खरंच प्रश्न आहेत की मिंधेची शिवसेनेची जाहिरात आहे 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@sanjivgaisamudre1623
3 сағат бұрын
आता कोणतीही सुनावणी, कोणतीही चौकशी, होणार नाही. कोणालाही आटक होणार नाही. पीकर बंद होईल.
@AkshayKumar15995
2 сағат бұрын
😮एकाही पत्रकाराने अक्षयच्या पालकांना विचारले नाही की तुमच्या मुलानी जे कृत्य केले ते बरोबर होते का??? यावरून समजतय की भारतामध्ये पत्रकारितेचा स्तर किती घसरलाय.खुप वाईट वाटतय या गोष्टीच.
@SantoshPawar-yf8pc
Сағат бұрын
नवटकी वाले सर्व
@PravinBhadane-sp9jm
13 минут бұрын
जे झालं ते योग्य अशा नराधमांना अशीच शिक्षा हवी 🙏
@sagarahire5474
7 минут бұрын
सांगकामे पोलिस अधिकारी.. झाले आहेत खैरलांजी हत्याकांड प्रकरणी हि असेच केले असते तर बरे वाटले असते
@valmikmore8837
51 минут бұрын
महाराष्ट्र सरकार पुढील सथा येणासाठी गेमिंग प्लॅन आहे त्यालातर न्यायालय शिक्षा देणारच होत पण आपले मंत्री लोकांच्या लक्ष्यात यायला पाहिजेल की हे सरकार किती चांगले आहे
@chandravadanarjun6480
2 сағат бұрын
हा ठरवून केलेला खुन आहे.
@SwatiChatur34
2 сағат бұрын
काही असो पण जे झाल ते चांगल झाल त्याने केल ते खूप वाईट होत यांना अस सोडता कामा नये एन्काउंटर ही सही पण माफी देऊ नका
@sandipsonavne2517
55 минут бұрын
जिवंत होता तेव्हा ही niwus वाल्यांना प्रश्न असतात,न्याय मिळाला तरी nius वाल्यांना प्रश्न असतात😂
@bhaiyyalalthakur3350
2 сағат бұрын
धन्यवाद शिंदे सरकार तुमी कायद्याच्या रक्शकाचे बाजुने आहात,,,,,मी विदर्भ वासी.
@HarendrasingVasave
2 сағат бұрын
Thanks Shiri Shinde Sarkar ,Maharashtra
@Prakash46
2 сағат бұрын
Jai Hind |🇮🇳: *बदलापुर एनकाउंटर को मैं समर्थन करता हूं*न्याय ऐसा ही देना चाहिए* *बदलापुर एनकाउंटर के लिए मैं महाराष्ट्र पुलिस को सपोर्ट करता हूं, मैं महाराष्ट्र पुलिस को सपोर्ट करता हूं, महाराष्ट्र पुलिस ने जो भी किया है बहुत ही अच्छा किया है और भविष्य में करना भी चाहिए, बलात्कारियों के आरोपी को ऐसे ही एनकाउंटर में मारे जाने के बाद महाराष्ट्र पुलिस को आम जनता का अच्छे काम के लिए सपोर्ट मिलता रहेगा और ऐसे ही न्याय देते रहो यही हमारी शुभकामनाएं*
Пікірлер: 17