खूप गोड सुंदर अनुभव. श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@deepakuvlekar2220
Жыл бұрын
Thanks dada.khup chan post. 🙏🙏🙏🙏🙏.
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद. 🙏
@girishratnaparkhi3620
Жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@madhavimahajan4219
Жыл бұрын
आईवडीलांची महती खूप छान सांगितली.
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@malini7639
Жыл бұрын
खरचं असे प्रेमळ आईवडील सर्वच मुलांना नाही मिळत . आपण जवळपास बघीतले तर मुलांचे लहानपण ,किशोरवय धाकात जाते .त्यामुळे स्वभाव चिडचिड होतो . खरचं असे वडील सर्व मुलांना मिळावे हि स्वामींना प्रार्थना .
@santswamimazasangati
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vinodmandawale7362
Жыл бұрын
आई वडिलांचे ऋण कुणीही कधीच फेडू शकत नाही. आई वडिल कायम देवस्वरुप असतात.
@santswamimazasangati
Жыл бұрын
अगदी खरंय
@chhayabelose357
Жыл бұрын
Vilas dada kharach tumchyakade baghunch tumche danskar aai vadilanchi shikvan disun yete. Khup khop chhan asech tumhi amhala Anand det jaa video takun.
@santswamimazasangati
Жыл бұрын
खरंय अगदी पण तुमच्यासारखे व्हिडिओ पाहणारे सुध्दा आईवडीलांसारखेच मायेची पखरण करणारे आहेत हे मला विशेष वाटतं.
Пікірлер: 18