नामनामीचं खुप सुंदर चिंतन ऐकवलय, गुरूवर्य महाराजजी ना दंडवत,
@AarunaRajurkar
Жыл бұрын
आधिदैविक ताप मला माहित नव्हतं खूप सुंदर प पद्धतीने सांगितलं शतंश प्रणाम😅
@omprakashshlke7981
2 жыл бұрын
Manala Mohan taknar ahe
@ramk8340
Жыл бұрын
खूप छान चिंतन
@udaydandekar1265
2 жыл бұрын
जय हरी
@kalpeshpore8
2 жыл бұрын
Uuuúuuuuúuuíííiuuúuúúuuuúúuúúúuúúuuuuúúííúúúúúuiuiiuíííuíiíuúúúúúúiííiúuúuúuúíííúuúúuíúíiuuúiuiiííiííia hill i ui
@vrushalic3389
2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम गुरूजी.
@bhagavatpanchavare7713
Жыл бұрын
🙏🥀🌹🌷🌺🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌷🌹🥀🙏
@omprakashshlke7981
2 жыл бұрын
Gud,gud,gud,tokig,I,laik,
@shilaniturkar8294
2 жыл бұрын
श्रीगूरु देव दत्त खूप छाण गूरुजीच्यां चरणी प्रणाम
@madhavdesai2145
Жыл бұрын
गुरुजी तुमचे प्रवचन खूप चांगले आहे पण प्रश्न असा पडतो की शरीर व्याधीच्या वेळेला जर रामाचा धावा करायचा नाही ही गोष्ट सर्वांना माहीतच नाही मारुतीचा करावा असे मारुतीराय सांगतात तर लोकांनी रामाची भक्ती करावीच का,? जो देव आपल्या संकटात उपयोगी पडत नाही त्याला लोकांनी का भजावे आज राम मंदिरात हजारो लोक जातात निरनिराळी मागणी मागतात ती सर्व व्यर्थच आहेत सध्या अयोध्येला भव्य राम मंदिराचे काम चालू आहे तिथेही मंदिर तयार झाल्यावर लोक जाणार व दुखे सांगणार तुमच्या सांगण्याप्रमाणे ती जर पुरी होणार नसतील तर त्या मंदिरात कोणी जाऊच नये असे मी म्हणेन यावर तुमचे काय म्हणणे आहे ते कृपया कळवावे.
@shyamnerkar7629
Жыл бұрын
प्रत्यक्षात पू . महाराजांना भेटून . प्रणाम करून विचारा म्हणजे नि:संदेह ज्ञान होईल .
Пікірлер: 29