#BolBhidu #nileshlanke #sujayvikhepatil
नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध निलेश लंके असा सामना होतोय. संसदेत इंग्रजीत भाषण करावं लागतं. लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवावं, असं आव्हान देत सुजय विखेंनी लोकसभा निवडणूकीतला पहिला वार केला होता. पण याला लंकेंनी मातृभाषेतून उत्तर दिलं. आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येतं. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता, यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता, हे महत्वाचं आहे, असा जोरदार उत्तर लंकेंनी दिलं होतं.
इथून सुरू झालेलं हे पॉलिटिकल वॉर आता आरोप प्रत्यारोपांनी खचाखच भरलंय. इथली लढाई सुजय विखे विरुद्ध नीलंश लंके अशी दिसत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दोन्ही बाजुचा प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराच्या तोफा धडाडतायत. भाजपकडून ५ लाखांच्या लीडनं विखे निवडून येतील, असं सांगितलं जातंय. विरोधी उमेदवाराचं उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करू, असा दावा स्वत: सुजय विखेंनी केलाय. पण ग्राऊंडवरची स्थिती तशी आहे का? इथली हवा नेमकी कुणाच्या दिशेनं वाहतीय? बेरजेचं राजकारण कुणाच्या पथ्यावर पडतंय? पाहुयात या व्हिडीओमधून नमस्कार
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Ahmednagar Loksabha : Nilesh Lanke की Sujay Vikhe Patil कोणाचं पारडं जड?Pawar Vs Fadnavis कोण जिंकेल
Пікірлер: 581