Akshata mhatre amchya navi mumbai chi ahe tichyavar khup atyachyar zala ahe 😢
@PratikshaChatur
2 ай бұрын
Thanks g tai, ❤️khup khup धन्यवाद💐
@rupeshchatur4204
2 ай бұрын
❤❤
@PratikshaChatur
2 ай бұрын
Thanks 🙏🙏
@purushottam2720
2 ай бұрын
स्टेज वर पडद्याला नावरा नवरी ची नावे वेगलीच आहेत
@PratikshaChatur
2 ай бұрын
अशोक आणि प्रियांका आहेत
@purushottam2720
2 ай бұрын
@@PratikshaChatur मग अक्षदा ताई कुठे आहे त्या वेळी कशी दिसायची
@SangitaDamale-x9h
2 ай бұрын
काहीच कळत नव्हते आक्षताचे प्रकरण आणि मैत्रीणिच लग्न
@PratikshaChatur
2 ай бұрын
अगं ताई ,अक्षता मात्रे म्हणून सर्च कर सगळं कळेल
@PratikshaChatur
2 ай бұрын
राहायला लग्नाचा प्रश्न समोरच्या ब्लॉगमध्ये याचे उत्तर देईल . Thank🙏कमेंट साठी धन्यवाद
@गीतारेवणकर
2 ай бұрын
भरपूर views मिळावेत म्हणून काहीतरी thumbnail टाकला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे..कृपया अशा serious गोष्टीचा व्यापार करू नये
@PratikshaChatur
2 ай бұрын
अहो काकू मी स्टोरीज चा वापर नाही मी जे सत्य आता घडलं आहे त्याबद्दल बोलली आहे खोटं असेल तर तुम्ही अक्षता म्हात्रे म्हणून सर्च करा
@गीतारेवणकर
2 ай бұрын
@@PratikshaChatur हो मुली पैसे मिळावेत म्हणून हा विषय धरून बरेच लोक चॅनल चालवताहेत..देवाचं return gift चांगलं मिळवायचे असेल तर आपणही चांगलीच कामे केली पाहिजेत
@PratikshaChatur
2 ай бұрын
हो काकू अगदी बरोबर हा शब्द नेहमी माझी मम्मी पण वापरते पण मी अक्षता ताई बद्दल काहीच बोलली नाही फक्त मला सांगण्याचं कारण एवढंच की अशा काही गोष्टी पासून आपणही वाचू शकतो
@PratikshaChatur
2 ай бұрын
तुमचं म्हणणं मला पटलं . आणि दुसऱ्याचं मन न दुखवता चुकी दाखवून देण हे सुद्धा .खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्यासारखी माणसं माझ्या चॅनलशी जोडावी अशी हीच अपेक्षा🙏
@गीतारेवणकर
2 ай бұрын
@@PratikshaChatur प्रामाणिकपणे काम केलेस तर नक्कीच तुला यश मिळेल..best of luck 😊
@MilindGolhe-jj9gt
2 ай бұрын
Kahitari video nko banau
@PratikshaChatur
2 ай бұрын
यामध्ये काहीतरी काय आहे ?
@being2231
2 ай бұрын
Jyach kalij jalt tyalach kalat @@PratikshaChatur
@being2231
2 ай бұрын
Vlogger bolta swatala tr 2 vegvegle prasang ahet dukh ani sukh ekch blog mdhe takyla kahich ks vatat nahi view sathi evdhya neech panala jau naka
Пікірлер: 22