#BBCMarathi #Taliban #afghanistan
तालिबानी राजवटीने अफगाण महिलांवर आणखी काही जाचक निर्बंध लादले आहेत, ज्यानुसार महिलांना आता घराबाहेर चेहरा दाखवण्यास मनाई असेल. सोबतच सार्वजनिक ठिकाणी महिलांचा आवाज आल्यास ते वाईट मानलं जाईल, त्यामुळे महिलांना आता घराबाहेर पडल्यावर मोठ्या आवाजात बोलता येणार नाहीय.
पाहा यामुळे नेमकं काय बदलणार आहे.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Afghanistan women New Taliban Rules: महिलांच्या सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर तालिबानने लादली बंदी
Пікірлер: 106