दिवाळीच्या दिवशी लाडू, चिवडा, करंजी, चकली, ई. फराळ तर असतोच. पण तरीही, काहीतरी गरम आणि ताजा नाश्ता आपल्याला करायचा असतो. मग अशा वेळेला काय नाश्ता करावा, जो ह्या फराळाबरोबर देता येईल, असा प्रश्न बर्याच जणांना पडतो.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, 'इंदोरी पोहे' कसे करायचे ते दाखवलं आहे.
असे चविष्ट आणि करायला सोपे असे इंदोरी पोहे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏
Indori pohe | Poha recipe | Breakfast recipe | easy breaksfast recipe | Nashta recipe | how to make indori pohe | kanda poha | how to cook | Kanda poha recipes | anuradha recipe | anuradha tambolkar | marathi recipes | Traditional Recipe
Ingredients:-
- Oil (तेल)
- Half katori peanuts (अर्धी वाटी शेंगदाणे)
- Chilli powder (तिखट)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Powdered sugar (पिठीसाखर)
- Quarter tsp Turmeric powder (पाव चमचा हळद)
- Mustard seeds (मोहरी)
- Cumin seeds (जिरे)
- ¾ tsp Fennel seeds (पाऊण चमचा बडीशेप)
- Chopped chilli (चिरलेली मिरची)
- Curry leaves (कडीपत्ता)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Chopped onion (चिरलेला कांदा)
- Fine sev (बारीक शेव)
- Ratnami Sev (रतनामी शेव)
- Farsan (फरसाण)
- Chopped tomato (चिरलेला टोमॅटो)
- Jiravan (जिरावन)
- Boondi (बुंदी)
-------------------------------------------------------
: दिवाळीसाठी खास ऑफर :
'मेजवानी व्हेजवानी' ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग खरेदी केल्यास २०% सूट आणि 'आज काय मेनू' ह्या पुस्तकावर १५% सूट आहे. शिवाय कुरीयर चार्जेस सुद्धा नाहीत. ही पुस्तके ऑर्डर करण्यासाठी, ९८२३३३५७९० ह्या नंबरवर whatsapp करा.
-------------------------------------------------------
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तया...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्या...
4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबी...
5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक...
6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- • दिवाळी, नरक चतुर्दशी- ...
7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- • दिवाळी - धनत्रयोदशी मा...
8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- • खमंग आणि कुरकुरीत चकली...
9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- • कणीक आणि गुळाचे शंकरपा...
10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- • चविष्ट, झटपट आणि खुसखु...
11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- • आज काय मेनू? (भाग २२) ...
12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- • ओल्या आणि कोरड्या सारण...
13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- • खमंग आणि खुसखुशीत अशी ...
14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- • अगदी कमी वेळात करुयात ...
15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- • भरपूर पदराचे खुसखुशीत ...
16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- • आज काय मेनू? (भाग २४) ...
17) खुसखुशीत अनारसे:- • खुसखुशीत अनारसे । चला,...
#पोहे #इंदोरी #नाश्ता #ब्रेकफास्ट #रेसिपी #दिवाळी #diwali #breakfast #nashta #indori #pohe #poha #faral #poherecipe
इंदोरी पोहे रेसिपी, इंदोरी स्पेशल पोहे, पोहे कसे बनवावेत, पोहे रेसिपी मराठी, दिवाळी रेसिपी, दिवाळी नाश्ता, ब्रेकफास्ट रेसिपी, नाश्ता रेसिपी, nashta recipe, breakfast recipe, diwali recipes, pohe recipe, how to make pohe, indori pohe kaise banate hain, indori pohe kaise banae, इंदोरी पोहा कैसे बनाते है, पोहा कैसे बनाए, पोहे ,इंदोरी ,नाश्ता ,ब्रेकफास्ट ,रेसिपी ,दिवाळी ,diwali ,breakfast ,nashta ,indori ,pohe ,poha ,faral ,pohe recipe,
Негізгі бет अगदी सोप्या पद्धतीने १० मिनिटांत बनवा इंदोरी पोहे | Indori Poha | Breakfast Recipes
Пікірлер: 41