खुप मेहनतीनं यश मिळवलंय भावा..खूप खूप शुभेच्छा नवीन पदार्पनासाठी 🎉 आज मी मोठी असून पण तुझ्याकडुन प्रेरणा मिळतेय.. बोलणारे बोलू देत..ज्याच्या यातना त्यालाच कळतात.. लहान भावासारखा आहेस. पण सलाम साहेब ..दुनिया झुकती है, बस्स झुकानेवाला चाहिए🎉
@sonumuknar9383
6 ай бұрын
💯👍
@ashishpradhan4068
7 ай бұрын
खरंच मेहनत केली की स्वप्न पूर्ण होणारच याच उत्तम उदाहरण आहेत तुम्ही सर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक अभिनंदन ही तपस्या तुम्हाला अजून यश मिळो अशीच सदिच्छा 🙏
@Amruta005
8 ай бұрын
Dada पहिलं तर तुझ खूप खूप अभिनंदन 🎉 ते म्हणतात ना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिय राहणार नाही हे तू सिद्ध करून दाखवले .... जो मान सन्मान education मधून भेटू शकतो ना तो अजून दुसरी कडून भेटणं अशक्यच.... मी एक medico student ahe अगोदर माझ्यात आळस खूप होता येत तर सगळं होत but करायचं कोणी... पण जेव्हा पासून तुझे भाषण ऐकले तेव्हा पासून खूप काही changes झाले आहेत माझ्यात main mahnje आपण जे काही करतोय ते कोणासाठी करतोय हे चांगलं च clear zalay (offcourse aai pappa sathi ch ) so really thanks from bottom of the heart ❤ Ani tyamule score madhe khup improvement zaliy ...again really thanks
@Spirituallife13
9 ай бұрын
Proud of you sir..❤ congratulations 🎉❤ आई वडील आहेत तर आयुष्यात सर्व आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो पाहण्यासाठीच जिकायचं पण आहे...❤❤
@sonumuknar9383
6 ай бұрын
❤
@rupeshb3022
7 ай бұрын
भावी विश्वास नांगरे पाटील..
@user-eq4me9zx8r
2 ай бұрын
Dada khup khup subheychya tula tuz jevha pasun speech amhi aaikto na tevha pasun aayushat UPSC Ani MPSC pariksha deun Aayushat ak gost improve karaychi aahe mummy Ani papaan sathi
@user-th4zl9lp4y
7 ай бұрын
Great
@mkd2sh494
7 ай бұрын
आभाळ हेपळणाऱ्यां मध्ये अझुण एका ऍडझव्याची भर.....आणि भाषण ऐकून गाडणार्या हजारों लोकांची भर....😂😂😂 जय म पी शी...😂😂
@ankushkanole2854
6 ай бұрын
Are dada tula nahi post nigali vatte 😅😅
@mkd2sh494
6 ай бұрын
@@ankushkanole2854 zatya mala 6 akadi pagar ahey IT madhe...Mala post kadhychi garaj nahi padali kadhi...😂😂
@bhushanwatmode8374
4 ай бұрын
😂😂😂
@kiranshinde2385
4 ай бұрын
@@mkd2sh494 Shemnya it ani civil services madhe Jamin asmancha farak ahe
@user-tn2pc3ub1h
4 күн бұрын
Are tumhala kay mahit ustod kamgarachi mehant tumhi krun bagha mhanje tumhala kalel kraych lamb rahudya jaun bagha nust...
@komaltungar3811
6 ай бұрын
Great sir
@gorveer8970
9 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@sharadashinde3610
9 ай бұрын
Best bro ❤❤
@gorveer8970
9 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@sangitadhanedharsinger8350
8 ай бұрын
वा सर 😭😭
@rushikeshpathade1561
9 ай бұрын
❤❤❤❤❤
@ankushjumde3281
9 ай бұрын
🌹🌹🌹⛳⛳❤️❤️
@snehaselokar7132
5 ай бұрын
My favourite one ❤❤
@BhausahebBhadane-ms5pf
7 ай бұрын
दादा मी धुळे जिल्ह्याचा आहे तुमचां विडिओ पाहिल्यानंतर आमचा सुंध्दा आभ्यासाला खूप मुळ लागतो दादा आणि आमच्या मनाला सुंध्या वाटत हो कि आमच्या आई वडिलांच दुसर्याच्या बांदावर काम करन मोळाव आस,,तुमचा विडिऐ ऐकुन आस वाटत कि प्रत्येक मुलांने आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातल स्वप्न पूर्ण करुन दाखवाव
Пікірлер: 53