दादा आजच्या व्हिडिओत वहिनीने बनवलेली नारळाच्या झापाची टोपली बघायला मिळाली. वहिनी कशी बनवली ते दाखवाना. वाहिनी फक्त सुगरणच नाही तर त्यांच्या हातात खूप कला आहेत.दादा त्या पण दाखवत जा आम्हाला बघायला आवडेल. 👍👍👌👌 दादा तुम्हीं कानात मुंगी किडा गेल्यावर औषध सांगीतले खूप छान महिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏
@vijayapatil5762
3 жыл бұрын
दादा तुम्ही निसर्ग चे खूप छान वर्णन करीत आहेत की असे वाटते की तुमच्या गावाला धावत यावे
@sumanmore6793
3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ मस्त आणि माहितीपूर्ण 👌👍
@aanvisarvade3452
3 жыл бұрын
kzitem.info/rock/CvJ18xWlacJNMW3t5puy9A
@pushpashedge2014
3 жыл бұрын
उपाय पण उपयुक्त व सोपा सांगितला
@sunitakadam1933
3 жыл бұрын
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्याचा आनंद मात्र आपल्याला घेता आला पाहिजे. तुम्ही सगळे जन तो घेता. तुम्हाला बघून आम्ही पण तो आनंद घेतो. 👌👌🙏🙏 एकदम सोप औषध सांगितले दादा 👍🙏
@chandanbalakognole5835
3 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी family🙏🙏शेवग्याची भाजी तयारी चालू आहे वहिनिंची👍👍, क्षितीज बाळ कायम कामात आणि काम एकदम चोख❤️❤️👌👌😊😊,सुचिता बाळ अभ्यास ❤️❤️👌👌😊😊👍👍,शेवग्याची शेंग भाजी👌👌😋🤤,निसर्गाचा खेळ चालू आहे👍👍,कोक्या😊😊,दादा कित्ती छान निसर्गाचे वर्णन करता ऐकत बसावे वाटते🤗🤗❤️❤️, पात्रेची भाजी,लोणचं,कांदा......अरे व्वा!भारी वाटल हा👍👍,"झाडे लावा झाडे जगवा "👍👍,पिंपळ,बेल लावायच चालू आहे जय, गुरुदेव दत्त 🙏🙏 👍👍 शेळीने खाल्ल😳😳,पिंपळ,बेल,कडुनिंब, वड, उंबर ही ऑक्सिजन देणारी वृक्ष आहेत 👌👌👍👍,दादा खुप मस्त माहिती मिळाली बेलाची👌👌👍👍,कित्ती ज्ञान देता दादा तुम्ही आम्हाला🙏🙏खुप खुप छान माहिती मिळती तुमच्याकडून👌👌👍👍🙏🙏,तूर👍👍,बापू पळाला केळी बघून❤️❤️🤗🤗😊😊, देशी केळी 👌👌👍👍,वहिनी काय सुंदर कला केलात नारळाच्या फांदीची 👌👌👏👏💐🌹👍,वहिनी खुप सुंदर कला👌👌,नक्की दाखवा कस केलं आहे ते🙏🙏🙏🙏🙏,वहिनी आम्ही पण शेतात आलोत lock down मुळ,आम्हाला पण खुप ञास होत आहे ह्या किड्यांचा😔😔,उपाय मस्तच मिळाला संतृप्त द्रावण👍👍,लसूण,खोबरेल तेल कडवायच हा उपाय दादा माझी आजी करायची👍👍,भारी माहिती मिळाली 👍👍आजचा व्हिडिओ खुप छान, मस्त, सुंदर,खुप खुप भारी वाटल 👌👌👏👏🌹🌹💐💐🤗🤗🤤🤤😋😋😀😊❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyankaawale5969
3 жыл бұрын
सुचिता ला सांगा दादा पाठीतून खूप वाकून बसते ती चांगले नाही ते नंतर तीच सवय लागते
@markjohnson2913
3 жыл бұрын
Dada im comming to india next year will come to meet you.
@shashankjadhav9798
3 жыл бұрын
नमस्कार दादा 🙏🏻 व्हिडिओ खूप छान झाला👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻 क्षितिज मस्त मदत करतो तुम्हाला👌🏻 झाड मस्त लावले 👌🏻👏🏻👏🏻बेलाच्या झाडाचे खूप छान महत्त्व सांगितले 🙏🏻केळाचा घड वाव 👌🏻👌🏻😋😋वहिनींनी नारळाच्या पानांपासून खूप छान बनवले👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 तसेच दूसरे एक बनवताना व्हिडिओ बनवा दादा 👍🏻🙏🏻😊कानामध्ये किडा गेला तर काय करावे यासाठी खूप छान आणि महत्वाची माहिती दिली दादा तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 कॅमेरा मध्ये निसर्ग सौंदर्य खूप छान दिसत होते. 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
@prabhawatikumbhar2395
3 жыл бұрын
मुळवयाधाचे औषध सांगा. तुमचे व्हिडीओ छान आहेत .
@roshanborade2092
3 жыл бұрын
वहिनींनी खूप छान टोपलं बनवलय 👌👌🌹🌹👍👍बनवताना व्हिडिओ तयार करा
@bebimaske8522
3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌 good night dada
@sarojshivalkar7789
3 жыл бұрын
Tanuja Vahini is very talented.
@ashokabhang9654
3 жыл бұрын
Plantation chalu aahe. Nice👍😊.
@Your_peace763
3 жыл бұрын
खूप छान झाडं लावली तुम्ही... केळी मस्तच वहीनींनी भाकरी ठेवण्यासाठी छान बनवले आहे .नारळाच्या पानांच... कानात किडा गेल्या वर औषधाबदल माहिती खूप छान सांगितली.
@saraswatighodke851
3 жыл бұрын
दादा तुम्हीं झाडे लावुन .निसर्ग छान ठेवण्याचा प्रयत्न करता खुप छान काम करता .👏🏻👏🏻👏🏻
@swatiundale8181
3 жыл бұрын
Khupch chan mahiti dili tumhi 👌🙏🙏🙏
@poonamchavan5990
3 жыл бұрын
खुप सुंदर 😍👌निसर्ग म्हणजेच परमेश्वराचे रूप 👌निसर्गाची जपणुक सरंक्षण हे खुप मोठे काम 👌👌छान व्हिडीओ सुंदर 🙏🏻🌿☘🌿
@gauribadve6251
3 жыл бұрын
वहिनींनी नारळाच्या पानापासून किती सुंदर टोकरी तयार केली पोळ्या ठेवायला👌👌👌 खरेच वहिनी खूपच हुशार, सुगरण, शेती बद्दल , औषधी वनस्पतींची माहिती असणाऱ्या आहेत👍👍 दादा, तुमच्या व्हिडिओ मूळे वहिनींचे अनेक सुंदर गुण आम्हाला कळाले👍
@kalpanadamale1512
3 жыл бұрын
वहिनी सुगरण तर आहेच कलाकौशल्य पण आहे टोपली 👍🙏 मस्त आहे टोपली बनवताना पण सवड काढून दाखवा❤️😘
@anitapatil2522
3 жыл бұрын
Ho kashi banvali tehi vhidio kara chan
@mspatchgrove
3 жыл бұрын
Chan. Vahini nchi topali pan Khup awadali. Kitty guni ahet tya. Kshitij la kaam Khup karav lagat. To abhyas kasa karanar? Books kadhi vachanar.
@ujanskitchen
3 жыл бұрын
Dada kanat aavaj yeto khup Kay karu sanga khup vaitagli ahe me 3 varsha zalit
@umasuryavanshi1850
3 жыл бұрын
Very nice vlog 👌❤️
@RohitGraphics9
3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
@user-ue5hh8do5d
3 жыл бұрын
पात्रीची भाजी कच्ची जेवताना खायला खूप भारी लागते आम्ही पण रानात जेवताना खाल्ली आहे 😊 👍🏼🌱🌳☘️🍃🌿खुप छान झाड लावलेत बलाचे झाड खुप शुभ मानले जाते खूप छान 👍🏼
Today you gave good information about the medicine. Dada happy to see your love for plants. Very nice video
@dadasahebbhilaremh.....3178
3 жыл бұрын
बेलाच झाड लावताना खड्यामध्ये थोडे गाईचे शेण मातीत टाकायला हव होते.कालांणतराने ते कुजुण माती बणते. आणि झाडाला वाढ होण्यास मदत होते. ॐ नम:शिवाय.
@aanvisarvade3452
3 жыл бұрын
kzitem.info/rock/CvJ18xWlacJNMW3t5puy9A
@vidhyahemmady948
3 жыл бұрын
भाकरीचं द्रोण खुपच सुंदर आहे
@CD-yh8wj
3 жыл бұрын
झाडे लावली मस्त....... पुढच्या वर्षी पण दाखवा ही झाडे....... वहिनी ची कला मस्त👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@geetanjalinaik4688
3 жыл бұрын
झावळी पासुन बनवलेली कलाकुसर फारच छान …..
@aanvisarvade3452
3 жыл бұрын
kzitem.info/rock/CvJ18xWlacJNMW3t5puy9A
@kamal12862
3 жыл бұрын
Mala Avdel bhaji bhakari khayala
@vishakhanikam215
3 жыл бұрын
Khup sundar mahiti dili Dada
@medhasathe6341
3 жыл бұрын
Very useful information. Thanks Dada from England.
@ranjanprakash2521
3 жыл бұрын
@2:54 to 3:04 .......... निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेले सुंदर छाया आकृती चित्र. औषधी झाड पेरणी फारच चांगली. दादा, तुमच्यामुळे क्षितिजला औषधी झाड पाल्या संबंधी माहिती मिळत आहे आणि तो आवडीने ती ग्रहण करतो आहे असे दिसते. भविष्यात आवड असेल तर तो आयुर्वेद डॉक्टर होऊ शकेल आणि त्यात जर त्याचे संस्कृत वर प्रभुत्व असेल तर त्याची अजूनच जास्त प्रगती होऊ शकेल. जय गुरुदेव दत्त !
@sunandabhor1035
3 жыл бұрын
खूप छान माहिती
@surekhaghadge6531
3 жыл бұрын
मस्त झाडे सर्व आयुर्वेदीक उपयोगी आहेत .मला पन फार आवड आहे झाडे लावण्याची मी सर्व झाडे पर्स्बगेत काही शेतात पन लावलेत.ओर्ग्यनिक भाजीपाला खानचा प्रयत्न अस्तोय.फवारे मारलेले आम्ही टाळतोय .तुमची पन आवड छान आहे केली ,भक्रिची टोपले छान विणलेय .😃😃👍👍👌👌🤗तुमचे वीडियो बघुन मस्त वाटतेय.मी पन शेतात जात अस्तेय आता प्रमाण जास्त वाढलेय.पन माझे दोन म्न्के फ्यक्चर आहेत.घरातच या नविं तैल्स वरुण पाय घसरून पडले घरातच.त्यावर उपाय सांगा 6 वर्षे झालेत.कामाची खुप आवड पन म्न्के खुप दुखतात उपाय सांगा.
@anujad1789
3 жыл бұрын
तुम्हाला संपर्क कसा करायचा? आयुर्वेदिक औषधी संदर्भात संपर्क करायचाय.
@alpanashinde1857
3 жыл бұрын
Dada, खुप छान माहिती सांगितली - कानात किडा गेला तर यावर! Thank you 🙏
@gaurirao2361
3 жыл бұрын
झाडे लावायची म्हणून खड्डा करताहात ,आणि मागे सोम्याची शिंगाने माती उकरणे चालू आहे .आता सोम्यालाच ट्रेनिंग द्यायला हवे झाडांसाठी खड्डा खनायला..बेलाचे झाड एकदम छान 🙏तनुजताई तुमच्या पित्तावर रामबाण उपाय . देशी केलाचा घड एकदम छान .आता केळी खाऊन उरलेली केळी कळी पडायला लागली की मस्त केळ यांची बाजरी भाकरी करून खा ..ताईंच्या नव्या विणलेल्या दुरडीत ठेवा.. कानात कीड गेल्यावर मीठाचा चा उपाय लक्षात ठेवू.
Tanuja ni banawaleli durdi kup ch सुंदर 👌👌 आहे,ti kup सुंदर कलाकार आहे हे असे की takau सामना pasu टिकाऊ वस्तु👍👍😀😀👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vidyakumavat3346
3 жыл бұрын
Khup chan mahiti dada
@user-gw4wr8iu8z
3 жыл бұрын
खूप छान👌👌👌👌👌👌👌
@yatinkulkarni2239
3 жыл бұрын
राम राम दादा!!
@meenavartak3041
3 жыл бұрын
Kanat kida gelyawar kay Upay karayacha hi mahiti changli ahe. Ha upay sopa ahe. Vruksha valli amha soyari ya uktipramane Tumhi vruksharopan Kelet.Khup bare watle. Ata fulzade suddha lava.
@riahirlekar8690
3 жыл бұрын
Dada mazya kanat pan barik zurla Gela hota mala ENT surgeon kadey Java lagla hota tey kadayela tumhi khup chaan aushad sangitla khup Dhanyavad aani jadha chya bajuney kumpan ghala
@vandanachavan7418
3 жыл бұрын
टोपली भारीच बनवली.एक विचारायच आहे गुंजेचा पाला याचा ऊपयोग कश्यासाठी करावा ?
@shubhangisule7429
3 жыл бұрын
बहावा .गुलमोहर नक्की लावा .मला खुपच आवड्तात ही झाड गुलमोहर च्या फुलांची पण भाजी करतात .
@nagnathdalve3849
3 жыл бұрын
राम राम दादा
@sangeetakolge3392
3 жыл бұрын
सुचिता अति गप्प असते,बर नाही एवढं गप्प असणं. आम्हला टोपली बनवायला शिकवा.
@abhinav7994
3 жыл бұрын
Ram ram dada
@ganeshdaundkar5048
3 жыл бұрын
नमस्कार दादा वहीनी 🌤
@harshwardhanbhutnal8665
3 жыл бұрын
🙏 जय गुरुदेव दत्त जय जवान जय किसान
@user-ns1dh8hl2q
3 жыл бұрын
दादा महिती सांगितले त्याचं खुप फायदा होईल मी शेतकरी आहे
Vraksharopan mast, vanbhojan pan mast, aani kanasathi upay pan mast.
@indumatijoshi3144
3 жыл бұрын
Namaskar Dada, same way make videos on how to grow some vegetables also along with good information what you give. Interested people will learn to grow n eat it. I am from Bijapur now in USA. Everyday I m waiting to your video. Learnt so many things from you n Vahini. Please share . Thank you
@akashkadam6704
3 жыл бұрын
Nice work..👌👌👌
@satyabhamasangaleverygoodk5483
3 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी झाडछान लावले त्याचे औषधी गुणधर्मपण सांगितले बेलाचे झाड व फळ उपयोगी आहे झाडा ना कुंपण करा म्हणजे शेळी जनावर खाणार नाही कानात काही किडा मुंगी गेली औषध पण सांगितले
@aanvisarvade3452
3 жыл бұрын
kzitem.info/rock/CvJ18xWlacJNMW3t5puy9A
@nitindodake54
3 жыл бұрын
Swadupindachya aajaravar aayurvedic medicine aahe ka dada please sanga
Пікірлер: 201