मी आजच 10 वी च्या विद्यार्थ्यांना हि कविता शिकवली... खुपच सुंदर
@Tejankush-oq2gr
Ай бұрын
खुप छान मास्तर
@sayamathawale8073
3 жыл бұрын
गाण्यामधुन स्वताच्या पायावर उभे राहण्याचा संदेश मिळताे
@rakeshpuribuva4917
Жыл бұрын
Hoy
@jayantapturkarbotany1047
Жыл бұрын
@@rakeshpuribuva4917 0
@mandarsawant1531
Жыл бұрын
M ata tu konachya payar ubha ahes bala
@sahilsayyad7861
Жыл бұрын
❤ hoy khrarach
@siddhanathkore7760
11 ай бұрын
@@rakeshpuribuva4917 q
@nilufouji
2 жыл бұрын
किती थोर आहे आपली संस्कती ... गर्व वाटतो मला की या संस्कृतीत जन्म झाला माझा 💐💐💐
@rohitindulkar1
Жыл бұрын
Mala pan
@storymaker3083
8 ай бұрын
Wapas he diwas aanle pahije aapan fashion Cha navane sagla change hoyle
@sudhirpatil3706
11 ай бұрын
आई वडील यांचा संसार, रेडिओ चा विरंगुळा, आज दोघे ही नाहीत... न कळत केलेले संस्कार कसे विसरता येईल,अण्णा आई तुमच्या संघर्षाला, प्रणाम 🙏🌹🙏
@lalaatole9555
11 ай бұрын
😪😪
@bhushannerlekar3546
9 ай бұрын
तुमची कंमेंट वाचून टचकन डोळ्यात पाणी आले 😢👌
@santoshtambe8576
7 ай бұрын
🙏🙏
@PravinDevle
2 ай бұрын
Nice sir no 1😊😊
@jagdishshetty1128
2 ай бұрын
Sudhiji sunder ❤
@pawankhadke4358
Жыл бұрын
खरच एका ओळीतून प्रेरणादायी संदेश दिलेला आहे comfort zone मधून बाहेर या.. वा हीच तर कमाल आहे जुन्या मराठी गाण्यांची ❤️🙏🔥
@SushantDeshpande
Жыл бұрын
😢😢😢😢
@amitleo6634
4 ай бұрын
Aajchya pidhi la he gaana zepnarach nahi😊😊😊 kale paryant mhatare hotil😂
@Vishal91965
Ай бұрын
वाह खूप छान... लहानपणी रेडिओ वर हे सगळे भक्तीगीते ऐकत होतो.... वेगळे जग होते ते.. ते दिवस पुन्हा आले पाहिजे.. 😊
@memogaming7758
17 күн бұрын
माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी माणसांनी आपल्या मराठी भाषेतच सर्वांशी संवाद साधावा. म्हणजे मग मराठी फुलेल फळेल. जय महाराष्ट्र.
@revatijangam498
3 жыл бұрын
सहज इंस्टाग्राम चाळत असताना उत्तम गाणं कानावर आलं. आणि हिते येऊन पाहिलं उत्तम खजिना च सापडला🤗😇 2021❤️
@chiragshah8882
3 жыл бұрын
Marathi musical mimi right ?!! Mi sudha !
@revatijangam498
3 жыл бұрын
@@chiragshah8882 agdi khr😊
@marathitraveller2832
9 ай бұрын
❤️🚩 मराठीची बोलू कौतुके ❤️❤️❤️❤️ अप्रतिम संदेश
@akshaykothawade
Ай бұрын
when you say, " leave comfort zone" this is what I hear "सोड़ी सोन्याचा पिंजरा"❤
@kunalmore4096
18 күн бұрын
True AF
@adityapatil5553
5 жыл бұрын
Marathi film industry has given awesome films. Meaningful, ethical, cultural...
@rahulkhadse959
3 жыл бұрын
Darjaa bava darjaa 👌
@shekharsarangpure6496
2 жыл бұрын
Bhava mag english madhe ka bolat aahe mrathitch bol na
@moviesadaasalar
Жыл бұрын
Kalude na English valyana pn
@prathameshkulkarni8905
Жыл бұрын
@@moviesadaasalar 💯
@sudhir270
9 ай бұрын
सुंदर बोल, सुंदर आवाज, सुंदर चित्रीकरण, जुन्या कलाकारांचे आणि इतरांचेही निरागस चेहरे. हे गाणे नेहमीच नवीन जीवनाची सुरुवात स्वतःपासून करायला शिकवते.
@shaileshsonawane2612
6 жыл бұрын
काही गाणी हे जिवनात खरंच खूप आनंद देऊन जातात ......
@manoharwalinjkar2929
4 жыл бұрын
Hello kata
@rahulkhadse959
3 жыл бұрын
Agdi manaatl ....bolles bhava
@mystriesoffun191
6 жыл бұрын
मला 10वी ला हि कविता आहे खूप उत्कृष्ठ आहे।मनापासून मला आवडली।
@shubhamgiri6963
6 жыл бұрын
10th Mahala pan
@msgamesandtechnology2314
6 жыл бұрын
Mystries of Mm
@prapss
5 жыл бұрын
Same 🙌
@nehapaithankar253
4 жыл бұрын
Same
@user-gk8sk8km2e
4 жыл бұрын
Same here
@shashikantsutar3797
4 жыл бұрын
हे गाणं म्हणजे मराठी संगीतातील एक अमुल्य ठेवाच 🙏🙏🙏
@pratappatil6677
2 жыл бұрын
My father was like this song very much, when hear this then I remember my father and tears in my eyes... Such kind of marathi songs are very beautiful.
@monicakulkarni9570
Ай бұрын
This song conveyed the message of coming out of comfort zone, taking risks and growing several decades before all these corporates, motivational speakers and social media came and taught us the same.
@royalartwork5775
Ай бұрын
well said
@prasad6011
Ай бұрын
true
@vivekkirdat4248
2 жыл бұрын
काय गीत आहे काय शब्द आहेत...! लहानपनी ही गान एकायचो पण आता त्याचा अर्थ समझत आहे. खरच पुर्विची गानी किती अर्थपूर्ण होती. मि रोज एकतो आणि एक नवीन ऊर्जा मिलते❤️
@rameshnarayankale3735
2 жыл бұрын
जीवनात आपणास प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायचा हा एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. युवक, असो वा वृध्द, विवाहित असो वा अविवाहित, स्त्री असो किंवा पुरुष या सर्वासाठी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश या गीतातून देण्यात आला आहे. मराठी भाषा महान होती, आहे आणि असेल. 🙏
@shivamshendke3639
2 ай бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे. आपल्या मराठी संस्कृतीचा गर्व वाटतो. 🚩जय महाराष्ट्र 🚩
@ashutoshjadhav1479
6 жыл бұрын
मी एक कवी लेखक गितकार आहे आणि मी आदर्श मार्गदर्शन शिकवण ही जुण्याच आठवणीतल्या गाण्यांतुन घेत असतो....
@vasant909
4 жыл бұрын
Best of luck Mitra
@prasadjoshi7373
4 жыл бұрын
आशुतोष भाऊ, शुभेच्छा आपल्याला.
@ankitwankhade7798
Жыл бұрын
आजच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रेरणादायी गीत....
@pravinpathak6095
2 жыл бұрын
आपण या जगतात अनेक गोष्टींमध्ये अडकतो. त्या सर्व गोष्टीतून बाहेर पडून भगवंतांची शरण घेऊन या भौतिक जगाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून , सर्व बंधने तोडून भगवंतांच्या शाश्वत धामात परत जावे असा ही अर्थ निघतो
@sharmishthaable
Ай бұрын
👍👍👍
@akashgavade5946
3 жыл бұрын
बाबूजींच्या स्वर सामर्थ्याने ते सुद्धा आज एक स्वर नक्षत्र होऊन चमकत आहेत.....
@kishorjamdar1054
26 күн бұрын
आजच्या युवा पिढीला कर्तुत्व दाखवण्या साठी प्रेरणादायी गीत अतिशय सुंदर 👌👌
@_Aegon_Targaryan
3 жыл бұрын
खरंच हे कविता सगळ्यांच्या मनाला स्पर्श करते.. हे तर आम्हा 10वी च्या विद्यार्थ्यांना आभ्यासायला सुद्धा आहे👍👍👍👍
@madhavideore1641
6 жыл бұрын
this poem is now in our tenth text book 😊😊
@deepaknikam1130
5 жыл бұрын
Jay sadguru
@kunalbhondavekb4109
5 жыл бұрын
Hiii
@charan.h.desale7580
4 жыл бұрын
Pathantar karun ghya Hech chalanar ya pudhe
@leenajadhav8707
4 жыл бұрын
Absolutely right 👍🤩
@amarware8743
3 жыл бұрын
hoy
@shaligrammashalkar6087
8 күн бұрын
कवी सोन्याचा पिंजरा आपला comfort zone म्हणून सांगत आहे पण काही लोक सोन्याचा पिंजरा सोडणे म्हणजे घर सोडून जाणे असे समजत आहेत.
@sainathpanchal54
2 жыл бұрын
जुनी गाणी खूप छान आहेत . आपल्याला माहित नाहीत ..., मनाला आनंद देऊन जातात
@kunalravindra
3 жыл бұрын
I have seen and survived a lot during lockdown and I am ready to go far. This song makes me strong evryday.
@bino_v_05
4 жыл бұрын
या गीतातून आपल्याला जगायची नवी दिशा कळते,मन तृप्त झाले
@deepakbhatt153
Жыл бұрын
आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने दरी डोंगर हिरवी राने दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
@prshn47
2 ай бұрын
धन्यवाद.
@krushiphala1829
Ай бұрын
Thanks
@rekhamane2640
3 ай бұрын
अर्थपूर्ण गीत सेल्फी घेऊन चमकोगिरी करणाऱ्या मनाला हे पटणार नाही. पण जीवनाचा आनंद याच गाण्यात आहे
@ankitasawant7123
2 ай бұрын
अख्या जीवनाचा सार आहे ह्या कवितेत(गाण्यात)
@destroyeroftheomniverses
Жыл бұрын
My grandfather loved this song . He passed away last year . I loved him very much , miss you ajoba
@dekho1212
11 күн бұрын
आकाशी झेप घे रे पाखरा (2) सोडी सोन्याचा पिंजरा (2) तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया (2) सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा (2) मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने (2) दरि-डोंगर हिरवी राने (2) जा ओलांडुनी या सरिता-सागरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते (2) हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले (2) घर प्रसन्नतेने नटले (2) हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा (2) आकाशी झेप घे रे पाखरा (2) सोडी सोन्याचा पिंजरा (2)
@ashasawardekar1348
3 ай бұрын
सुंदर अर्थपूर्ण गीत.बाबूजीचा आवाज ऐकून मन हेलावून गेले.
@VaibhavSableIITian
8 жыл бұрын
Whenever i listen song,i get energized...really awesome one
@manojmahajan3412
7 жыл бұрын
Vaibhav Sable
@peterpan363
5 жыл бұрын
True Bhau!!👍
@saritaghanekar7512
3 жыл бұрын
Me too
@pramodinideshpande6310
Ай бұрын
मनात नैराश्य आल्यावर हे गाणे जरूर ऐकावे.नैराश्य पळूनच जाते.
@firozsayyed4192
3 жыл бұрын
Akaashi jhep ghe re.......! Simply soul stirring!
@rp2651
2 жыл бұрын
Converted☺
@firozsayyed4192
2 жыл бұрын
@@rp2651 Perverted!
@2m341
2 жыл бұрын
🙏👌
@nitinmishra4571
Жыл бұрын
बाबूजी द ग्रेट अविस्मरणीय आवाज़ डोळ्यात अश्रु आणणारे गाणे
@rthumane9978
4 жыл бұрын
Pureity in soul n Mind Sry Gys 4 not getting the perfect Marathi words 1 like from Singapore
@sitarammalik2564
2 жыл бұрын
I feel a shiver in my body when I listen to this
@ravindrabarate7651
Ай бұрын
शब्द नाही❤❤❤
@vishalnaik5057
2 жыл бұрын
खरच किती छान अर्थ आहे या गाण्या मधे. खूप आदर्श गुण घेण्या सारखे आहे.
@exonysis8252
3 жыл бұрын
लहानपणी ऐकत होतो हे गाणे रोज सकाळी रेडियो वर लागायचे....आता खूप आठवण येते लहानपणची जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा....😇😭🙇♂️
@NSMusic-ir2cu
2 жыл бұрын
I am 15 years old and listening this song when I got the lines of this song in an marathi essay really inspiring . It's true old is always gold.
@samruddhimachale
3 жыл бұрын
I am listening this song in 2021 for my board exams. Awesome song 👍
@vishalmalvatkar4246
4 жыл бұрын
सदाबहार आवाज, सदाबहार शब्दरचना, संगीत आणि अभिनय याचा सुरेख संगम...वा वा...सुरेख
@shivajinangare9257
Жыл бұрын
सुधिर फडके,बाबुजींची प्रभावी गायकी. अशी कितीतरी अर्थपूर्ण गीतं बाबूजींनी गायली, ती सारी अजरामर झाली कारण त्यामागं त्यांची कठोर मेहनत होती.
@vaishnavi7325
3 жыл бұрын
I love this song so much! Gives me hope! Makes me feel humble!
@tushstatus816
Ай бұрын
ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाले सर्व tension दूर झाले ❤❤❤❤
@umeshjoshi8182
4 ай бұрын
Wah wah wah... inspirational song...i m Gujarati i like so much song of sudhir phadke ( Babuji )... always alive with us... unbeatable...
@rahulpatil-fh6hb
9 ай бұрын
आपली मराठी फिल्म इंडस्ट्री खूप चांगली आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री सारखी जगात दूसरी नाही
@rohanshinde4135
7 жыл бұрын
Every morning it gives me inspiration!!
@anujsathe5259
3 жыл бұрын
very nice and motivational poem for 10th std.....I LIKE IT .....
@samuraidreams1880
7 жыл бұрын
bhautik sukhancha mage lagun apan kiti clesh bhogto !
@pankajmokalkar9673
10 ай бұрын
या गाणी ऐकून आत्मविश्वास वाढतो❤❤❤
@uniqueconsultants8817
4 жыл бұрын
What a beautiful song. Sung with life by Phadke sahib.
@rameshtingle9818
10 ай бұрын
वंदन प्रणाम बाबूजी।। कर्तुत्व फार थोर।।🙏🙏💐💐
@YajurVedaBandOfficial
2 жыл бұрын
Akashi zep ghe re pakhara 23/9/2021 (show at G😒a)
@aapalghar2675
3 жыл бұрын
खुप सुंदर लहान पणाची आणि चांगुल पणाची आठवण येते नितिने खरेपनाने वागावे देव नेहमी सोबत असतो
@nbs1824
3 ай бұрын
प्रेरणादायी आहे, कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा व थोरांचे आशिर्वाद हे सर्व या गीतातून भेटते.
@akshayvikaschaudhary
11 күн бұрын
Jay Maharashtra, Jay Marathi! Chatrapati Shivaji Maharaj ki Jay!! Marathi mhanun janma ghenyacha khup khup abhiman ahe!❤
@umeshkumbhar4886
Ай бұрын
मन प्रसन्न करणारी मनानं आनंद देणारे मराठी गीते खूपच छान आणि सुंदर
@pratikshapawale7994
5 жыл бұрын
This poem is in my book.......really amazing..lovely...meanful...
@satishmulgund3008
5 жыл бұрын
I am sure such a meaningful n heart touching words comes in the farm of song thru only n only from soft n bigg hearted people's only.
@darshanbhor2005
2 ай бұрын
ह्या गाण्यातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश मिळतो...
@imtiyazakhtar1630
3 жыл бұрын
He gaana atishay apratim ahe ani ya ganya cha artha khol Pan ahe. So nice poem I like this pome and his meaning
@shrimdrup9395
8 ай бұрын
मनाला खूप शांती मिळाली हे गाणं बघून आणि ऐकून... किती सुंदर होते ते दिवस जे परत कधीच बघायला मिळणार नाहीत😌
@akshaymarathe4306
8 ай бұрын
अगदी खरं आहे. ते जुने दिवस परत मिळणार नाहीत ह्याला आपणच जबाबदार आहोत. आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात, ICSE CBSE Boards च्या शाळांमध्ये घालतो, status symbol म्हणून. मग नवीन मराठी साहित्य कसे निर्माण होईल? आपणच सर्व जण (सुरुवात माझ्या स्वतः पासून) ह्याला जबाबदार आहोत.
@kenjalgundecha5870
2 жыл бұрын
Khoop Chaan !!! Mann agadi prasanna houn jata...Old is Gold!!!!
@sourabhkoli4900
2 ай бұрын
2024 madhe gold ahe song❤
@sachindivate3427
5 жыл бұрын
ऊत्तम संदेश. अर्थपूर्ण गीत.सर्वार्थाने अप्रतिम .
@milindaklujkar6668
2 жыл бұрын
Beautiful song! great words! great actors! Sudhir Phadke is a God of voice and music. Hearing it, seems like the song is very easy to sing, but no!!...it is an extremely tough song to sing and the way Sudhir Phadke sang it, I would say, impossible. My respects to one of the greatest Music Magicians of India.
@ganeshtotare5524
3 ай бұрын
Khup Sunder 🎉🎉
@Parthnidhee17
3 ай бұрын
Ek ek shabdanmadhe aarth lapalay junya gaanyanmadhe.
@utkarshg1
8 жыл бұрын
Many Thanks. Heard the song again after 39 years!!! One of my all-time favourite & most inspiring songs!!! Keep up the good work...
@pavangaike7049
5 ай бұрын
❤
@travellernishvlogs
4 ай бұрын
काय जादू आहे या गाण्यात काय माहित नाही पण पानी येत डोळ्यातून नेहमी ऐकताना....
@snehanaik9427
5 жыл бұрын
We have this poem in our textbook of 10th std. I really like it.. ☺☺
@muusa7298
28 күн бұрын
Junya kalat lok sheti karayche aani sukhi rahayche Aaj sheti asun karat nahit aani shahrat van van bhatakat firtat
@abhaypatki6360
9 ай бұрын
Very melodious and nostalgic ❤
@ajaymulekar
9 ай бұрын
How parfectly it depicted to come out of your comfort zone! This is not where you belong. Aim for higher❤
@kalpanadeshpande9353
2 ай бұрын
छान आहे आवाज
@peterpan363
4 жыл бұрын
Best song for leaving comfort zone!!
@SHAUNAK1011
9 жыл бұрын
Thank you Abhijit. I was searching for this song ... Thank you for posting. This is one of many favorites songs of Shri Late Sudhir Phadke
@vilasmore2790
7 жыл бұрын
खुपच सुंदर गीत
@shaileshsarang8644
Жыл бұрын
ऐकून मस्त वाटते आज पण, ❤❤
@dhananjoshi
11 ай бұрын
खरेच सुंदर शब्द आणि योग्य सुरावट, बाबूजींचा स्वर्गीय आवाज. घरातील वडिलधारे कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर जाणाऱ्या तरुण मुलाला देत असलेला आशिर्वादच वाटतं हे गाणं.
@sameerbhosle11
6 жыл бұрын
Pity for those 206 people who disliked this beautiful song..
@ganeshgawade4463
6 жыл бұрын
शब्दात वर्णन करणं खरंच कठीण आहे !!!!
@indrajitsales
5 ай бұрын
19/01/2024 आज पुन्हा नव्यानं हे गाणं ऐकतांना पाहताना या गाण्यात पुनः पुनः मला माझी आई दिसते. .. .देवा किती सुंदर आकाश ,किती सुंदर प्रकाश. किती उपकार आपल्या आई वडील यांचं आहेत्. या जन्मात कधीच उपकार फिटनार नाही. .. .. ताई कुठं भेट शील पुनः. .ताई या पौष पौर्णिमा ला थापलिंग च्या खंडोबा ची यात्रा 25/26जानेवारी ला आहे. .ताई तुला जाऊन 33महिने झाले. .देवा माझ्या आई ची आमची एकदा तरी भेट करून दे रे. .. खूप आठवण येते मला माझ्या आई ची. .आता ही ताई तुझ्या आठवणी ने रडायला येतं गं. येणा ताई. 🙏🙏🙏
@narendraghatpande1372
2 жыл бұрын
खूपच मोठा गर्भितार्थ आहे या गाण्यात. बाबूजींचा अतिशय सुंदर आवाज हे गीत पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडतो.
@flyingpushpak5741
3 жыл бұрын
Thank you for sharing this beautiful song...💐💐🤗
@user-sv4kh9od2w
9 ай бұрын
अविस्मरणीय.
@pritamdaniel4437
2 ай бұрын
Khup inspiring sage he song❤
@vasu-tj5em
2 жыл бұрын
लहानपणापासून गाने एकतोय मन भरेना काय गोडी आहे कीती मधुर माय मना कीवां आई मना तीच माया
@mansibagul9368
3 жыл бұрын
This poem teaches us very big lesson
@crazy_crafting787
Жыл бұрын
He gaan aikun vadilanchi aatvn zali . Mla sodun gele varsh zale miss u so much
Пікірлер: 821