२०१८ अक्षयतृतीया अनुष्ठाना वेळी श्री अमोल महाराज यांनी श्री तुकाराम महाराज यांचा हा अभंग गायला होता,तबल्यावर त्यांना साथ करीत आहेत बाबासाहेब वाघ गुरुजी व त्यांचा
मुलगा.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥
गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥
लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥
तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदीशें सांभाळावें ॥३॥
Негізгі бет अभंग,''वैष्णवा संगतीने सुख वाटे जीवा''श्री अमोल महाराज बडाख यांच्या सुश्राव्य सुंदर स्वरात.
No video
Пікірлер: 2