गणपती विसर्जन
#soham gurav
तर मित्रांनो कोकणात इतर सणांपेक्षा गणेश चतुर्थी हा सण मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो.
या सणाच्या वेळी चोहिकडे आनंदच 😍 आनंद पसरला असतो.
तर या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात.
तर या विडियो मध्ये कोकणातील छोट्याशा पेंढरी गावातील गणपती विसर्जन कश्याप्रकारे साजरा करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
विडीयो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा..
धन्यवाद 🙏!!!!!!!!
# • मी गेली १० दिवसानंतर घ...
# • मामांच्या मोठया गणपतीच...
_____---------____------------_________----------------------_____--------:
Негізгі бет अकरा दिवसांच्या गणपतीचे धूमधडाक्यात विसर्जन 🤩 गणपती बाप्पा मोरया ! ....# soham gurav
Пікірлер: 7