जनतेत चुकीचा संदेश पोहचवणाऱ्या अशा हेडींग देऊन बातम्या देणाऱ्या लोकावर सरकार ने तातडीने कार्यवाही करायला हवी. या वर लक्ष ठेवणेसाठी सरकार कडे यंत्रना दिसत नाही।
@user-wi8fu7kf1m
Ай бұрын
आताच कसे काय दोन वर्षे झाली तरी लक्षात आलं नाही नमो शेतकर्यांच्या हपत्याच काय झालं साहेब
@bhagwanabhayankar1239
Ай бұрын
लाडकी बहिण योजना चांगली आहे पण जर ही योजना बंद केली तर तूमचीखैर नाही, ऐनारया विधानसभा निवडणुकीत समजेलच
@patilanil672
Ай бұрын
Regular karj bharnaryana kahi parat denar kay ka karj budwana parat karj mafi denar jo karj bharto to wyajane paise kadhun karj bharto tyacha kay .
@user-wx3fv2ch5q
Ай бұрын
बहिणी योजना बंद का करतात त्याबद्दल जनतेला समजून सांगावे
@BolMaharashtraNewsMedia
Ай бұрын
सरकार ने यावर कारवाई करावी
@subhashdesale3303
Ай бұрын
अजित दादाचे जेवढे आमदार निवडून आल्यानंतर ते शरद पवार गटात जाणार यात काही शंका नाही
@BolMaharashtraNewsMedia
Ай бұрын
दिशाभूल करणारे हेडिंग
@shafikudale422
Ай бұрын
Dada Tumi hajarjababi ahat but apala trakct chukala ase what nahi ka
@shafikudale422
Ай бұрын
Dada. Shetkari electricity bill exemption che kaya😮
@rajanmane4506
Ай бұрын
इंदूर ची एकच कंपनी का ? अनंत कंपन्या कडून का काम करून घेतला जात नाही . इंदूर च्या कंपनी बरोबर काही साट लाट आहे का ? का वेळ आली कि Nationally Corrupt Party डोक वर काढणार ?
@shafikudale422
Ай бұрын
What about bank loan mafi che kaya
@shafikudale422
Ай бұрын
Dada you are really clever your political knowledge is. Deeply
बातमी चे टायटल लाडकी बहिण योजना बंद आणि चर्चा मात्र दुसरीच अपल डोक कुठे आहे
@jawahargumte6204
Ай бұрын
आपण टायटल बघुन विडिओ बघतो त्या प्रत्येक बघण्याचे पैसै संबंधीत चेनेलच्या मालकाला मिळतात म्हणुन खात्री करुन योग्य चेनेलच उघडून ऐकावे ...कोणा फालतुला पैशाने मोठे करु नये.
Пікірлер: 24