Cooking on an earthen stove with loads and loads of mother's love is an otherworldly feeling. In this episode of Aaichya Hatcha, actress Aarti Wadagbalkar relishes on some of her all-time favorite dishes prepared by her mother Anuja Wadagbalkar. Watch this cutest episode in which food triggers the sweetest of their memories together. Subscribe to Bha2pa!
वालाचं बिरडं
साहित्य:
तेल
मीठ
कांदा
जिरे
धणे
काळी मिरी
लवंग
टोमॅटोचे वाटण
आलं
लसूण
हिंग
नारळाचं दूध
हळद
लाल तिखट
कडीपत्ता
गूळ
चिंच/कोकम
कृती:
एका पातेल्यात तेलामध्ये जिरे, हिंग, कडीपत्ता, कांदा-काळी मिरी-लवंग-धणे वाटण, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोचे वाटण, हळद, लाल तिखट, गोडा मसाला घालून भाजून घ्यावं. त्यात भिजवलेले वाल, गूळ, कोकम/चिंच आणि पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊन त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. बिरडं थोडं गार झालं की त्यात नारळाचं दूध घालावं.
इडीयप्पम:
साहित्य:
तांदळाचं पीठ
मीठ
पाणी
नारळाचं दूध
वेलची
तेल
कृती:
चाळलेल्या तांदळाच्या पिठात मीठ आणि गरम पाणी घालून कणिक मळून घ्यावी. तेलाचा हात लावून सोऱ्यामध्ये कणकेचा गोळा घेऊन त्याच्या शेवया पाडाव्या आणि १० मिनिटे वाफवून घ्याव्या. नारळाच्या दुधात वेलची पूड आणि गूळ विरघळून वाफवलेल्या शेवया आणि नारळाचे दूध सर्व्ह करावे.
Follow us on :
/ bhadipa
/ bhadipa
/ bha2pa
For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
/ bharatiyadigitalparty
Cast -
Aarti Wadagbalkar
Anuja Wadagbalkar
Directed by Indrajeet more
Cinematography: Aditya Divekar and Ankush Kulal
Creative Producer: Anusha Nandakumar
Editor: Tanvi Paranjpee
Production: Prajakta Salbarde
Post-production supervisor: Sagarika Joshi
On-location production: Aniruddh Joshi
Social Media team: Neel Salekar, Pooja Parab, Karan Sonawane, Aniket Jadhav
Creatives: Prajakta Nevalkar
Subtitles: Prachi Hankare
Music credits - The Royalty Network
Singer - Geeta Dutt
Film - Anubhav (1971)
Негізгі бет Aaichya Hatcha- Mom's Recipes | ft. Aarti Wadagbalkar & Anuja Wadagbalkar |
Пікірлер: 479