#BolBhidu #MaharashtraPoliticalCrisis #AjitPawar
विरोधक असणारे मित्र बनतात आणि मित्र असणारे विरोधक बनतात या गोष्टी राजकारणात नव्या नाहीत. पण अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळं बऱ्याच नेत्यांची गोची होणार आहे. शरद पवार आणि अजित पवारांवर सातत्यानं टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना आता अजित पवारांच्या नेतृत्वात यकाम करावं लागेल. तर भाजपला लक्ष्य करणाऱ्या अमोल मिटकरींना देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात. पण पडळकर आणि मिटकरी हे दोन नेतेच नाहीत, तर ही यादी बरीच मोठी आहे.
अजित पवार समर्थक आमदारांसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर, बदललेल्या राजकीय समीकरणात कुणाची गणितं कठीण होणार आहेत ? चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर या वाकयुद्धाचं पुढं काय होणार ? या सगळ्याचा विस्तृत आढावा घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Ajit Pawar BJP सोबत गेल्यामुळं Padalkar, Mitkari यांच्यासोबतच NCP-BJP च्या या ५ नेत्यांची गोची होईल
Пікірлер: 879