प्रियांका, जय कोकण 🚩 तुझा आवाजात खुप गोडवा आहे 👍हरकती खुप छान घेतल्यास नी पेटी, तबला, मृदूंगाची साथ उत्तर होती.👍👌👆 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हि कुलस्वामिनी तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना 🙏 येवा कोकण आपलाचं आसा 🌳☘️🍀🌿🌴🥭🦈🏡
Пікірлер: 3