Part - 18 : What is the farmer Saint Kanhoba Maharaj warning God?
Discussions are currently underway across the country on the Agriculture Bill. Agitations have started against this bill. Four hundred years ago, Saint Kanhoba Maharaj, in the role of a farmer, had spoken directly to God.
It is his abhang that expresses Kanhobaraya's feelings...
Narration : Dr. Shreerang Gaikwad
Camera : Srujan Gaikwad
Courtesy : Mumbai Tak
Broadcast Date : 24 Sept 2020 ( • Abhagwani : शेतकरी असण... )
भाग - १८ - शेतकऱ्यांसाठी देवालाच धरलं धारेवर...
सध्या देशभरात शेती विधेयकाबद्दल चर्चा सुरू आहे. या विधेयकाच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली आहेत. चारशे वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याच्या भूमिकेतून संत कान्होबा महाराज यांनी थेट देवालाच सुनावलं होतं.
कान्होबारायांच्या भावना व्यक्त करणारा हा त्यांचा अभंग...
निरुपण - डॉ. श्रीरंग गायकवाड
कॅमेरा - सृजन गायकवाड
सौजन्य - मुंबई तक
प्रसारण दिनांक - २४ सप्टेंबर २०२० ( • Abhagwani : शेतकरी असण... )
अभंगवाणी -
तुज ते सेव आहे ठावें। घ्यावे त्याचे बुडवावे।।
परि ते आम्हांसवें। आतां न फावे कांहीं।।१।।
नव्हो सोडायचे धणी। कष्टें मेलविलें करोनी।
पाहा विचारोनी। आढी धरोनी काम नाहीं।।२।।
अवघे राहिले प्रकार। झालों जिवासी उदार।
असा हा निर्धार। कळला आसवा असेल।।३।।
आता निदसूर नसावे। गांठ पडली कुणब्यासवे।
तुकयाबंधु म्हणे राखावें। देवा।महत्त्व आपुले।।४।।
ऑगस्ट २०२०मध्ये 'आज तक' या राष्ट्रीय पातळीवरील टीव्ही न्यूज चॅनेलने 'मुंबई तक' हा मराठीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला. दर्शकांची सकाळ सकारात्मक उर्जा देणारी व्हावी, यासाठी त्यांनी संतांच्या 'अभंगवाणी'ने दिवसाची सुरुवात करायचे ठरविले. अवतीभोवती दररोज घडणाऱ्या घडामोडींच्या निमित्ताने संतांनी आपल्या अभंगातून दिलेल्या नैतिक शिकवणीला उजाळा देणे, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. निरुपणाची जबाबदारी मला दिली आणि मी ती मनोभाव स्वीकारली.
डॉ. श्रीरंग गायकवाड
In August 2020, the national level TV news channel 'Aaj Tak' launched a digital platform for Marathi called 'Mumbai Tak'. They decided to start the day with the 'Abhangvani' of the saints so that the morning would give positive energy to the spectators. The nature of the program was to highlight the moral teachings given by the saints in their abhangas on the occasion of the daily happenings around them. I was given the responsibility of commenting and I gladly accepted it.
Dr. Shreerang Gaikwad.
Негізгі бет अभंगवाणी : शेतकरी असणारे संत कान्होबा महाराज देवाला काय ठणकावत आहेत?
Пікірлер