#BolBhidu #DevendraFadanvis #ajitpawar
अजित दादांच्या उठावानंतर हवा झाली ती फडणवीसांची. फडणवीस समर्थक प्रत्येक नेत्यांने खरे चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीसांचे फोटो शेअर केले. एका वर्षात दोन दोन पक्ष फोडल्यानं कौतुक होणं साहजिक होतं. आत्ता दोन्ही मात्तब्बर पक्षांना आणि दोन्ही मात्तब्बर घराण्यांना फोडण्याच काम फडणवीसांनी केल्याने कौतुक होणं साहजिक आहे. पण प्रत्येक नाण्याला दूसरी बाजू असते.
पवारांना विरोध म्हणजे पवारांसोबत असणाऱ्या सर्व नेत्यांना विरोध. अजित पवारांचे सिंचन घोटाळे, भुजबळांच महाराष्ट्र सदन ते अमोल मिटकरींवर होणारी टिका हि महाराष्ट्र भाजपची प्रमुख लाईन होती. आत्ता तेच सोबत आल्याने जसं भाजपचे निष्ठावंत नाराज झाले. त्यामुळे फडणवीसांची ही खेळी फडणवीसांवरच उलटू शकतेय का? पाहूया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Ajit Pawar आणि Eknath Shinde यांना फोडायची Devendra Fadanvis यांची खेळी BJP वर उलटेल का ?
Пікірлер: 1,7 М.