#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #MumbaiTak #DevendraFadnavis #VidhanSabha2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे आणि संजय गायकवाड यांच्या भूमिकेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. बुलढाण्यातील कार्यक्रमात अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीतील वाचाळ नेत्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता अजित पवारांचे निकटवर्तीय नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून नितेश राणेंची तक्रार केलीय. परिणामी आता अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी सुरू केलीय का? असा सवाल उपस्थित होत आहे
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Ajit Pawar यांनी युतीतून बाहेर पडण्याची तयारी सुरू केलीय का?| Devendra Fadnavis | Eknath Shinde
Пікірлер: 7