भजन करा गणरायाचे
नाचत आले गणपती //धृ//
पाई घागुरया वाजती
अंगी शेंदुराची ऊटी //1//
अष्टविनायक ना-ना रूपे
नाम घेता पडती पापे //2//
तोह गणांचा गणपती
माझे चित्त तुझे पाई //3//
Негізгі бет अभंग :-भजन करा गणरायाचे बुवा :-कृष्णा राऊळ
भजन करा गणरायाचे
नाचत आले गणपती //धृ//
पाई घागुरया वाजती
अंगी शेंदुराची ऊटी //1//
अष्टविनायक ना-ना रूपे
नाम घेता पडती पापे //2//
तोह गणांचा गणपती
माझे चित्त तुझे पाई //3//
Пікірлер: 78