Agri Tourism - The Express Highway to Prosperous Agriculture and Farming !!
Recognizing that India and every State Including Maharashtra have tremendous opportunities in developing Agri Tourism to double the income
ATDC have organizes Three Days Residential Agri and Tourism Training Program
Trainer : Mr PANDURANG BHAGVANRAO TAWARE, RECIPIENT 2 TIMES NATIONAL TOURISM AWARDS , 11 INTERNATIONAL TOURISM AWARDS , IRAI INNOVATIVE FARMER AWARD
Venue : BARAMATI AGRI & RURAL TOURISM TRAINING , RESEARCH & DEVELOPMENT CENTER
Village Palshiwadi Tal Baramati Dist Pune
Training Fee : INR 7500 Per Participant ( Includes All Meals , Stay , Training Material and Certificate )
Course Program Will Cover
1. Study Material for Agri Tourism Development
2. Development , Operations , Sales & Marketing , customer service , Hospitality Services
3. Concept , Knowledge , Scope and opportunities in Agri Tourism
4. Bankable Project Report for Agri Tourism development
5. Study Tour and Visit to working and operational Agri Tourism center
we will intake only 30 participants every batch As per Covid 19 Guidelines
Please note :
Selection Process for Participants : Telephonic Interview
Contact for Registration and more information
Mr Sagar Shinde : Executive Training Coordination
+919226432980
sales@agritourism.in
कृषी पर्यटन - समृद्ध शेती चा राज मार्ग !
राज्यातील कृषी पर्यटनात असलेल्या संधी ओळखून
कृषी पर्यटन विकास संस्था बारामती आयोजित
*निवासी तीन दिवसीय कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम
प्रशिक्षक : श्री पांडुरंग भगवानराव तावरे
भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते २ वेळा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार ,आणि ११ आंतरराष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचे शास्त्रोक्त कृषी पर्यटन प्रशिक्षण
प्रति व्यक्तीसाठी- रूपये ७५०० शुल्क ( निवास , नाष्टा, भोजन , प्रशिक्षण साहित्य , सर्टिफिकेट )
स्थळ : *बारामती कृषी व ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण ,संशोधन व विकास केंद्र ,मौजे पळशीवाडी ता बारामती जि पुणे
खालील बाबी समाविष्ट आहेत
१. कृषी पर्यटन - प्रशिक्षण साहित्य
२. कृषी पर्यटन केंद्राचे मार्केटिंग,नियोजन आणि व्यवस्थापन आणि आदरातित्य
३. कृषी पर्यटन प्रकल्प माहिती आणि व्याप्ती
४. कृषी पर्यटन प्रकल्प अहवाल , बँक प्रोजेक्ट याचे सखोल मार्गदर्शन
५.*प्रत्यक्ष कृषी पर्यटन केंद्र भेट
कोविड १९ चे सर्व नियम पळून कार्यक्रम होईल
प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात फक्त ३० प्रशिक्षणार्थी सहभागी होतील
प्रशिक्षणार्थीं निवड चाचणी साठी टेलेफोन इंटर विव होईल
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. सागर शिंदे : ९२२६४३२९८०
#टीप : #प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमात #पाच होतकरू #शेतकरी बंधू यांना #मोफत प्रशिक्षण दिले जाईल
त्यासाठी ९८२२०९०००५ , या फोन वर आपले नाव , गाव , शेती क्षेत्र , कृषी पर्यटन का सुरु करायचे आहे अशी माहिती पाठवा ! प्रशिक्षणार्थीं निवड करण्यासाठी आपल्याला कॉल केला जाईल आणि माहिती विचारूनच आपले नाव निश्चित केले जाईल !
Негізгі бет Agri Tourism - The Express Highway to Prosperous Agriculture - 3 days Residential Training Program
Пікірлер