दिवेकर बाळा तू येवढे दिवस कोठे होतास सांग मला खूप आवडते गवळण रामकृष्ण हरी सर्वांना हार्दिक अभिनंदन तूमचा 🙏🙏🙏🙏🙏👌👌🚩🚩😄
@heeragadge1861
7 ай бұрын
तुम्ही तरुण मंडळी नी गौळणी जिवंत ठेवली, मी तुमची आभार मानते कारण कि आजकाल गौळणी ऐकून येत नाही, 🙏🙏💐💐❤❤
@moreshwarwaingankar3697
4 ай бұрын
👌👌 अप्रतिम, श्रवणीय, कृपया Lyrics पाहिजे
@user-dx9es6lw2d
5 ай бұрын
दिवेकर दादा तू छान गातोस तुझा आवाज पण छान आहे तुझे सगळे भजन आम्हाला खूप आवडतं
@shindedipesh9345
Жыл бұрын
खूप भारी वादक साठी 1like
@sampadabhatwadekar2387
Жыл бұрын
घरात बसून ऐकताना पण लगेच आपोआप टाळ्या वाजवल्या जातात . सुंदर भजन .सकाळी सकाळी मन प्रसन्न केल्याबद्दल गायक वादकांना धन्यवाद .👌👌👌👌
@kavitanarkar3248
8 ай бұрын
Khup mast
@NilamShedge-bs6tk
6 ай бұрын
Call me suraj and the first place to stay in
@sarikajagtap4264
8 ай бұрын
अप्रतिम आवाज,,, नाद एकच no,,, असं वाटते ऐकतच राहावे,,, महाराष्ट्राची शान
@neetachindaliya2444
Жыл бұрын
वाजवणार्यांचे पण खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏🙏खुपच मस्त 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
@nalinichaudhari3098
Ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम आवाज
@kalpanadeshmukh3128
28 күн бұрын
गवळण खूप छान आहे व चालीत आपण म्हटले आहे कृपया लिहून पाठवा
@arundhatisane3249
11 күн бұрын
छान छान गवसणी धन्यवाद सर
@Marathebm
Жыл бұрын
कृपया कमेंट करुन प्रतिक्रिया कळवा,,व्हिडिओ शेअर करून सहकार्य करा👍👍
@sumitghawali4660
4 ай бұрын
खुप छान गवळण ही गवळण शब्दा मध्ये पण
@SanjanaMandavakar-gm4dl
3 ай бұрын
मस्त दादा खूप मस्त गवळण आहे आणि आवाज पण छान आहे
@harryghag6432
Жыл бұрын
Sakali 7.47 chi train dombivli me aikla ahe hya group cha Bhajan Ani ha mulga aamchya ikde rahto khup Sundar apli parmapara adhich chalu thecha ram krushna hari
@ganeshpawar7653
Жыл бұрын
👍🏻👌🏻माऊली तुमची गवळण आयकून आमच्या भजनात गाण्याचं प्रयतन केला खूप 👌🏻
@ompardeshi9756
7 ай бұрын
ही.. सर्व मोज मज्जा असेल स्वर्गातच होय कारण माझा स्वर्ग कोकण आणि कोकण वासिय...हे आपले स्वर्गच आहे...
@ompardeshi9756
7 ай бұрын
मला ही हा आस्वाद घ्यावयाचा आहे...मलाही अशी सफर तुमच्या सोबत करायची आहे...तेव्हा मला प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट नं. दया..प्लीज मी पनवेल नवी मुबई चा चिंचपाडा कपिल परदेशी विमानतळात गावं गेले मज्जा गेली आठवण येते प्लीज मला तुमच्यात सामील करा...एकदा तरी हा आस्वाद अनुभवायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो जय भवानी जय शिवाजी.... आम्ही कोकणकर....❤❤
@smitaingle9673
7 ай бұрын
ढोलकी वाल्याचा खूप खूप धन्यवाद
@professionaltattoo
Жыл бұрын
खूप छान वाटले भजन ऐकून 🙏🏼🙏🏼जय महाराष्ट्र 🙏🏼
@NATURELOVER-br5yi
11 ай бұрын
Jay Maharashtra 🚩
@janvibomble9213
7 ай бұрын
@@NATURELOVER-br5yiदादा माझ्याकडे माघी गनपती आहे.हे सगळे भाऊ भजनाला येतील का?
@dadajimahajan1533
3 ай бұрын
सुंदर अती सुंदर आवाज क्या बात है 🎉
@AmitMeshram-vg1uu
6 ай бұрын
खूप छान दिवेकर बाळा आवाज खूपच छान आहेस
@DeepaliBetkekar-jt2ik
8 ай бұрын
आम्ही पण तुमच्या सोबत डोलतो.खुप मस्त भावा 🙏
@VijayDivekar-q5g
Ай бұрын
मस्त बुवा
@sunillahane41
26 күн бұрын
जय हरी
@gamerstyleaaradhya5452
6 ай бұрын
गौळण ऐकल्यावर असे वाटले की आम्ही गावी गेलो
@VishalPatil-wi2of
11 ай бұрын
👌❤ खूप छान मित्रा ❤👌 🙏🌹 जय श्री कृष्णा 🌹🙏
@anantnadkar9716
8 ай бұрын
बुवा दिवेकर यांनी सुरेख गायेल आहे वाजप यांचा पण सुरेख आणि सुंदर वाजप आहे
@YashodaDhakol-hg9bq
7 ай бұрын
खुप सुंदर गायले आहे, भाऊ,अप्रतीम,😅😅❤👌👌
@jaywantsawant6627
Жыл бұрын
शाबास बुवा सुंदर चाल आहे . 3:48
@sonalijuwatkar79
15 күн бұрын
लय भारी
@JayshriShinde-b5r
6 ай бұрын
खुप खुप छान आवाज ❤
@yuvrajpatil8603
8 ай бұрын
मन रमुन जाते असा आवाज आहे दादासाहेब
@user-gs2vc7hk8g
6 ай бұрын
ढोलकी बुवा चे खूप खूप आभार एकच नंबर ढोलकी वादक
@anilgosavi8104
7 ай бұрын
Khup chaan bhajan buva 1 no.
@parshuramkulaye575
6 ай бұрын
दिवेकर दादा खूप खूप धन्यवाद तुमचे गाणे आम्हाला आमच्या मातीची जाणीव करून देणारा असा विचार मनात येतो धन्यवाद कुलाये परशुराम.
Пікірлер: 200