अंड्यापासून बनवला असा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील #healthy diet recipe
#nehasrecipe
साहित्य :
* 4 अंडी
* 1 कांदा
* 1 टोमॅटो
* 1 शिमला मिरची
* 1 गाजर
* पातीचा कांदा गरजेनुसार
* 4-5 लसुण पाकळ्या
* अर्धा इंच आले
* 1 हिरवी मिरची
* मीठ चवीनुसार
* 2 चमचे तेल
* कोथिंबीर आवडीनुसार
कृती :
* सर्व भाज्या पातळ लांबट कापून घ्या.नंतर एका पॅनवर तेल घालून सर्व अंडी परतून घ्या.नंतर एका कढईत तेल घालून त्यावर लसूण, आल, मिरची घालून घ्या.नंतर त्यात कांदा व सर्व भाज्या घालून परतून त्यात तयार अंडी घालून परतून त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करतात.
#food #viral #viralvideo #easy eggs recipe
#eggs recipe in marathi #eggs recipe #homemade #indianrecipe #india #Instantdietrecipe #for biggners #cooking
#Anda diet recipe for dinner #dinnerrecipes #healthydiet
Негізгі бет अंड्यापासून बनवला असा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील
Пікірлер: 2