छान पण सध्या हीच वजन वाढलय काळजी घ्यावी तरी पण सुंदर
@shashankjadhav9798
Жыл бұрын
सर्वच भूमिका ती खूप छान सुंदर करते👏👏👌👌 ऑलमोस्ट सफळ संपूर्ण या मालिकेतील भूमिका खूप छान होती❤👍👌👌😊😊 ऐश्वर्या खूप छान सुंदर दिसते ❤❤❤👌👌👌 मी शितल जाधव🙏
@maithilijoshi2996
9 ай бұрын
रमा राघव. या मालिकेतिल तिचे काम ,,तिचा असलेला रोल खुपच छान आहे. तसेच राघवनेहीआपली भुमिका खुप छान केली आहे. मला या दोघांची भुमिका मनापासुन आवडते. असेच त्या दोघांना खुप खुप यश मिळत राहो. आमचे आशिर्वाद आहेत,
@cinemamylove5712
Жыл бұрын
My favourite marathi actress.....rama raghav fakt aishwaya saathi paahto....serial kashihi aso...pan aishwarya saathi pahaavi laagte
@ushakirarathod3898
Жыл бұрын
Khup sundar ahes beta asech kam kar majhi aavdti malika ahe
@rajendradeobhankar4069
Жыл бұрын
हिंदी चित्रपटात आपण लवकरच झळकणार.रमा परांजपे कैरेक्टर खूपच जबरदस्त आत्मविश्वासाने आपण वठवित आहात.शुभेच्छा आणि अभिनंदन.
@speedawayyspeed9736
Жыл бұрын
Noko yayla tya Ghanerdya Bollywood madhe bekar loka sagle third class ahet hindi chitrpat Marathi cinema madhe yayla hawa tine
@rajendradeobhankar4069
Жыл бұрын
दिवसेंदिवस ऐश्वर्या शेटे यांच्या स्वाभाविक अभिनयाची चुणूक अत्यंत प्रभावशाली होत आहे.आणि आम्हाला खरंच खूप आवडते ही मालिका
@gerushakarande2626
Жыл бұрын
Very beautiful and very good actress. Needs to control weight. Even then she is gorgeous
Пікірлер: 11