देव गजानन कृपेचा सागर
करू नमस्कार त्याचे पायी||
संकटे नासती पूजन करिता
करी भक्ता प्रति सुखरूप
देव गजानन कृपेचा सागर
करू नमस्कार त्याचे पायी||
मोदकाचे आवडी उंदीर वाहन
सिंदूर वर्ण शोभत असे
देव गजानन कृपेचा सागर
करू नमस्कार त्याचे पायी||
नामा म्हणे ऐसा दीनांचा दयाळा
करितो सांभाळ भक्तांचा तो
देव गजानन कृपेचा सागर
करू नमस्कार त्याचे पायी||
अभंग - देव गजानन कृपेचा सागर || किर्ती गुरव || चेतन गुरव || abhang
.
.
.
Buva - kirti gurav
Pakhavaj - chetan gurav
Talvadak - sahil gurav and yadnyesh gurav
.
.
महिला भजन मंडळ हळवल गुरववाडी😍💥
.
.
.
.
Like +share+subscribe
Негізгі бет अभंग - देव गजानन कृपेचा सागर || किर्ती गुरव || चेतन गुरव ||महिला भजन मंडळ हळवल गुरववाडी 😍💥
Пікірлер: 1