आजवर राज्यात, देशात अनेक राजकीय बंड झाले.त्यात ज्या पक्षातील नेते फुटून दुस-या पक्षात जायचे त्यांच्या पक्षाचे नुकसान व्हायचे आणि जिकडे गेले त्या पक्षाचा फायदा व्हायचा.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपले समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांना सोबत घेऊन बंड केले आणि तत्व,विचार यांना तिलांजली देऊन भाजपाच्या मांडीला मांडी लाऊन बसले.अजित पवारांचे हे देशातील एकमेव बंड असेल की ज्यामुळे ना नेते खुश ना कार्यकर्ते.. ना सरकार खुश ना मतदार...याचे फायदे कुणालाच नाहीत,नुकसान मात्र सर्वांचेच.
आजच्या 'दुसरी बाजू' मध्ये ज्येष्ठ पत्रकार , कवी बालाजी मुंडे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे...
एकदा ऐकाच!
#ajitpawar #devendraphadanvis #bjp #ncp #blog #marathivlog #4k #viral #live #trending
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет अजित पवारांचे बंड भाजपाच्या अंगलट?,दुसरी बाजू,dusri baju,analisis,blog,vlog, politics,live,4k,viral,
No video
Пікірлер: 5