'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकार, त्यांचा उत्कृष्ट अभिनय, संवाद, कथा या सर्वच गोष्टींमुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. लवकरच मालिकेत रिसेप्शन दरम्यान धमाका घडणार आहे.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अभिनेत्री 'सानिका काशिकर' हिच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
#zeemarathi #navrimilehitlerla #sanikakashikar
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет अभिनेत्री 'सानिका काशिकर' हिची प्रेरणादायी स्टोरी! | Sanika Kashikar | Navri Mile Hitlerla
No video
Пікірлер: 15