एक नंबर.. पण प्रत्येक गावातुन २५..३०.. मराठी बांधव आळेफाटा या ठिकाणी यायला हवं होतं... किती जनांना अटक केली असती... मी म्हणते यांची हिंमतच कशी होते, राजरोसपणे फिरतात.. आमचे पाटील मुंबई ला चाल्लेत.. आम्ही काल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आंदोलनामध्ये सहा सहा महिन्यांची बाळ घेऊन किती तरी महिला मुंबईला जाणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत.. या सगळ्यांचे शाप या मंत्र्यांना लागल्या शिवाय राहणार नाही. काय म्हणावे या बेगडी मंत्र्यांना 😡😡😡😡😡 या पुढे यांचाही मुलाहिजा ठेवायचा नाही.. पुन्हा जर जुन्नर मध्ये येणारा असेल तर आमच्यासारख्या महिलांना सांगा.. मग त्यांना समजेल या जिजाऊच्या लेकी आणि जुन्नरच्या वाघीणी काय आहे ते. शिवजन्मभुमित पाऊल सुध्दा ठेऊ देणार नाही.. कारण होय जुन्नर तालुका आणि हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे.. आणि आमच्या बापाचे नाव आहे. "शिवाजीराजे " जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा 💪💪💪💪💪💪💪
@satishnanvate
6 ай бұрын
पोलिसांनी अजित पवार चा ऐकून आमच्या मराठ्यांना जर अटक करताना तर याद राखा पोलीस चौकी उध्वस्त करु
@tukaramkharmale8725
6 ай бұрын
शब्बास माऊलीशेठआणि सुरजभाऊ लढेंगे और जितेंगे आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत जुन्नर तालुक्याची शान माऊलीशेठआणि सुरजभाऊ तुम्ही स्वाभिमान दाखवला तुमचे खुप अभिनंदन
@kishorwajge8255
6 ай бұрын
अभिनंदन नेते,.
@rahulsonawane4843
6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-lk6tp5vc2c
6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@sachinyewale8818
6 ай бұрын
1 ch number
@user-ks5xd3ts6r
6 ай бұрын
अभिनंदन माऊली शेट सूरज भाऊ आरक्षणाला विरोध करणाऱ्या ह्या नेत्यांना यांची जागा दाखवली पाहिजे
Пікірлер: 17