#BolBhidu #AjitPawar #AjitPawarInterview
मुलाखतकार - आरती मोरे
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. बारामती लोकसभा निवडणुकीकडं सध्या देशाचं लक्ष लागलंय. नणंद विरुद्ध भावजय असा सामना असला तरी ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी अस्मितेची आहे.
अजित पवार कुटुंब विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असं चित्र या निवडणुकीत सुरुवातीपासून पहायला मिळालं. बारामतीच्या या हायव्होल्टेज निवडणुकीबद्दल अजित पवार काय म्हणाले, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पवार कुटुंबाच्या बद्दल अजित पवारांनी नेमकी काय भूमिका मांडली, बघा अजित पवारांच्या या विशेष मुलाखतीतून.
Timestamps
0:00 - ट्रेलर
2:04 - सुरूवात
2:40 - शरद पवारांची तब्येत बिघडल्याची बातमी ऐकून काय वाटलं ?
3:41 - वडिल आजारी असले तर त्यांना संघर्षयोद्धा म्हणून प्रचारात कशाला उतरवलं...
5:38 - पवार कुटुंबात पडलेल्या फूटीबद्दल काय वाटतं ? राजकीय महत्वकांक्षा आहेत का ?
7:20 - ८४ वर्षांचा योद्धा लढतोय म्हणतात, अरे तब्येत बरी नसताना अशी धावपळ का करायला लावता ?
9:34 - शरद पवारांचा राजीनामा स्विकारला गेला असता तरी परिस्थिती वेगळी असली असती का ?
11:10 - रोहित पवार सतत अजित पवारांवर टिका का करतात ?
14:15 - शरद पवार आणि अजित पवार वाद संपू नये अस वाटणारा एक ग्रुप आहे
16:10 - शरद पवारांनी तुमचा तोल ढासळला असा आरोप केला, त्याबद्दल...
19:00 - मी कधीच हट्ट केला नाही, जे सांगितलं ते केलं
19:40 - माझ्या वडिलांना कोणत्या आजारासाठी पवारांनी ट्रीटमेंट करायला नेलेलं ते त्यांनी सांगावं
22:16 - श्रीनिवास पवारांना सुनेत्रा पवारांशी काय प्रॉब्लेम आहे ?
24:38 - आर आर आबा मुख्यमंत्री होणार होते, मग काय बिनसलं ?
26:44 - अजित पवारांच्या नॉट रिचेबल राहण्यामागची गोष्ट
30:44 - राज्याच्या विकासासाठी केंद्रातल्या सत्तेसोबत जायची गरज आहे का ?
31:50 - बारामती मॉडेल महाराष्ट्राच्या बाहेर का गेल नाही ?
31:15 - बारामतीकरांना दोन्ही पवारांनी कन्फ्यूज केल आहे का ?
34:50 - मी भावनिक नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोलतो
36:30 - बारामतीकरांनी सांगाव मी कधी कोणाला काय धमकी दिली...
38:08 - 4 जागांवर बोळवण का झाली ?
30:44 - विधानसभेला अजित पवार गटाला जास्ती जागा मिळतील
41:07 - शरद पवारांच्या धक्कातंत्रामुळे आमच्या फूटीवर लोकांना आजही विश्वास बसत नाही
42:36 - देशात मिशन ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार शक्य होईल का ?
43:26 - अजित पवार बारामतीत अडकून पडले का ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Ajit Pawar Exclusive Interview | शरद पवार, पवार कुटुंब ते बारामतीची लोकसभा, अजित पवारांना काय वाटतं?
Пікірлер: 492