🙏🙏
@vaishnavisart8204
2 жыл бұрын
ताई माझ्या देव्या मध्य दरोर फोल पडते आणि खुप मोठ फोल बनते पण मला काही माहीत नहवते म्हनून मी काजळी आली म्हनून मी काढून टाकत होते धन्यवाद ताई मला काही माहित नहवते। आता मी काळजी घेहीन खुप खुप धन्यवाद ताई 🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🌺🌺
@aartigawade7605
Жыл бұрын
ताई फेब्रुवारी 13/2/23 स्वामी समर्थ यांच्या फोटो पुजेला लावला दिव्या मध्ये काल अर्धं चंद्र झालं आणि आज पुर्ण फुल झाल श्वी स्वामी समर्थ जय जय 🙏🙏
@dhanashrimalekar8156
2 жыл бұрын
ताई माझ्या समईत पण फूल बनते माझे पती खूप धार्मिक आहेत रोज न चुकता मंत्र आरत्या म्हणतात कदाचित त्याचाच आशिर्वाद असावा धन्यवाद सुंदर महितीसाठी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@SanjayChirde-9090
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय आमच्या कडे खास स्वादिष्ट आरोग्यवर्धक पौष्टिक लाडू आॅडर प्रमाणे तयार करून मिळेल कमीतकमी १किलो मध्ये ३० पौष्टिक लाडू येतील घटक दाणे गुळ खजुर मिश्रीत पौष्टिक लाडू संपर्क श्री स्वामी समर्थ उघोग केंद्र टिप बाहेरगावासाठी पार्सल खर्च वेगळा लागले श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@supriyashinde7534
2 жыл бұрын
Shree swami samarth...jay jay swami samarth.....ho taii mazya pn divyat fool bnty...1 time me te phool navratri mdhe bghitle... Khup chan vatal...navratri upvas astat maze....adhun madhun pn bnty taii phooll...chan mahiti dili taii..
@divyasalunkhe9810
2 жыл бұрын
ताई मी दिवा लावला तर दररोज फुल बनते खुप छान माहिती दिली ताई मी तुम्हाला विचारणार होते ताई तुम्ही विडीओ बनवला
@sunitavaskar802
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई माझ्या दिव्यात पण फुल बनते मी ते उदबत्तीच्या काडीने काढत होते पण आता नाही काढणार धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
@AkkataiBhandari-vj1cq
6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
@chhayapatil2995
2 жыл бұрын
खुप छान माहिती धन्यवाद ताई . श्री स्वामी समर्थ
@saralatibhe8109
Жыл бұрын
Tumhi sangitaleli mahiti ekdam khari ahe dhanyavad tai
@mandarbane8256
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏ताई आमच्या दिव्यात पण फुल बनते दोन ते तीन दिवस आमचा दिवा पेटत असतो श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@DeepaWarghade
8 ай бұрын
Maza pn divya ful bnle 1st parayn read krtane.... jai shree swami samarth
@Avinash1908
7 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏😊
@sansai5302
12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹❤️
@vamansalvi3816
2 жыл бұрын
🙏ताई उत्तम मार्गदर्शन केले आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹❤️स्वामी ॐ
@savitapatil2269
2 жыл бұрын
माझ्याही दिव्या ताई दररोज फुल बनते तुम्ही सांगितल्यावर मला खूप आनंद झाला मी खूप नाराज आहे देवावर माझा तीस वर्षाचा मुलगा या जगात नाही मला खूप वाईट वाटते पण ताई तुम्ही असे काही सांगितले की मनाला खूप आनंद वाटतो मी खुश आहे 🙏🙏
@vinayakmarathe2530
2 жыл бұрын
Hoaamachaydivayamdhaypunfulbuntaya
@sujatashivale1570
5 күн бұрын
माझ्या दिव्यामध्ये दररोज फुल बनते ❤❤❤
@shilpapandit8412
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@suhaspatil7524
2 жыл бұрын
खूप छान ताई धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ
@gopalshinde7090
2 жыл бұрын
Tai mazyababtit hi asecha ghadate. Shri swami samartha Jay jay swami samartha.
@amrutashete9707
2 жыл бұрын
Khup prsan vatl.. Fool distach mala tumchya vedio chi atvn ali...
@AnitaBargal-f4v
Жыл бұрын
Khup khup dhanyavad tai mazha pn diwayt Phule tyar hotat..❤
@VittalYergatte
22 күн бұрын
Shree sawmi samarth ❤❤❤❤❤❤
@pratibharalebhat5567
6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹 🙏 श्री स्वामी समर्थ 🌹 🙏
@supriyamahale3188
2 жыл бұрын
ताई खूप छान छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🏼🙏🙏🏼🙏🙏🏼
@rekhamandge2069
Жыл бұрын
Rekha mandge.... Tai mazya divyat hi aaj full tyar zale aahe. Shree swami smrth
@bhagyashrirashinkar282
2 жыл бұрын
मी shivlela अमृत ग्रंथ parayn करते आहे त्या वेळ devyat bel pan phul आले होते माझ्याकडे त्याचे फोटो pn आहेत खूप dhnyavad ताई
@rekhahegade675
Жыл бұрын
Shreeswamisamrta🙏🙏🙏
@YashYadav-kk5fo
2 жыл бұрын
Hi ताई आज ना माझ्या दिव्या मध्ये फुल तयार झाले मी खूप आनंदी आहे 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@reshmahuvanache6133
2 жыл бұрын
ताई आमच्या घरी दिव्यात रोजी फुल होते श्री स्वामी समर्थ महाराज
@nikitamahadik5206
11 ай бұрын
Shree swami samarth
@chhayagaidhane1742
Жыл бұрын
माझ्या पण घरी दिवामधे कधी दोन कधी तीन फूल बनते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@savitagadekar7393
Жыл бұрын
Tai mazy gharchy devgharat Roj ase ful bante. Tai Dhannyvad... Khup chhan vatte
@omswaminimisal7040
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ,,,हो ताई माझ्या दीव्यात फुल बते
@mahadevnaykinde3831
Жыл бұрын
Shree swami samarth
@rajagarkhed9006
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹 थॅंक्यु ताई तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल 🙏🙏आमच्या घरी पण दिव्यात असे फुल बनते 🙏🙏🌹🌹😊
@tarashinde7723
2 жыл бұрын
ताई माझ्या दिव्यात खूप दिवसापासून दिसते फुल ते पण फुलाचे आकार तर फार सुंदर असतात. झेंडू,जास्वंद,❤️हा,perivinkal असे दिसतात ते pn khup स्पष्ट दिसते. मे आलेले फुल 1,2 दिवसांनी कडले तरीपण लगेच 10 ते 15 मिनटात दुसरे फुल बनते. एवढे सुंदर आकार येतात ताई वाटत सारख बघर राहावं आणि खूप प्रसन्न पण वाटत.
@swatipatil5191
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ताई👌👌👌🥰🥰🥰🙏🙏🙏
@prashantbappyamoryadeshumk3444
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ🌹
@nirmalajadhav9153
2 жыл бұрын
ताई खुप छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏 आमच्याही दिव्यामधे रोज फुल बनते
@viashalimahajan1295
2 жыл бұрын
ताई मला अस अनुभव आला श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@divyajadhav3892
2 жыл бұрын
Shree swami samrth tai
@sitaramrayate6464
11 ай бұрын
खूप छान माहिती दिल्या बद्ल धन्यवाद ताई
@amolakle2954
2 жыл бұрын
Tai chan mahiti ahe
@swamiMauli.
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली...🙏🙏🙏
@manjulajambare1941
Жыл бұрын
Tai mazya ghari roj ch divyat ful bante khup chan mahiti dilit
@the_demon_raj33
2 жыл бұрын
🙏 shri swami samarth 🙏 thankyu tai
@sharmanmhadse9460
2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏जय जय स्वामी समर्थ🙏खुप छान माहिती दिली ताई
@pratibhadhamapurkar7943
2 жыл бұрын
Khup chan mahiti dilat tai 🥰 🥰🥰🥰👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@sitaramrayate6464
11 ай бұрын
ताई माझ्या पण घरी आज दिव्यात फुल पडले जय जय स्वामी समर्थ
@shivapatil4043
2 жыл бұрын
Shree Swami samrtha tai
@PriyankaJadhav-w7d
5 ай бұрын
❤❤ Shri Swami Samarth❤❤❤🎉🎉
@pandurangdevkule2151
Жыл бұрын
ओम गणपतये नमः हर हर महादेव रेणुका माता नमः साती आसराच्या नावानं चांगभलं जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ
@Sunita_Mali000
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ , ताई आमच्याकडे रोज फुल बनते
@ssspremsalunke8594
2 жыл бұрын
माझ्या दिव्यात रोज फुल् बनते श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@iq.-gamer-6749
2 жыл бұрын
ताई माझा दिव्या मधये रोज फुल बनते ।।। श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺
Пікірлер: 648