#bbcmarathi #UddhavThackeray #ShivSena
रविंद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर - मुंबईतल्या या निवडणुकीने देशाचं लक्ष वेधलं आहे. त्यातच EVMचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्यामुळे इंडिया आघाडीचे नेते संशय व्यक्त करत आहेत.
पाहा यावर शिवसेना (UBT)चे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब यांची पत्रकार परिषद शिवसेना भवनातून लाईव्ह...
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Aaditya Uddhav Thackeray LIVE: EVM, Ravindra Waikar v Amol Kirtikar Election वर पत्रकार परिषद
Пікірлер: 137