या मुलाखती चाPart-2 पाहण्यासाठी इथे click करा
👇👇👇👇👇👇👇👇
• Abp माझा ची स्टार अँकर...
एबीपी माझाच्या स्टार अँकर हर्षदा स्वकुळ यांची पत्रकारितेची सुरुवात,स्ट्रगल , रिपोरटिंग ,लव्ह स्टोरी हे सगळं काही जाणून घ्या.या मुलाखतीच्या माध्यमातून !या मुलाखतीत हर्षदाने अँकरिंग करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच
येणारी पत्रकारिता याबद्दल आपली मते मांडली आहेत.आपण माध्यमाची भाषा बदलली पाहिजे असे तिचे मत आहे.तसेच फिटनेस कसा ठेवावा ? बोलताना काय काय गोष्टी पाळाव्यात ह्या abp माझा स्टार अँकर हर्षदा स्वकुळ यांनी सांगितले आहेत. जरूर जाणुन घ्या निवेदन आणि कॅमेरा समोर येताना कोणत्या छोट्या छोट्या पाळाव्यात. भेटा मग abp माझा अँकर हर्षदा स्वकुळ हिला..
ABP maza Star Anchor Harshda Swakul's Journalism Beginning, Struggle, Reporting, Love Story In this interview!
Harshada sokul giving some guidance about anchoring,narration ,facing camera n more..
She also told today media's are change media's language also change..
Imp tips about anchoring an reporting
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Instagram -instagram.com/...
KZitem- / @sandy_n_yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
Sandyadav24@gmail.com
8652149898
#abamaza_anchor_harshadaswakul #harshadaswakul #jouney#struggale #lovestory #sucess
Негізгі бет Abp माझा अँकर हर्षदा स्वकुळ सांगता आहेत जीवनप्रवास, पत्रकारिता, lovestory आणि बरेंच काही
Пікірлер: 277