राधिका जायभाये .. बीडच्या परळी वैजनाथ येथील रहिवासी. निसर्गदत्त आवाजाची देणगी लाभलेल्या राधिका यांनी गायनाचे कुठलेही शिक्षण घेतले नाही,पण त्या अशा काही गातात की बस्स..
उदगीरच्या साई नगर मधील वै.ज्ञानोबा पाचंगे यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांनी सादर केलेला हा सुंदर अभंग खास आपल्यासाठी.
देव माझा मी देवाचा
dev maza mi devacha
#abhang #bhajan #bhaktisong #blog #vlog #devotionalsong #अभंग #भजन
Негізгі бет अभंग,राधिका जायभाये, abhang, radhika jaybhaye,भजन, भक्तीगीत,गवळण,blog,vlog,bhakti song, gavlan,dj,
No video
Пікірлер: 1