माऊलीचा चेहरा पहा अल्प संतुस्ट व समाधानी उद्याची परवा नाही हसतमुख
@rameshshinde4860
Ай бұрын
शासकीय मदत मिळायला पाहिजे यांना पेन्शन मिळावी
@suryakantbhosale4506
Ай бұрын
हसत मुखाने दिलखुश मुलाखत दिली आहे . अभिनंदन.
@sanjayahire4687
Ай бұрын
तमाशातील कलावंत खरोखर गुनी असतात पण पोटासाठी त्यांना वन वन फिरावे लागते खूप वाईट वाटते शासनाने यांना भरघोस मदत करून यांचं जीवन उजळावे हीच माझी शिंदे सरकारला विनंती सर्व काही करा पण गरिबांवर अन्याय होता कामा नये हे आमच्या दैवताचे बोल आहे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान हस्ती सुद्धा याच विचारायचे होते...❤❤❤❤❤❤
@T.powerman07
Ай бұрын
या गावोगावी जाऊन सुदर असं कार्यक्रम करतात.लोकाच चांगले मनोरंजन करतात. खूप कमी दिवस असतात.म्हणजे जिथे यात्रा, जत्रा असतात त्या ठिकाणी हे कलावंत त्या जत्रेची शोभा वाढवतात. यांच्या मुळे महाराष्ट्राची कला जिवंत आहे. सरकारने यांना एखादी योजना चालू करून. काही तरी मानधन द्यायला हवे.
@amolpatole6807
Ай бұрын
कला हेच जीवन आहे..
@anilchavan3750
Ай бұрын
सुपर कमेंट भावा ❤
@raosahebvidhate
14 күн бұрын
कमी इन्कम असूनही खूप समाधानी आहे.
@raosahebvidhate
14 күн бұрын
विशुधी चक्र ॲक्टिव आहे असे वाटते.
@BaliramKshirsagar
Ай бұрын
जय राजुरेश्वर ताई आमच्या भागातील मुलगी ताई तुझा अभिमान वाटतो
@Rahul143-yo9ld
2 ай бұрын
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
@VilasKudale-kd7gx
Ай бұрын
एकदम खरी माहिती सांगितली दीदी
@MK-rq7dk
Ай бұрын
तमाशा/लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. ही कला जिवंत राहिली पाहिजे. फालतू up, बिहार डान्स व गुजराती दांडिया आपली संस्कृती नाही. लावणी ला दाद द्या. 🙏
@user-wj8ek1ge6d
Ай бұрын
कलावंतांना मानधन मिळावे सामाजिक संस्था, सातारा
@vikramchavhan8503
8 күн бұрын
सरकारने मदत करावी
@nitingavali2753
4 күн бұрын
समाधान महत्वाच👌👌
@santoshmeshram1967
Ай бұрын
शासनाने ह्या कालावन्ताना अनुदान देऊन .ही लोककला जिवंत ठेवावी ही विनंती .
@shantaramchaudhary1129
Ай бұрын
अशा माऊलीस त्रिवार मानाचा सलाम
@rahulnagve1160
Ай бұрын
छान मुलाखत दिली
@yuvarajpatil8371
23 күн бұрын
चेहरावरच समाधान
@satyanarayankapate5002
Ай бұрын
आमची फिरते तंबू टुरिंग टॉकीज ची पण अवस्था अत्यंत बिकट आहे. आता तर केवळ माझाच टुरिंग टॉकीज च तंबू चालू आहे. बाकी सर्व कायमचे बंद .
@kishoramolik8148
Ай бұрын
सरकारनं मानधन वाढवून द्यावे
@BaliramKshirsagar
Ай бұрын
अभिनंदन ताई ❤❤❤❤❤❤
@vijayghodake2755
Ай бұрын
Very nice sister
@Sudarshan109
12 күн бұрын
ताई लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे
@mohansonawane1001
11 күн бұрын
कला आहे ...जपण्याचे काम करतात आणि... उदरनिर्वाह पण होतो...... हसमुख चेहरा
@sandeshkamble4996
Ай бұрын
1no
@sampttayde6919
2 ай бұрын
खूप हाल आहेत हो कंलावतीचे
@SatishKumar-iu2tu
Ай бұрын
Aaj cha & udyacha vichaar kartat bas aani anandat rahtat. Living with troubles but smile on her face.
@Manoj_n_8218
Ай бұрын
कला.हे.जीवन.आहे.दिधी
@RAMESHMHASKE-fs8qe
12 күн бұрын
1995 लहानपणी माशाला जत्रेला खूप उत्साहाने तमाशा बघण्यासाठी जात असे
@user-ex2sx6ub8u
Ай бұрын
मला वाटले आपल्या पेक्षा तुम्ही सुखी पण आमच्या पेक्षा तुम्ही सुखी पण आणि दुःखी पण
Пікірлер: 42