कोण किती ही जहागीरदार असला तरी पण शरद पवार जो उमेदवार देतील तोच येणार 100%
@mahadeogund232
Ай бұрын
फक्त तुतारी वाजणार आहे विधानसभेला
@karmveerpatil3770
Ай бұрын
आता ते दिवस विसरा मालक
@sagarbhandare1672
Ай бұрын
मोहोळ मध्ये इतिहास घडणार... राजन पाटील पडणार...
@sandipbhosale8218
Ай бұрын
लोकसभेच्या मतदानाचा बहुतेक मालकांना विसर पडला आहे की काय माहित नाही लोकसभेच्या निवडणुकीत महा विकास आघाडी ला मोहोळ तालुक्यातुन 63 हजार मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळाले होते त्यामुळे महायुतीच्या पुढाऱ्यांनी जनता तुमच्या विरोधात आहे हे सुद्धा कुठेतरी लक्षात ठेवा
@amargole6886
Ай бұрын
पवार साहेबांनी दगड जरी उभा केला तरी पण उमेदवार निवडून येणार
@dayanandgaikwad3078
Ай бұрын
आजच माने 40 हजार मतांनी पराभव केला म्हणून समजा
@hanumanturade5233
Ай бұрын
आता तुझा करेक्ट कारेक्रम होणार.......
@kumarpawar5487
Ай бұрын
मराठा समाजाने राजकिय पक्ष ना मतदान करताना 100 वेळा विचार केला पाहिजे
@kumarchoudhari5953
Ай бұрын
आमदार साहेब PhD चे विद्यार्थी फेलोशिप साठी अडीच वर्षापासून आंदोलन करत आहेत त्यांचा एक तर प्रश्न विधानसभेमध्ये मांडा..... अजून किती दिवस मुग गिळून गप्प बसणार आहात.....
@pratikpatil8811
Ай бұрын
Phd krun shette upatnar ky asa tyacha mahn ahe
@amardalave4387
Ай бұрын
@@pratikpatil8811पाटील साहेब आता तरी शहाणे व्हा मोहोळ तालुक्याचा विकास बघा. पीएचडी करून कोण उपटत नाही कामधंद्याला लागतं हे लक्षात ठेवा तुमची पीएचडी झाली नाही त्यामुळे तुम्हाला त्यातलं काय माहिती नाही ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याच्या हातात किती दिवस सत्ता देता मोहोळ तालुक्याचे विकासासाठी तरुण नेतृत्व नेतृत्वाची गरज आहे आता तरी जागे व्हा तुम्हाला जर वाटत असेल मोहोळ तालुक्याचा विकास व्हावा तर तुम्ही जे दिशा दाखवेल तिकडे आम्ही यायला तयार आहे.
@ajitpawar988
Ай бұрын
Aata fakt Tutari ❤❤❤❤❤❤❤
@AmolEdake-zc9uw
Ай бұрын
हा पडणार आणि आम्ही पाडणार
@ranjitsinhpawar7752
Ай бұрын
सगळ्या जिल्हात दुष्काळी अनुदान मिळाले,सांगोला माळशिरस,लोकांना पैसे मिळाले आता तुम्ही tryकरा,पैसे मिळतील
@raychndraingale4429
Ай бұрын
जरांगे पाटील इफेक्ट
@atulgaikwad7500
Ай бұрын
पडला
@dnyandevgadekar9622
Ай бұрын
यशवंत माने हे पक्षाचे उमेदवार नसून वैयक्तिक विचारांचे उमेदवार आहेत
@nitinsalunkhe9800
Ай бұрын
माने निवडून येणार नाही
@shreepatil25197
Ай бұрын
माने आपण फार मोठा अपघात झाल्याने निवडून आले होते...आता विसरा घरी बसणार लोकं.....
@ganeshgidde1031
Ай бұрын
Padla mane
@nikhiljankar1872
Ай бұрын
बरं कोण निवडून येईल मग ..काय यशवंत माने तुझे काय केले रे बाबा
Пікірлер: 25