शाहू हाके... परभणीच्या पालम तालुक्यातील तांदूळवाडी येथील रहिवासी. तेथील श्री संत महिपती भजनी मंडळाची सदस्य. शाहू ही शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे,तिला धड दिसतही नाही पण ती आशीकाही गाते की बस्स ऐकतच रहावं!
तिने सादर केलेला हा अभंग ऐकून आपण मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाहीएकदा ऐकाच!
हसत खेळत बाई मी लाविली तुळस
hasat khelatbai mi lavili tulas
#अभंग #भजन #भावगीत #भक्तिगीत #गवळणी #लोकगीत #abhang #devotionalsong #bhajan #gsvlan #folkart #maimarathi #rajesahebkadam
Негізгі бет Ойын-сауық abhang,शाहू हाके,अभंग,भावगीत,भक्तिगीत,भजन,shahu hake,folk art,gavlan,bhajan,bhaktisong,गवळणी,कीर्तन,
Пікірлер: 225