मला गाडी पाहिजे फडणवीस साहेब माझी गाडी जळाली लवकर दया 😂😂😂😂😂😂
@SachinJadhav-yb9rl
Ай бұрын
😅
@munjajikadam9761
Ай бұрын
पहिली गाडी पणं त्यांनीच दिली होती काय?😂😂😂
@rameshatkare9997
Ай бұрын
आता गाडी नाय डायरेक्ट विमान पाहीजे🤣🙏😂
@sameerdurge6755
Ай бұрын
मी पण बसणार सागर बंगल्या बाहेर शासनाने माझी अडवणूक करू नहे
@kishorsalunkhe7356
Ай бұрын
सुपारी चे पैसे भेटले नसतील अजून काय नाय
@rahulnangare1062
Ай бұрын
😂😂😂
@pandurangjadhav5422
Ай бұрын
सत्य ✅
@dipakrakhonde.
Ай бұрын
माझी गाडी जळाली आहे मला गाडी पाहिजे फडणवीस साहेब
@rangnathchate4267
Ай бұрын
महाराज आपण शिंदे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावर समोर बसावं.🎉🎉🎉🎉
@user-wh3yq6bq2d
Ай бұрын
1च नंबर महाराज
@VishnuChavan-mi4mz
Ай бұрын
ह्याला कुठल्या तर चांगल्या मंदिरापाशी सोडा बघायला
@chandrabhanbuchale4288
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अजय बारस्कर
@Memaratha
Ай бұрын
बाकी वसुली साठी नाटक
@balasahebjadhav6727
Ай бұрын
बावस्कर महाराज एकदम भेंचोत माणूस आहे नाटक
@bhagwanshinde3700
Ай бұрын
😂😂😂😂 टरबूज योद्धा
@shalakavayuvegla7229
Ай бұрын
Ho ka tuza mhatara samaja madhe aag lavun mast maja baghat basalay
@purushottamdhande9419
Ай бұрын
Very nice and beautiful I like👌. वापरला फेकला, घ्या दाबुन!!
@vilasnarode7140
Ай бұрын
याचे गाडीसाठी नाटकं चालू आहे बाकी काही नाही
@khanderaochaudhari241
Ай бұрын
फडणविस नी घरच्यांसाठी राखणदार ठेवलाय पत्रकार बंधुंनो तुम्ही जा घरी 😂😂
@Sudarshan109
Ай бұрын
गृहमंत्र्यांचे कठोर कारवाई ची गरज आहे.
@jawaharbhakkad7675
Ай бұрын
आपला उपयोग संपला आहे
@dnyandeokedar3270
Ай бұрын
काहीच करु नका फक्त प्रत्येक गावा गावात सरकारनी संसदेत आहे तशी कॅंटीना सुरु करा ! सर्व जनता कामधंदे बंद करतील फुकटच खात राहतील !! यालाच बोलतील वीकसीत भारत !!
@anagha27
Ай бұрын
Kaamdhanda kuth karnar...udyog gele Gujrat la
@ankushtamnar2765
Ай бұрын
याच्या आधी काहून नाही सुचलं जरांगे उपोषणाला बसवले ते यशस्वी व्हायला लागलं म्हणून यांच्या पोटात दुखायला लागल्यामुळे नाटक सुरू झालेत
@dineshtamboli7549
Ай бұрын
हा कोणाचा माणूस आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे
@rahulkaldate7329
Ай бұрын
त्यांचे ठरलेले पाकीट दिले नाही का फडणवीस साहेब
@sanketpawar849
Ай бұрын
मला गाडी द्या 😅😅😅😅
@rutajyadav9327
Ай бұрын
महाराज मुंबई सोडून फिरा की माग दाखवतोय मराठ्यांचा हिसका
@user-ws5ll5fi6r
Ай бұрын
तुला काय करायचंय पण तु कोण सांगणारा समाजाला
@madhavhinge5360
Ай бұрын
4:29 वाटवर आला आता.😆
@gajananamande4225
Ай бұрын
आरक्षण संविधान मार्गाने भेटन पण कोणत्याही प्रकारची जिवत हानी करु नका जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩 जय ओबीसी 🚩🚩🚩
@rajendra9259
Ай бұрын
। एकनाथ शिंदे ला काही किम्मत आहे का नाही मुख्यमंत्री ला लिंबुटिंबु करुन टाकला ह्यांनी। 😂😅
@dhananjayjogdand7974
Ай бұрын
😂
@user-gg4fo1eb6r
Ай бұрын
मराठा समाज ला याची गरज नाही याला कोणि चोबडेपणा दिला.या आता सरकार मोठे स्वरुप देणार आणि लक्ष वाचलित करणार
@balkrishnalokhare8263
Ай бұрын
सागर बंगल्यात गाडी जाळणारा? खरं आहे का?
@abhaybhausaheb5970
Ай бұрын
तु नको लडू मराठा समजासाठी. मनोज जारंगे पाटील आहे..
@surykantchole4166
Ай бұрын
मस्तय माहाराज
@amitmane2744
Ай бұрын
बरोबर आहे महाराज तुमचं फडणवीस बोलेत तस वागत आलेत ते त्या मुळे त्याच्या कडे आलेत ...
@VaibhavShendkar98
Ай бұрын
मला पण टीव्ही वर घ्या मला पण सोशल मीडिया वर घ्या मोठा होऊदया 😂
@sainetworknews1859
Ай бұрын
😂
@rameshatkare9997
Ай бұрын
😂😂 आता गाडी नाही डायरेक्ट विमान पाहिजे वाटते महाराज
@sharadkarande5746
Ай бұрын
नरेटिव्ह भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न..😂😂
@kavitakolte4052
Ай бұрын
Barobar
@RajureshwarKsk
Ай бұрын
महाराज बरोबर आहे तुमचं
@shamgamer6650
Ай бұрын
फडणवीस साहेबांनी त्यांची भेट घ्यावी कृपया
@GopallaxmanRede
Ай бұрын
य फडनविस याचे राहिलेले पैसे देऊन टाक रे😅😅😅😅
@annonymous4443
Ай бұрын
पब्लिसिटी स्टंट 😂😂😂😂 बाबू ये पब्लिक है सब जानती है 😂😂😂
@madhavshinde2903
Ай бұрын
तुमचे पैसे पोहचले नाहित वाटतय सगळे🤣😂
@sitaramdhawade3089
Ай бұрын
आता सिध्द झाले, याला कोणी पाळलेले आहे 🐺🐺🐺🐺
@Sudarshan109
Ай бұрын
महाराष्ट्र तील परिस्तिथी बिघडली आहे. बुलडोझर बाबाची गरज आहे.
@user-lv4jb3wu8j
Ай бұрын
महाराज तुम्ही शिक्षण म्हटले पटलं बा आता समाज तुमच्या संग❤
@khanderaochaudhari241
Ай бұрын
फडणविस नी जाळली याची गाडी आता लक्षात आलंच असेल
@shalakavayuvegla7229
Ай бұрын
Ho tula sangun jalali
@ssg7685
Ай бұрын
मी तुमच्या सांगण्यावरून गाडी जाळली तर मला नवीन गाडी द्या हेच सांगण्यासाठी मी फडणवीस यांच्या बंगल्या बाहेर उपोषणास बसलो आहे....
@dineshjadhav4839
Ай бұрын
लोकशाही राहिली की नाहीं, बोलत आहे तुम्ही एवढंच फडणवीस साहेबाना विचारा, ते उत्तर देतील 😂
@aedproduction9877
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@sameerdurge6755
Ай бұрын
बर १ .२ रुपये द्या त्यांना
@manoj_jarange670
Ай бұрын
😂😂
@Omkar67890
Ай бұрын
अगदी योग्य मागण्या देर आये दुरुस्त आये 👍👍
@SureshGhate-sl7hl
Ай бұрын
बारस्कर महाराज हा बेगडी आंदोलन आहे
@umeshpathare7517
Ай бұрын
याची नाटक जास्त झाली मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर बसायला पाहिजेत यो इथा बसलाय
@VishanuDudhate-us7cy
Ай бұрын
Only manoj dada
@avinashnirmal938
Ай бұрын
एक नंबरचा नाटकी माणूस आहे बारस्कर,🦴🦴🦴🦴👅
@khanderaochaudhari241
Ай бұрын
घरी जा भाऊ लोकं लय हांतील 😂😂
@rampatil5837
Ай бұрын
बहुतेक चार चाकी गाडी मिळवण्यासाठी सगळा खटाटोप तर नाही ना ? जय शिवराय जय श्रीराम
@netajikharade1551
Ай бұрын
मला कुणी उचलू नका 😂😂😂😂
@SantosDage
Ай бұрын
lay bhari satya bolale
@pavangaikwad2777
Ай бұрын
Aata kasa aala line var
@user-bv1xp2lo6e
Ай бұрын
जो समाजासाठी जगला तोच खरा श्रेष्ठ ,हा स्वार्थी आहे स्वत: पुरता विचार करतो याची उचलबांगडी योग्यच
@pravinkale2734
Ай бұрын
करा करा महाराज उपोषण करा.ओबीसीतून आरक्षण द्या
@chandracantmane4740
Ай бұрын
गाडी जूनी होती म्हणून महाराजांनी जाळली आता नवीन गाडी मागत आहे महाराज फडनाविस साहेबना फडणवीस चाच माणूस आहे
@user-js9uv2pu5u
Ай бұрын
एक नंबर महाराज
@purushottampawar3275
Ай бұрын
मी वुटनार नाही सुपारीचे पैसे द्या 😅😅😂
@user-lf2xw9up1t
Ай бұрын
सत्य वचन वाले बोल नजर आ रहे है आंदोलन कारी महाराज के
@Ankush_JadhavNayak
Ай бұрын
भिंगरी ने वातावरण तयार केले 😅
@dharmarajkothekar3010
Ай бұрын
महाराज अन्न त्याग करून करा होऊद्या एकदा बलिदान
@vikas_shere
Ай бұрын
याला फक्त दलिंद्र कडू एक गाडी घ्याची सगळ्या गाडी साठी चालेला खेळ... याच्या चांगले चांगले अवयव दान केले पाहिजे😂
@dilipjagtap4921
Ай бұрын
हा टंट बाजी करतोय महाराज आमचा एकच संघर्ष योद्धा मनोज दादा सारंगे पाटला बरोबर आहोत राणा
@GauriKarhale-n6y
Ай бұрын
महाराज तुम्ही फक्त मराठवाड्यात या मुलुख सांगतील तुम्हाला
@amargaikwad9726
Ай бұрын
मिळणारे आरक्षण पण मिळते का नाही हीच मोठी पंचायत झाली
@krishnahawle7852
Ай бұрын
यला डोगर दरीद निऊण टेवा
@sachindamse9925
Ай бұрын
माझी गाडी जाळली मला माझी गाडी पाहिजे नाहीतर मी सांगणं जरांगे पटलाना माझा वापर करून घेतला आत्ता ढुंकून पहिना झालंय 😢
@user-ob4ol3pi3l
Ай бұрын
बारस्कार साहेब ❤❤❤❤❤❤
@sachinmane2938
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित है मास्टर भाजपा
@sudhakarkothale5621
Ай бұрын
राज्यात झुंडशाही चालू आहे सरकार अस्तित्वात आहे का 😢😢
@ravindarchiplunkar1881
Ай бұрын
जरांगेच्या साहेबांच्या उपोषण पासून जनतेचे लक्ष विचालित करणयासाठी टाकलेल्या एक डाव तर नाही ना?
@santoshjoshi7201
Ай бұрын
बारस्कर महाराज ग्रेट
@sureshsolat3104
Ай бұрын
नवीन गाडीची मागणी करा महाराज 😊😊
@tukaramghuge2479
Ай бұрын
काही वैर असेल तर समोरासमोर वार करा पाठीमागून भुरटे वार करतात.
@mohite2503
Ай бұрын
फुकट मिळालेली गाडी जळाली म्हणून याला दुःख आहे वाटतं
@vishnukakde3038
Ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@user-bu2ih4wp8j
Ай бұрын
अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बरोबर नाही उचलल्या😂
@manojgaike6073
Ай бұрын
तू अन्नत्याग कर महाराज
@yogeshkadam9294
Ай бұрын
याचा काहीतरी डावपेच आहे 100 टक्के
@ashishbankar4892
Ай бұрын
महाराज आपलं बरोबर आहे कुणाचीही दादागिरी चालली नाही पाहिजे
@sunitapawar4554
Ай бұрын
माझी गाडी चोरी गेलेली लक्झरी पाच वर्ष झाल तर पोलीस स्टेशनला चकरा मारून परेशानी पाच वर्षे झाले
@bhartnanaware9326
Ай бұрын
हा टरबुजचा माणूस आहे व हा स्टंटबाजी करतोय
@redgamer7896
Ай бұрын
ज रांगी पवार चा माणूस
@Wyeyehejwjwubsbs
Ай бұрын
मनोज चे समर्थकांचे फक्तं 😂😂😂कॉमेंट वाचा
@niranjangiri6197
Ай бұрын
लवकरच बारस्कराला चांगल काम केले बद्दल नविन गाडी सरकारन घेऊन द्या..ऐवढ परेशान होऊन बोलु नका.शातंतेत बोला..भगार कुठला..अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@ajaypaimode5807
Ай бұрын
मानवी बॉम्ब असेल तो . 😅
@VIP-mv3cy
Ай бұрын
पाटलांना घाबरलं
@user-dy2ur8qy1o
Ай бұрын
फडणवीस फडणीस यांनी दिलेला चेक बॉक्स झाल्यामुळे अजय बारस्कर फडणीस यांच्या घरासमोर बसले आहेत
@pravinkale2734
Ай бұрын
महाराज आरक्षण घेऊन या.
@netajikharade1551
Ай бұрын
😂😂
@bhujangwagh
Ай бұрын
वापरून फेकल ... हा.. हा.. हा..
@user-lu7pi4tl7s
Ай бұрын
4:00 काही झाले तरि चालेल चस्मा तुट्टता कामा नये
@user-hi7di4wf2r
Ай бұрын
घ्या साहेबाकडे आणि शांत बसा नवीन गाडी पाहिजे तुम्हाला
@shantarambhosale3202
Ай бұрын
फडणवीस नाही भेटला तर मग शिंदे, अजित पवार ला भेट त्यांच्याकडे तुझ्यासारखी भुरटी मंडळी खुप आहे..... आणि अजून त्यांना गरज आहे..
@marathiofficial3290
Ай бұрын
जयसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 😅
@user-po1dl7om5z
Ай бұрын
अराजकता माजवन्याच काम चालु आहे इथे बाबा आदीत्यनाथ सारख्या शासकाची गरज आहे
Пікірлер: 613