#abhijitpatil #devendrafadnavis #bjpnews #maharashtrapolitics
एप्रिल २०२४ करमाळ्यात माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सभा सुरू होती. सभेला शरद पवार, रोहित पवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सभा सुरू असतानाच एक फोन येतो आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तीन गोडाऊनला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सील केल्याची माहिती मिळते. रोहित पवार ही माहिती अभिजीत पाटलांना देतात आणि ते ताडकन उठून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात... विठ्ठल कारखाना अडचणीत, अभिजीत पाटील पेचात यातून मार्ग कसा काढायचा म्हणून मग नंतर शरद पवारांना सोडचिठ्ठी देत तातडीने भाजपमध्ये प्रवेश आणि आता नुकतंच केलेलं कारखान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी महायुतीबरोबर गेल्याचं वक्तव्य... अभिजीत पाटील यांच्या या राजकीय डावपेचांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात....
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
Негізгі бет Abhijit Patil : अभिजित पाटलांचा नवा डाव महायुतीचा कार्यक्रम करणार? | Devendra Fadnavis
Пікірлер: 36