अचानक सुरु झाला वादल घाई घाई ने घेतल्या डोली तरी आला होरी भरून म्हावरा, Fishing @mumbaichakoli7456
#fishing
#dolFishing
#fish
Special thanks
song - नाखवा
Yogesh Agravkar
UK production
• Nakhwa... yogesh agrav...
नमस्कार मंडळी
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील मासेमारी पाहणार आहोत
वादल वाऱ्यात आपल्या जीवाची पारवा न करता कोळी लोक कशा पद्धतीने मासेमारी करतात त्याच एक उत्तन उदाहरण पाहनार् आहोत
मासेमारी करताना अचानक् वादलाला सुरवात झाली मग् काय मच्चीमारांची डोली काढायची एकच धांदल उडाली.
पाहा एक भन्नाट Fishing व्हिडिओ.
Негізгі бет Ойын-сауық अचानक सुरु झाला वादल, घाई घाई ने घेतल्या डोली तरी आला होरी भरून म्हावरा, Fishing
Пікірлер: 90