खूपच फालतू सिरीयल आहे.कंटाळा आला आहे.प्लिज बंद करा.
@sugandhazirwal7740
24 күн бұрын
Aai khuthe ghatli mahit nahi😂😂😂😂😂
@manishashah8523
25 күн бұрын
काय बालिश प्रकार दाखवत आहेत, एवढ्या मोठ्या लेवल वरच्या स्पर्धेमधे असा गलथानपणा कसा होऊ शकतो
@suhasinirangnekar3331
25 күн бұрын
किती ताणत आहात हा एपिसोड अनिरुद्ध आणि संजनाला चहा पण करताना दाखवल नाही मग एकदम competition मधे 😂
@savitaupasani7169
25 күн бұрын
लवकरात लवकर बंद होईल तर फार चांगलं होईल बावळटपणा दाखवता त्या अक्षरशः
@ReenaKatkar
24 күн бұрын
Nhi bnd honar
@user-xt5dq5vr9s
25 күн бұрын
Serial cha vattola jhala
@veenajaveri9758
25 күн бұрын
खरंच फालतू झाली आहे सिरीयल कंटाळा आला कधी बंद करताय सिरीयल आम्ही वाट बघतोय कंटाळा आला
@anupamakanhed9349
25 күн бұрын
अशी गोष्ट दाखवल्यामुळे लोकांचा लाईव्ह शो वरचा विश्वास उडेल,बकवास serial
@userww--aa
25 күн бұрын
ह्या serial वर comment करायला सुद्धा नको वाटतं. एकच विनंती बंद करा आणि प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार आणि आनंद देणारे मनोरंजन द्या.
@bharatijadyal9936
25 күн бұрын
एवढ्या मोठ्या स्पर्धेत असा फालतूपणा चालतो, सर्वा समोर बाॅक्स कसा परत दिला त्यांना बाॅक्स वर थोडीच नाव होती, काहीही दाखवतात
@anudev735
25 күн бұрын
Kharch band kara
@swatikarandikar9424
25 күн бұрын
Ajun lekhika,producer,directer lokanche balancde loan che hapte sampale ki band hoil.
@aparnaupasani6596
25 күн бұрын
इतका फालतू पणा फक्त या सिरियल मध्ये असू शकतो
@shailajagdale4108
25 күн бұрын
घरात एक कप चहा कॉफी न केलेली बाई पदार्थ करायला शिकली कधी ते ही न ऐकलेले 🙄🤭
@ManishaBhave-i1b
25 күн бұрын
लवकरात लवकर.मालिका.बंद.करावी.फालतु.झालीय.
@user-ll1ny8hj6h
25 күн бұрын
लाइव्ह प्रोग्राम असुनही बाॅक्स बदल्ला जातो म्हणजे प्रोग्राम आहे की मच्छी मार्केट.
@shailajagdale4108
25 күн бұрын
खरेच फार फालतू सिरीयल झालीय एकदम बकवास
@shraddhathanekar1910
25 күн бұрын
Mg ky tr
@virangula1942
24 күн бұрын
आता आपुला पोहण्याचा क्लास लावा ,यु बिकिनी पण घेऊन द्या, का असं करता मोदींनी परदेश दौऱ्यावर घेऊन जाव दे..भंकस..बावळट्ट सिरियल झालीय...आई परदेशी श्रीमंताबरोबर पळून गेलेली दाखवा..
@chaitralidatar9645
25 күн бұрын
So childish and meaningless
@manjushashirwaiker6270
25 күн бұрын
Ti mallika Ani Samiran la Ankush var doubt kadha yet nahi to hyancha tonda samor box badalto aani ti agavu Mallika gapp rahte tya Ankush Ani Sanjana cha cheating ugadkis ana
@amitarao8397
25 күн бұрын
Kharach bandh kara hey faltu serial
@aparnajadhav9221
25 күн бұрын
सगळे वेडे झालेत 😂
@chaitralidatar9645
25 күн бұрын
Kay te bawlata sarkha bolna sanjana cha....Kay comedy ahat ....
@harshmore3887
24 күн бұрын
Aata anirudachi baju kaghete kanchan faltu
@meenaacharya2573
25 күн бұрын
तुम्ही पाहू नका कोणीही जबरदस्ती करत नाही.
@ReenaKatkar
24 күн бұрын
Nko band kra.. Chan ahe siriyl ... Jala aavdte te bga ..baki lok nko bga
Пікірлер: 37