सध्याचा काळ अघोषित आणीबाणीचा आहे.जागजागी लोकशाहीची आणि संविधानाची पायमल्ली होत आहे.लोकांना त्यांच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे.अधिकार आणि हक्कांवर गदा आणली जात आहे.अशावेळी लोकशाही वाचविण्यासाठी देशात महासत्तेला खेटणारी जी बोटावर मोजण्याएवढी नावं आहेत त्यातील प्रमूख नाव म्हणजे शरद पवार.
पण मागच्या महिनाभरापासून पवार रोज वेगवेगळी वक्तव्ये करुन लोकांत संभ्रम निर्माण करत आहेत.
आजच्या 'दुसरी बाजू'तून यावरच चर्चा करण्यात आली आहे.
एकदा ऐकाच!
#sharadpawar #ajitpawar #supriyasule #analisis #politics #ncp #viral
Негізгі бет अजित पवार शरद पवार यांचे नेते? | politics | sharad pawar | ajit pawar |analysis | viral | live |
No video
Пікірлер: 6