भारताचा अर्थमंत्री सुद्धा एवढं सत्य सांगणार नाही सर आपण देशासाठी नक्कीच मुलांना यशस्वी होण्यासाठी खूप छान शिकवता त्याबद्दल आमचे खूप आभार🙏🙏🙏
@swatipate143
Жыл бұрын
Arthmantri pn saekharche pet ahe
@alkazende8311
Жыл бұрын
एक नंबर कराळे सर मी एक आई
@ImranKhan-jc2ny
Жыл бұрын
Deshacha arthmantri mhante Rupaya khali nahi gela Dollar vr galay Yevdh knowledge aahe tyanch
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@namanpremkuntawar8696
Жыл бұрын
@@swatipate143 no by
@narendradeore188
Жыл бұрын
जोपर्यत हे मॅटर पूर्णपणे clear नाही होत तोपर्यत व्हीडिओ नाही बनवला पाहिजे सर.. पण तुमचं कसंय.. उतावीळ नवरा आन गुढघ्याला बाशिंग 😂😂
@vishalvishal9963
Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣👍
@मीकोल्हापूरकर-झ8द
Жыл бұрын
अगदी बरोबर.. कारण हिनडण्बर्ग हि कंपनी शेअर बाजारात Short sellingकरुन पैसा कमावत..
@sandeepmadane-fr6ns
Жыл бұрын
Chitiya aahe karayla
@SuhasMaghade-s8m
Жыл бұрын
खुप अभ्यास करून माहिती देता सर खुप टॅलेन्ट आहे
@nitingharwadhve804
Жыл бұрын
सर आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे. महाराष्ट्रात आज पर्यंत इतक्या निर्भिड पणे आणी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर स्पष्ट पणे सविस्तर माहिती सांगणारे तूम्ही एकमेव शिक्षक आहात... U R Gre8..🙏
@ravangaming7931
Жыл бұрын
अगदी
@nanasahebshivsharan3082
Жыл бұрын
सर्व सामान्य लोकांना समजेल असे अतिउत्कृष्ट विषलेशन केले आहे.
@rajuchandanshive3441
Жыл бұрын
कराळे सर तुमच्या धाडसाला सलाम.तुम्ही छान माहिती समजून सांगता . धन्यवाद.
@nikhildurge5476
Жыл бұрын
भक्त लोकांना देश बुडला तरी चालेल पण ..मोदी राहिला पाहिजे..आहे आहेत भक्त
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@veer5657
Жыл бұрын
तुला हिंदू विरोधी कांग्रेस आणि पप्पू पाहीजे उडवून घ्यायला 😡
@cz30uhh
Жыл бұрын
@@prakashdhokane🤣🤣🤣🤣🤣🤣जली ना
@priyankagowardhan2206
Жыл бұрын
धन्यवाद सर, असे मार्गदर्शन हवे आजच्या युवा पिढीला , आपण खूप छान व्हिडिओ बनवत आहात. आपल्या प्रत्येक व्हिडिओज मधून खूप माहिती मिळते, आणि खूप सोपी पद्धतिने शिकवता आपण, आभार 🙏🙏
@VijayJadhav-xr5kj
Жыл бұрын
सत्यमेव जयते सर
@bharatnaikwade7195
Жыл бұрын
थोडक्यात काय मोदी सरकारने जनतेला केळ दिल😅
@pkale3921
Жыл бұрын
खरा सच्चा भारतीय, मामूस.कराळेसर ...नमन तुमच्या माता पित्यास, असा मुलगा भारतमातेस दिला
@vishwanathutkure7722
Жыл бұрын
Satyam cmany
@ravinathshrirame8901
Жыл бұрын
असे शिक्षक असते तर मूर्ख जनता पैदा झाली नसती.... शिक्षकांनी आदर्श घ्यावा......
@nageshchatap5325
Жыл бұрын
सर अतिशय छानपणे विस्तृतपणे अदानीचा डोंगा कसा डुबला सर्वांना सांगितले याबद्दल आपले मनस्वी आभार. असेच नवनवीन व्हिडिओ शेअर मार्केट विषयी, भारतीय अर्थव्यवस्थे विषयी, भारतीय समाज व्यवस्थेविषयी एकूणच जागतिक पटलावर ती होणाऱ्या घडामोडींविषयी आपण आम्हास माहिती देत राहाल व देशातील सुज्ञ नागरिक बनण्यास मदत कराल अशी अपेक्षा करूयात. 🙏🙏🙏
@bharatdhongade9612
Жыл бұрын
Very nice
@जनार्दननिव्रतिदराडे
Жыл бұрын
कराळे तु कोठे साला मोदी सारखा देव माणसाला कोणत्या भाषेत बोलतोस रे
@RoshanTelang-i2s
Жыл бұрын
कोन कोन मानते कराडे मास्तर 1नं माणूस आहे थे लाईक करा 👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙💙💙💙
@damodharkarale5939
Жыл бұрын
पप्पू नंबर २ हायगा हा.
@adwaitsolanke5539
Жыл бұрын
याचा डोंगा जसा डुबला तसाच याच्या बापूसाहेबचा पण डुबणार आहे , लिहून ठेवा !
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे.
@dhananjaypatil4797
Жыл бұрын
कापूस पिकाचे भाव का वाढत नाही त्यावर पण एक लेक्चर घ्या सर
@ajaytonglesinghamnitalikar3173
Жыл бұрын
सरांनी लेकचर घेतल्याने वाढतील का......🤔
@शूद्रराष्ट्र
Жыл бұрын
फेकू जी ने गठ्न आयात केली आहे
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे.
@pravintayde1331
Жыл бұрын
मी एक शेतकरी आहे, मला थोडासा अनुभव शेतीचा आहे.पण मी चार अग्रीकल्चर झालेल्या लोकांना रोजगार देऊन त्यांना शेती बद्दल माहिती देतो.मग तुम्ही म्हटल्या प्रमाणे.मी त्यांना रोजगार द्यायला नाही पाहिजे.तुम्ही फक्त केंद्र सरकार चा विरोध करता.राहुल गांधीचा का नाही करत.अडाणीला सुरवात कांग्रेसन केली.तुमची दुखती नस मी सांगतो.तुमचं सोसायटीच कर्ज माफ नव्हतं होत.म्हणून तुम्ही फडणवीसचा विरोध करता ना.मग कर्ज बच्चूभाऊ मार्फत माफ झालं. पण तुम्ही मनोरंजन करण्यासाठी ठीक आहे
@shaukatpatel9264
11 ай бұрын
786
@shaukatpatel9264
11 ай бұрын
करेक्ट
@shaukatpatel9264
11 ай бұрын
786
@satishradke775
Жыл бұрын
खूप छान karale sir... लोकांना detail knowledge देणे हीच तुमची खासियत आम्हाला आवडत....thanx sir, keep it up & all the best 👍🙏🙏
@narendrabhadange6331
Жыл бұрын
आधुनिक काळातिल संत गाडगे बाबा समाज प्रबोधन करत आहात तुमच यु ट्युब काॕलीफाईड लोक पाहतात अशाच प्रकारे आपण प्रबोधन करीत राहावे.
@rahultokalwad2544
Жыл бұрын
तुम्ही शिकवायला आले का की मोदी वर टीका करायला आले टीका करणारे विडिओ लाखांच्या संख्येनं आहेत युवटूब वर
@vanitawayal5558
Жыл бұрын
Desh drohi tu
@rahultokalwad2544
Жыл бұрын
@@vanitawayal5558 could you explane it
@ssvlogs9343
Жыл бұрын
खर सांगायला हिम्मत तर लागते आणि knowledge सुद्धा, पण ते वास्तव सांगत असताना घाबरत नाही ते म्हणजे क-हाडे सर.... 🙏🙏🙏
@kirangosavi3795
Жыл бұрын
पैसा कमवण्यासाठी काहीही सांगु नका तुम्ही ही तेच करतात
@sopanbhoir5421
Жыл бұрын
सत्ताधारी शासनाची पोलखोल - सर्वसामान्य माणसाचा पैसा बुडाला पण यांना काही फरक नाही
@shyamjadhav2352
Жыл бұрын
सर सत्य बोलत आहेत.... पण भक्ताला धर्माची गोळी दिल्ली की झाल.... देश खड्यात....
@saurabhsonawane7247
Жыл бұрын
Dharm ahe mhanun bharat ekatra ahe nahi tar ata paryant bharatche kiti tukde zale aste yacha vi4 karayla hava., Pan mi dharmabhimani ahe dharm andh nahi karan apn shiklele ahot
@SS__CREAT
Жыл бұрын
ज्याचा फुगा फुगला तो फुटला .😁😊🤣🤔थेत तुकाराम महाराजा नि सांगीतलं मास्तर !💐💐
@krushnakumarsarogade317
Жыл бұрын
सर आता केंद्रान पेन्शन योजना काढलेली आहे त्या बद्दल माहिती द्यावी
@dhanshrijadhav2298
Жыл бұрын
खतरनाक sir..... आजची भारताची खरी परिस्थिती पाहून खूप खूप हळ हळ वाटते.... खूप विचार केला तर असं वाटतं काय कामाचं आपलं जन्म, काही सुद्धा करू शकत नाही... खूप वाईट वाटतं आजच राजकारण पाहून... तुमचे खुप आभार सत्य परिस्थिती दाखवली बद्दल 🙏
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@sunilk8155
Жыл бұрын
अगदी सत्य
@rajarammohite9842
Жыл бұрын
Khup Chan mahiti dilit sir ok
@shamalabhosale9032
Жыл бұрын
कराळे सर,नक्कीच ...बापू...वर पुस्तकं लिहाच...जनतेच्या डोळ्या वरची पटटी तरी बाजूला होईल.सँलूट सर 🙏🙏🙏
@shrikantnawale8326
Жыл бұрын
कराळे मास्तर ला चॅलेंज नाही जबरदस्त मास्तर
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@jagdishdoye126
Жыл бұрын
कराळे सर तुम्ही सर खूप छान माहिती देता पुढचे पंतप्रधान कराडे सर व्हायलाच पाहिजे👌
@gkweddingphotography
Жыл бұрын
Chukichya khabra deu Nako bhau
@vijayshirke3786
Жыл бұрын
सर तुमच्या शिकवणीला नमन!!!! एवढी माहिती कोणीच देवू शकत नाही ही क्लिप जर पार्लमेंट मध्ये सादर केली तर अख्खा भारतात क्रांती होईल आणि गुज्जू गुजरातची वाट लागेल तुमच्या या संभाषणाचे भारत देश वाचू शकतो माझ्या कडे शब्दच नाही बिकवू मीडिया तुमच्या नादाला लागणारच नाही ही सतत महिन्यातून एकदा तरी प्रत्येक राज्यात transalate करून प्रसारित झाली तर मोदी संपून जाणार यात शंकाच नाही,देश बचाव मोदी भागाव
@shantarambhojane7081
Жыл бұрын
karale sir manal tumhala
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@omkamble2278
Жыл бұрын
संपून जायला विडिओ च नाही तर ईव्हीएम votting बंद करून बॅलेट पेप्पर वर झाले पाहिजे तर च शक्य आहे
@asmitajiwane8883
Жыл бұрын
@@prakashdhokane tu बोलून dakhv एवढ
@prakashdhokane
Жыл бұрын
@@asmitajiwane8883 आपली भाषा सांभाळून बोला
@sanjaykanade1803
Жыл бұрын
कराळेसर तुम्ही दुसरे हिंन्डबर्ग आहात 💪🏻💪🏻💪🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे.
@royalrecord4420
Жыл бұрын
Congress agents please boycott this
@anjanaatram9401
Жыл бұрын
अदानि ग्रुप चे शेयर मार्चमध्ये पुन्हा वाढेल
@VilasraoGavhane
Жыл бұрын
सत्यवादी......कर्हाळे सर....... salute sir तुमच्या निर्भिड कार्याला......
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@किशोरदेवडे-ठ6ण
Жыл бұрын
तुम्ही अशी माहिती सांगितली अशी माहिती मीडियावर सुद्धा येत नाही सर
@sudhirsurwade7284
Жыл бұрын
गोदी मीडिया सत्य माहिती लपवतो,कारण सत्य सांगितले तर त्यांचे मालक(सत्ताधारी) गोत्यात येतील
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे.
@This_handle_Isnt_available111
Жыл бұрын
Only 5 employees work in hindenburg
@singarlalsingpatlevolg8079
Жыл бұрын
खूप सांगली माहिती देतात सर तुमच्या सारखे सर आमाला भेटले नाही सर अगदी बरोबर आहे सर
@ravinathshrirame8901
Жыл бұрын
अंड भक्तांनी हा व्हिडिओ अवश्य पाहावा........
@vanitawayal5558
Жыл бұрын
Aandhale bhaktana modine khadyat jari takle tari te mhantil modene mazhya bhalyasathich khadyat takle asel
@pankajgotefode9084
Жыл бұрын
Are murkha fasgat timchi master pan krto...ha yeil exam mdhe to yeil..yeto ka kadhi te tsech ahe...
@ravinathshrirame8901
Жыл бұрын
@@pankajgotefode9084 you don't teach me..... Be in limits.....
@जयमातादीभजनमंडळदामोधरधोटेसावने
Жыл бұрын
धन्यवाद .मोठ्या ऊद्योग पतीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी राहुल गांधींचं उकरून काढु शकेल .कराळे सर याकरता पुढाकार घ्या भिऊ नका .
@theblackdiamondcitizen
Жыл бұрын
Sir Modichya andhbhakta le cyanide yukt paani pajav lagte 🙄🙄
@raufshah5499
Жыл бұрын
साहेब आपन सत्य बाजु माडंता व चांगले विश्लेषण करून दाखवता.
कराळे सर एकदम खरोखरच माहिती खरं योग्य आहे हे पुढारी देश विकायला सुरुवात केली
@arvindnanwatkar8837
Жыл бұрын
Jay Bhim karadesir
@chandrakantkatkar6977
Жыл бұрын
खुप खुप छान सर.. मोदी आणि अदानी ची भांडाफोड.. LIC ची IDBI ची हकीकत सगळ्या भारतातील लोंकाना कळलीच पाहिजे..
@CU.Indian11
Жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ बनवला सर....माहिती खूप छान दिली पुरा पर्दाफाश झाला 👏👏👏👌👌
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@namdevkonal
Жыл бұрын
खरच कराळे मास्तर एक नंबर माणूस आहे हे महाराष्ट्रातील सगळ्याना माहीत आहे
@vishaljagadale1751
Жыл бұрын
Lic ला बदनाम करायला नको आहे जेव्हा जेव्हा फॉरेन इन्व्हेस्टर आपले मार्केट खाली पाडण्याचा पर्यन्त करतात तेव्हा फक्त lic च वाचवते आपले मार्केट हे पण लक्षात घायला पाहिजे 🙏🏼🙏🏼
@vishalvishal9963
Жыл бұрын
Tevd mahiti aste tr aaj marketche big bull zale naste ka
@मीकोल्हापूरकर-झ8द
Жыл бұрын
@@vishalvishal9963 😂😂
@shankarbangare6776
Жыл бұрын
मास्तर 1/नंबर मानुस आहे.👍👍👍👍👍👌
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@amittakkekar6149
Жыл бұрын
जो सत्य बोलतो तो निर्भीड असतो जय हिंद सर
@rajuravekar1425
Жыл бұрын
गर्व आहे सर आमचे नसीब
@vinodlokhande1159
Жыл бұрын
कसला एक नंबर , हें पैशांसाठी मरमर करतंय, आणि शिकवायच्या नावे नुसती कार्टूनगिरी , तिकडं ते पटणा चे खान सर समाजाची जान भान ठेवून सर्वांसाठी एकदम कमी फीस मध्ये upsc शिकवते अन हें अकातल्या सारखं पैसे पैसे करतंय
@vishalvishal9963
Жыл бұрын
Barobr ahe tumche
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@gajananrkadamsomthankarkad9607
Ай бұрын
Khan sir pashi tujhi may IAS jhali Kay shikun
@gajananrkadamsomthankarkad9607
Ай бұрын
@@vishalvishal9963shat barobar ahe
@nikkkkkk24
Жыл бұрын
Rahul ghadi chi bhasha mst bolta 😂😂😂😂 sir she ki congress che amdar tumhi
@imik503
Жыл бұрын
Pn tu andhbhakt vattto
@kacharuchaudhari7373
Жыл бұрын
यांचेवर विश्वास ठेवू नका. काय पण बोलतोय!! वेडा कुठला? हा काँग्रेस चा 100% माणूस आहे.
@sachintendulkar9897
Жыл бұрын
@@kacharuchaudhari7373 congress ,bjp krt bsnyapekshya, muddyavr laksh dyla hv ,sarkar konach pn aso te lokanchya bhlya sathi ast
Kiti tri mansana he rojgar provide krtat ... He pn t सांगायचं होत😃😃 सगळी च्या सगळी company ekta nai चालवत
@vishalvishal9963
Жыл бұрын
Tevd mahiti naste hyana fakt dosh mahiti astaat
@pritirajhans5311
Жыл бұрын
Mastar tumache bandhe video ley khatarnak ahe ❤❤❤
@shridharpagare8154
Жыл бұрын
Sir mana pasun dhanyavaad.. Bhakta lok thar mele..
@jyotsanadongre9862
Жыл бұрын
Very intelligent sir,khup cchan mahiti dili sir, jaybhim
@prakashdhokane
Жыл бұрын
खूप छान karale sir... लोकांना detail knowledge देणे हीच तुमची खासियत आम्हाला आवडत....thanx sir, keep it up & all the best
@rajendrawaghmare04
Жыл бұрын
Bahot badhiya. Karale sir
@नयाहैयह-ङ3र
Жыл бұрын
अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठणारे व जनजागृती करणारे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमच्या मुळे मला पण आता कुठे माझ्यासमोर अन्याय झाला तर तुरंत त्यांना विचारण्याची ताकत मिळते
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@shilawankhade8945
Жыл бұрын
धन्यवाद सर उपयुक्त माहिती दील्या बद्दल
@pundalikchaudhari8538
Жыл бұрын
Resp. Sir Salute for your guidance & Brave speech.
@notorious0696
Жыл бұрын
पंतप्रधानांना दिलेले अनियंत्रित अधिकार, या सगळ्या बाबीसाठी कारणीभूत आहेत असे मला वाटते. त्यांच्या अश्या निरंकुश धोरणांना अळा घालण्यासाठी संसदेत पंतप्रधान यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा झाला पाहिजे....असा दबाव सरकारवर जनतेनी आणावा लागेल...
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@lokmanyaelectricals1416
Жыл бұрын
अधिकारी हे निमूट पने अथवा नोटा सह शेपूट घालतात.
@notorious0696
Жыл бұрын
बर
@nkale4591
Жыл бұрын
लयच जबरदस्त हो सर लाजवाब
@dilipdhanke8666
Жыл бұрын
निर्भिड पणे आपण छान समजावून सांगता. जयभीम सर🙏🌹
@aakashpatil3702
Жыл бұрын
खूप बडिया माहिती दिली सर
@shankarjadhav3152
Жыл бұрын
Wow
@rashidshaikh3898
Жыл бұрын
अदानीचाच नाही , माझ्यासह इतर सामान्य माणसांचे सुद्धा आतोनात नुकसान झाले आहे. आपण जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे.
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@sunilapsunde8586
Жыл бұрын
एकदम सत्य
@OnlyStudy-q1b
Жыл бұрын
Jay hind jay maharashtra jay vidarbha
@ajaykadam7762
Жыл бұрын
सध्या असे प्रखड आणि सत्य बोलणारी शिक्षक कमी आहेत.तुम्ही आणि कांगणे सर जे कार्य करत आहात.ते सर्वोत्कृष्ट आहेत.
@rajuravekar1425
Жыл бұрын
Jay ho karale sir ji
@balkrishnaumale7742
Жыл бұрын
जबरदस्त 👍👍
@mohanbrathod5447
Жыл бұрын
कराळे सर 👌👍 सत्य मेव जयते '''
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@sunilchougule3312
Жыл бұрын
मला वाटतं याच्या पेक्षा चागली channel KZitem वर नाही ये
@geetakale2586
Жыл бұрын
Khup important mahiti dili sir...thank-you 🙏
@aniruddhasonawane5853
Жыл бұрын
Tuz pn tech honar
@vijaysalve5310
Жыл бұрын
सर तुमचा आम्हाला अभिमान आहे 👌अगदी स्पष्ट पणे सर्व माहिती, निर्भीडपने देता त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏मी नियमित तुमचे व्हिडीओ पाहतो 🙏🙏धन्यवाद सर्!
@babruvanbapmare1746
Жыл бұрын
मानापसून थैंक्स सर 🙏👍
@prakashdhokane
Жыл бұрын
ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक आहे. ठिक .
@sandipkedare5355
Жыл бұрын
👌👌
@shivajikadam8486
Жыл бұрын
Sir lai bhari
@gauravdighore9615
Жыл бұрын
सर बापू वर books लिहिले पाहिजे
@mohanbrathod5447
Жыл бұрын
अडाणी च्या कंपनीत भाजप चा काळा पैसा पीएम केयर फंड पीएफ चे पैसे अडाणी कंपणीत आहे म्हणून जेसीपी ला विरोध करत आहे
@rahulsentertainmentvlog589
Жыл бұрын
Thumi great information dili sir ....kharch aawaj uthwla pahije
@muttannawade4307
Жыл бұрын
सर तुम्ही बोललेले विषय आज राहुल गांधीने तेच विषय मोदीला विचारत आहे आहे तुम्ही भविष्यवाणी केलेले अगदी बरोबर
@minakolhe95073
Жыл бұрын
सत्यानाश केला adani n Ani Modi sarkarn
@indralalbhor3335
Жыл бұрын
मास्तर तुम्ही पोरले शिकवायचे डोंग करत होता .कळलं तू भी कोणत्या ट्रेंडचा सभासद आहे .
@This_handle_Isnt_available111
Жыл бұрын
Minimum Balance ठेवणे आवश्यक नाही आता SBI मधे.... फक्त Debit Card Per year 300 prynt rs deduct hotil... Just for the information
@rajeshwarkalambhe9135
Жыл бұрын
Bad news for K master
@anisshaikh6272
Жыл бұрын
लाल बहादुर शास्त्री जी का बैंक खाता ही नही था भाईयों और बहनों
@dipakkhadse9215
Жыл бұрын
खरच मास्तर माना लागन तुम्हाला 👌👍👍
@tejusonar8249
Жыл бұрын
1 number Sir you ar simply great.satyamev Jayate
@tata1109tra
Жыл бұрын
सर तुम्हाला पक्का माहिती आहे का हिडणबर्ग नी दिलेली बातमी सत्य आहे म्हणून 🙅
@मीकोल्हापूरकर-झ8द
Жыл бұрын
हिंडणबर्ग हि कंपनी शेअर बाजारात Short selling करुन पैसा कमावत..मग त्यांचवर तर कसा विश्वास ठेवावा
@akshayraut2364
Жыл бұрын
परत एक व्हिडिओ तयार करून आजची परिस्थिती पण सांग रे शरद पवार च्या पोपटा 😂
@sangharshgajbhiye2046
Жыл бұрын
Mhanun kontya hi company madhe invest karnya adhi aapli swatachi research Kara aani mg invest kra adani chya sarv company overvalued aahet
@MrPrakash707
Жыл бұрын
Kon manhala Adani Dubla Title khota aahe.Adani la kahi honar nahi popta 🤣🤣🤣🤣🤣
@nitinfriends6555
Жыл бұрын
मास्तर ऐके मास्तर...केदार ग्रुपचा घोटाळा कुठ गेला...बेरोजगार कसा रायला रे मास्तर...खोटा प्रचार करुन रायला...खुप मोठा अर्थशाञी झाला बे...तुया जन्म 2013 नंतर झाला वाटते...तु त पपू चा फॕन दीसत रे...डुबला रे डोंगा तुया
@sachintendulkar9897
Жыл бұрын
Are bhau pn paristhiti khoti ahe ky ,lakho garibanchya mehnticha paisa vhy to ,govt chukt asel tr tyavr janteyny prshn vichrlach pahijy , tyachya Side ne bolun Ky fyda ,
@gkweddingphotography
Жыл бұрын
Tumhi lay chukich bolta bhau jagat 5 no Desh Nela bhau Congress tar lutla Sara Desh kay mahit tumhala viklya Gela vataye bhau tu Congress kadun
@himanshurewatkar5384
Жыл бұрын
Do you have no any work rather than blaming Modi? I know Modi is 80 % wrong but you are also wrong equally. Blaming Modi in every video distorting your credintials.
@sachintendulkar9897
Жыл бұрын
Pretk veli chukt asel tr pretek da blame kel pahijy
Пікірлер: 1,2 М.