मस्त झोपडी , स्वच्छ जमीन , स्वच्छ चूल , ऐकूनच सर्व खूप छान .
@mbv1462
Жыл бұрын
शेत, पाठीमागचा डोंगर, शेतातील कोप, आसपास च पीक न शेतातील vibe.. मन प्रसन्न करणार 😌
@annaraut7442
Жыл бұрын
एक नंबर रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले
@sunitadhende3572
3 күн бұрын
Kaka tumche gaon Ani rahaniman pahun khup khup Anand hoto.kadhitari yayla Ani dolyani pahayala khupch avdel
@ananyakagal5545
Жыл бұрын
छान रेसिपी आहे तात्या काकु 👍😋😋
@archanakharat9108
Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि चविष्ट झाली चीन मांडी आई बाबा
@tatyachamala
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@vilaswayal3539
Жыл бұрын
तात्या, खूप छान आहे व्हिडिओ, फक्त यानंतर जे काही नॉनव्हेज रेसिपी बनवताल ती खाताने प्लेट मध्ये घेऊन खा, केळीची पाने नका घेऊ नॉनव्हेज साठी. केळीच्या पानाला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे ते आपणच जपले पाहिजे,,,
@tatyachamala
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@user-yg7sx3sm5p
Жыл бұрын
खुप महत्व म्हणजे नेमकी काय साहेब.
@alkavardhe5430
Жыл бұрын
आई आणि बाबा तुमचे व्हिडिओ का बंद होते आतापर्यंत तुमची आठवण खूप येत होती रिप्लाय देत जा
@Political1211
Жыл бұрын
अन्न पाणी सोडलं होतं की काय😂
@alkavardhe5430
Жыл бұрын
@@Political1211 अण्णा पाण्याशिवाय जगते का कोणी मी त्यांचे व्हिडिओ बघत होती मला दिसले नाही म्हणून मी तसं म्हटलं त्यांना
Пікірлер: 187