बदलापूर शालेय मुलींवरील अत्याचार प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याला मारावं लागलं, असं सांगितलं आहे. मात्र, समाजातील एका मोठ्या घटकाला या एन्काउंटरचं कौतुक दिसून येतंय. पोलीस असो की अन्य कुणी, मात्र कायदा हातात घेऊन न्याय घेण्याच्या या लोकप्रियतेला आळा बसायला हवा. त्यावरच आहे हा 'बायोस्कोप-मराठी'चा कटाक्ष!
#akshayshinde #badlapur #badlapurcase
#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics #badlapurschoolcase #prasannajoshi
-------
The Bioscope Marathi Social Media Handles:
KZitem : / @thebioscopemarathi
Twitter: x.com/Bioscopemarathi
Facebook: / 61564064610686
Instagram: / thebioscopemarathi
Website: www.bioscope.n...
Негізгі бет अक्षय शिंदे एन्काउंटर, उदात्तीकरण नको! | Akshay Shinde | Badlapur Case | Prasanna Joshi
Пікірлер: 49