स्वरूप सुकन्या यमुताई कुलकर्णी तथा गुरुमाऊली ह्यांनी साधना काळात अंतरात ज्या उर्मी उठल्या त्या शब्दबद्ध केल्या.अशा अनेक उर्मी संकलित करून "अंतरीचा उमाळा" या काव्यसंग्रहात दोन भागात प्रकाशितही झाल्या आहेत. त्यातील भाग दोन मधील हे भाव काव्य.
रामा तू माझा आराम
Негізгі бет अभंग क्र ३५६ रामा तू माझा आराम Abhang no 356 Rama tu maza aram
Пікірлер: 9