यामध्ये या नेत्यांची काही चूक नाही यांना निवडून देणारी जनता जबाबदार आहे
@chandrakantpanchal1316
Жыл бұрын
परफेक्ट
@ushajoshi4339
Жыл бұрын
1000000% true
@hanumantchobe6098
Жыл бұрын
बरोबर उ
@Gujuit34
8 ай бұрын
अगदी बरोबर 100 हेच खरे
@sanjayshirsikar3506
3 ай бұрын
अतिशय सुंदर पोस्ट
@hemantshukla6174
Жыл бұрын
प्रभाकरजी लगेरहो भारी विषय घेतला याचे वाभाडे काढलेच पाहीजे😅
@dattatraytambe1229
Жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ मिळते सत्याचा विजय होतो. मराठी लोकांचा तळतळाट लागनार फळ भोगनार,भोगत आहे.
@rakeskpashte465
Жыл бұрын
😂😂😂👌👌😊
@avinashkulkarni8773
Жыл бұрын
अगदी खरं पण कधी ?
@dattatraytambe1229
Жыл бұрын
@@avinashkulkarni8773 आता वर्तमाना मधे पण भोगत आहे.
@vijayadongre-nature
Жыл бұрын
असेच चालू द्या , जनतेचे मनोरंजनही करत रहा.
@rajendrajoshi8536
Жыл бұрын
महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांनी या सर्वांचा मतपेटीव्दारे सन्मान करावा हीच अपेक्षा!
@pramodkashid1571
Жыл бұрын
माझी या चैनल च्या माध्यमातून देवेंद्र जी ना एवढीच विनंती आहे,राष्ट्रवादी सोडून कोणालाही सोबत घ्या,पण यांना नको🙏🙏🙏
@HamaraHindustann
Жыл бұрын
जीतूउद्दीन बोलतो भुजबळ चा राजीनामा घेतला पण सीबीआई मधून काका नी वाचवले. म्हणजे सरकार कुठलेही असो जनतेला हुतिया बनवतातच. भ्रष्ट असो गुन्हेगार असो सर्व माफ आहे. 🙏
@nandkishoritraj877
Жыл бұрын
अहो त्यांची च चाल आहे.. त्याना सगळं माहित आहे की हे सगळे भ्रष्ट आहेत उगाच विरोध करायचं लोकांना वेड समजायचं एव्हढच खेळ यांचा
@vijayadongre-nature
Жыл бұрын
खूप दिवसांनी दिसली तुमची कमेंट. बरे आहात ना हो.
@nandrajachrekar5125
Жыл бұрын
सर्व एकाच माळेचे मणी, सत्तेचा लपंडाव चाललाय सर्व भ्रष्ट मंत्र्यांना आणि आमदारांना वाचवायचे धंदे चाललेत, आज मी सत्तेवर आहे तर तुला वाचवतो, उद्या तू सत्तेवर आलास तर मला वाचव, आपस का माल बाट के खायेंगे,
@HamaraHindustann
Жыл бұрын
@@nandkishoritraj877 i agreed 🙏
@HamaraHindustann
Жыл бұрын
@@vijayadongre-nature अतिशय उत्तम आहे मी मैडम. 🙏 धन्यवाद नमस्कार. 🙏 काहीना आवडले नाही मी बीजेपी वर टिका करतोय अजित दादा गट घेतल्यामुळे. म्हणून कमी केले कमैंट्स करने.
@rajendrachavan39
Жыл бұрын
काहीही झाले तरी यांच्यावर विश्वास ठेवावा असे वाटत नाही
@chandrakantpanchal1316
Жыл бұрын
बरोब्बर
@vijayadongre-nature
Жыл бұрын
संविधानात आमदार खासदारांसाठीही वयाची मर्यादा ठेवली असती तर किती बरे झाले असते.
@vijaymanjrekar8301
Жыл бұрын
त्यापेक्षा ५ वर्ष मिलिटरी सर्व्हिस ही अट असेल तर फारच छान होईल 😊
@vijayadongre-nature
Жыл бұрын
@@vijaymanjrekar8301अरे बापरे. कुठे आहात सर? आणी कसे आहात? भारतात आहात की नाही अजून?
@vijayadongre-nature
Жыл бұрын
तुमचे अगदी बरोबर आहे. सैन्यात पाच वर्ष काढलेला असावा. पण ते स्त्रिया सैन्यात जातातच असे नाही मग त्यांच्याहीसाठी काहितरी अट पाहिजे. ईतकेच नाही तर असेही होऊ नये की एखाद्या विभागात एका जातीचे खूप आहेत म्हणून तेथे त्याच जातीचा किंवा धर्माचा ऊमेदवार दिला जावा.
@Shrihal
Жыл бұрын
लवकर्ंच याचाही कायदा करावा लागेल नाहीतर काही लोक खुर्चीसाठी काहीही करतील.
@HamaraHindustann
Жыл бұрын
@@vijayadongre-nature भारतात आहात की नाही 😂😂😂 ha ha i like it very funny and to the point.
@nandkumardeshmukh9966
Жыл бұрын
विनाश काले विपरित बुध्दी, जसे कर्म तसे फळ मिळणारच कलियुगातील न्याय आहे
@SanataniHindu-f7f
Жыл бұрын
ह्या भ्रष्टाचारी लोकांना जनते समोर यायला लाज कशी वाटत नाही???
@pravinpatil4661
Жыл бұрын
जनता रेवड़ीबाज झाली आहे, काय राग येणार
@vandanaupadhye7718
Жыл бұрын
कोडगेपणा हे यांचे व्यवच्छेदक लक्षण असते
@prabhakarpathak472
Жыл бұрын
निर्लज्जम सदा सुखी 😂😅
@ushajoshi4339
Жыл бұрын
लाचार, महामूर्ख विकले गेलेले मतदान करत निवडून आणतात त्यामुळेच इतरांना काहीही वाटले तरी काय करणार
@omanferrow8559
Жыл бұрын
मूर्ख आहेत. लोकांना खुफिया बनवणे सोपे आहे
@hansrajpatil4898
Жыл бұрын
साहेब तुमचे व्हिडिओ खूपच छान व अभ्यास पूर्ण असतात... माझी एक विनंती आहे कि एखादा व्हिडिओ राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षा तुन भ्रष्टाचार करून नंतर BJP वाशी झालेल्या नेत्यावर ही व्हिडिओ बनवा... तो विडिओ पहायला माझ्या सारख्या तुमच्या असंख्य चाहत्याना नक्कीच आवडेल.... अगदी अजित दादा पासून, तर हसन मुश्रीफ, गावित, चित्रा वाघ ताई,, संजय राठोड,यादी खूप मोठीय साहेब अगदी न संपणारी.. 👍 नोट :मी राष्ट्रवादीचा किंवा अन्य कोणत्याही पक्षा कार्यकर्ता नाहीय साहेब. मी साधारण मतदार जो सम्रभात आहे कि मतदान कुणाला करावं?? कारण उद्या उरली सुरली सेना, राष्ट्रवादी bjp त गेली तर मग... सगळेच निष्पाप निष्कलक मग... मग व्हिडीओ बनवायचे तरी कोणत्या विषयावर...??
@amoljagdhane8978
Жыл бұрын
एकदम बरोबर
@amoljagdhane8978
Жыл бұрын
@@H_d29 1तू माझ्या मनात ते बोलत आहेस
@rjsvlog1096
Жыл бұрын
हे कदापि शक्य नाही. कारण हे भाजपचे पेड पत्रकार आहेत, हे सांगायला कोणा येड्या gabalyachi गरज नाही.
@amoljagdhane8978
Жыл бұрын
@@rjsvlog1096 1ते खरोखर खरे आहे
@sanjaynashte5142
Жыл бұрын
शातृपक्षाचीच नीति वापरलेली आहे
@sadanandsawant103
Жыл бұрын
धन्यवाद प्रभाकर आपले विष्लेशन तंतोतंत आहे.फारच जुन्या सत्य घटणांची पुराव्या सह प्रस्तुतही केलीत.काय होतास तु , काय झालास तु अरे .. विसरलास तु तुझा तो काळ. प्रत्येक माणसास माहीत असते नियती कुणास सोडत नसते आपण निरखून पाहील्यास आपल्या प्रत्यक्ष दिसुन येईल.तुका म्हणे आपण केलेल्या पाप पुण्याची बक्षिसं धेतल्या शिवाय सुटका नाही.आपली पत्रकारीतेची वाटचाल छान व समजण्या सारखी आहे.
@gavarlalmasule8461
Жыл бұрын
जय श्रीराम🙏🙏
@rohinibhagodia4659
Жыл бұрын
Exclusive, parkhad vishleshan. God bless you all the time.
@ckpatekar
Жыл бұрын
तेलगी ,खैरनार प्रकरणे फार गाजली .तशी आज पवारांबरोबर भुजबळ पण गाजले म्हणायचे.नार्को मध्ये तेलगिनी पवारांचे नाव घेतले होते हे खरे आहे .
@eknathtalele307
Жыл бұрын
व्होरा कमिटी चे काय आहे हे अजून जनतेला कळतच नाहीय. याची माहिती जनतेला व्हावी.
@sunilkunde7515
Жыл бұрын
जाणता राजा देशाचा संरक्षण मंत्री असताना लष्करी जमीन विकायला काढली होती. परंतु देशभक्त मंडळी ंनी हा डाव हाणून पाडला
@omprakashpatil4038
Жыл бұрын
टीका करण्याचा अधिकार ज्याने पक्ष घडविताना बरोबरीने कष्ट केले, जरी मला भुजबळसाहेबांचे विचार पटत नसतील तरीही त्यांचा टीका करण्याचा हक्क नाकारू शकत नाही... सर्व प्रथम वेदना तर त्यांचं होतील आयीत खाऊना काय लागते बोलायला
@anantmalapimpale3043
Жыл бұрын
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
@arunotavkar
Жыл бұрын
लोक वाट बघत आहे भावपूर्ण श्रद्धांजली ची...😂😂🤣
@surajjagade9061
Жыл бұрын
साहेब तेलगीवर पण एक व्हिडिओ बनवा.
@sunitatakawale5615
Жыл бұрын
बनवला आहे पूर्वीच..
@BalshiramJadhav
3 ай бұрын
ऊ😊
@BalshiramJadhav
3 ай бұрын
ऊन
@amolvidhate4430
3 ай бұрын
तुझी आई भुजबळ साहेब jopali होतेय 😂😂😂 तो video 📸📷 pan बनवा
@vivekananddagare2543
Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ubatha sena sampli ahey pawar family dhurth family
@sureshpatil6086
Жыл бұрын
सगळ्या पेंडींग केसेस निकाली काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्ट काही मदत करू शकेल काय ?😊😊😊
@rameshgadade7824
11 ай бұрын
भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांना एकट पाडल गेल तीच भुजबळांची व्यथा होती.
@babankadam4771
Жыл бұрын
छगू आणि धनाची आमदारकीची विकेट पक्की
@vishalkudale354
Жыл бұрын
Tumhi kse mahiti
@amrutashingare3324
Жыл бұрын
@@vishalkudale354 tumhala kasa mahiti nai😂
@vishalkudale354
Жыл бұрын
@@amrutashingare3324 एवढ्या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ साहेबच कसे सापडले पवार साहेबांना, गद्दारी ची सुरुवात तर त्यांच्या घरातून झाली, बंडानंतरची पहिली सभा येवल्याऐवजी बारामतीमध्ये व्हायला पाहिजे होती ना
@Kokancho
Жыл бұрын
ज्याच खावं त्याच्यावरच थुंकावं ही छगन ची जुनी खोड आहे.
@rajendravora2881
7 ай бұрын
हा माणुस आजारपणा मुळे जामीनावर आहे ना. धन्य आहे आमचे न्यायालय.
@rajeshgosavi2376
Жыл бұрын
100 % barobar
@balasahebkatke7443
Жыл бұрын
जर पोटात कळ मारुन आली तर काय करायचं . तुरुंगात आसताःना होत होत तसं . आवघडच आहे , जयश्रीराम . नुराकुस्ती झिंदाबाद.
@sunilkelkar5886
Жыл бұрын
योग्य धागा पकडून आपण नेहमीच अभ्यासपूर्ण विश्लेषण करत आहात.भावले.❤
@rameshyeldari2036
Жыл бұрын
छान राजकीय परिस्थितीवर सखोल व अभ्यासपूर्ण असेच राजकीय परिस्थिती वरचे विवेचन मला ऐकायला निश्चितच आवडेल
@godsgift4398
Жыл бұрын
प्रभाकरजी आम्हीच्या 12 कोटी मध्ये नाही बरं का..कारण राष्ट्रवादी पक्ष फुटला काय आणि पुर्ण संपला काय आम्हाला त्यांचे काही नाही... आम्ही फक्त आणि मोदीजीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत..हे घाडयाळ एक दिवसी बंद पडणार हे निश्चित....जय शिवराय..जय हिंद 🙏🙏🙏🙏
@madhusudansalkar2309
Жыл бұрын
घड्याळात बिघाड झाला आहे. काका ने चावी फिरवली ,,,,,,,,
आता तेलगीची खरी खरी कथा उघड व्हायला हरकत नसावी.....
@chandrakantpanchal1316
Жыл бұрын
बरोबर
@nileshm1051
Жыл бұрын
काही ही झालं तरी हे तेलगी प्रकरण बाहेर काढणार नाहीत,कारण चोर चोर मौसैरे भाई
@विजयगायकवाड-द2थ
Жыл бұрын
इकडे पाऊस पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे या सर्व मंत्र्यांना मंत्र्यांना शेतकऱ्याचे काही पडलेले नाही
@nickbhatt1
Жыл бұрын
जे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या बरोबर जे झालं तेच आज पवार सहेबांसमोर होतंय. घरचा प्रेशर
@beastintheattic3992
Жыл бұрын
जरा थोडक्यात सांगता येईल का मला काही कल्पना नाही.
@marathistoriescollection
3 ай бұрын
लोक आज मनोरंजनासाठी चित्रपट नाही तर अशा लोकांचे व्हिडिओ जास्त बघतात. कारण हे लोक स्वतःची इज्जत स्वतः काढतात. जगातील ही सर्वांत निर्लज्ज जमात आहे.
@kishorpathare5572
6 ай бұрын
यामुळे एक गोष्ट लक्षात आली प्रस्थापित नेत्यांच्या मागे माणसं कशी एकटं पडतात आणि समाज सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक यांच्या यादी मधुन भुजबळ वेगळे होणार हे जनतेला कळुन चुकले आहे निवडणुकीत सत्ता आल्यानंतर सर्व संस्थांनीक लोक महाराष्ट्रातील जनतेला एक होणार हे नक्की आहे.
@rohitdeore7028
4 ай бұрын
भुजबळ साहेब ओबीसीच नेतृत्व करताय म्हणुनच टार्गेट.पण लक्षात ठेवा ते ओबीसींचे मसिहा.बाहुबली
@मराठीलाईव्हन्युज-व7न
3 ай бұрын
ओबीसी नेता एकमेव भुजबळ साहेब... एकच पर्व,ओबीसी सर्व..
@govindpatil8494
Жыл бұрын
सुर्यवंशी साहेब , आपली विषयाची मांडनी , भाषेचा दर्जा व देहबोली खुप आवडते 👌👍
@rajushirke154
3 ай бұрын
हे तुमचं म्हणणं लोकांच्या गळी उतरु नका.आपले धनी कोण आहेत हे लक्षात येते.
@sushanthsukhdev5645
Жыл бұрын
आता आस झालेलं आहे साहेब राज्याला नग्न म्हणायच कोणी
@pravinpatil4661
Жыл бұрын
नियती चा खेल अजुन बाकी आहे,साहेब ऐन मोक्याच्या वेली आत जनार,
@sanjaynashte5142
Жыл бұрын
व्होरा आयोग,तेलगी मध्ये कोणाचे नाव आहे ते सांगून टाका एकदाचे
@gavachiyatra
Жыл бұрын
बरोबर भुजबळ साहेब
@gopalkillekar7307
Жыл бұрын
भुजबळ साहेब लगे रहो 🚩💪🙏
@tukaramjadhav4396
8 ай бұрын
Very nice👍
@manhorprabhu2294
Жыл бұрын
On26 August I was very happy to see in person both of you sir I was in stage but not due to rush
@parasnathyadav3869
Жыл бұрын
जय श्री राम 💐🙏
@VilasShirolkar-d8c
8 ай бұрын
आम्ही तुमची वाट बघत नाही पण आम्ही तुमची वाट लावणार
@suneelasamant761
Ай бұрын
भाजी विकल्या प्रमाणे पक्ष बदलले तर समाज मान्य करणार नाही, हे कधी कळणार आहे यांना?
@Mr.KetoEntertainments
Жыл бұрын
Nice prabhakarji
@surendrabhavsar124
Жыл бұрын
नुसता गद्दार नाही तर, "महागद्दार" म्हणणे च योग्य ठरेल?.
@panditthite3136
8 ай бұрын
Yes sir rights🎉
@SujataGhagare
Жыл бұрын
गद्दारी यांच्या रक्तात दुसरं काय
@jannardandake4195
9 ай бұрын
खरं विश्लेषण केले आहे साहेब
@satishburle6771
Жыл бұрын
Just remember The end of गॉडफादर सिनेमा
@nitinwalavalkar5093
2 ай бұрын
जाऊ दे कधी ना कधी ओठावर येणारच होत. आल.
@ASHOKASBE-x6o
10 ай бұрын
भुजबळांनी स्वतःच भलं केल. बाकी सुतार, लोहार, कुंभार.......इ. OBC समाज मोठा होऊ दिला नाही. 😡
@acenglishclasses1283
Жыл бұрын
सर माझे मत इसरो पर्यंत पोहचवा - चौधरी सर - प्रज्ञान रोव्हरचे लाईफ फक्त14 दिवसाचे आहे पण प्रज्ञानचे लाईफ वाढावे यासाठी लँडर मध्ये परत लिफ्ट करून पुढील14 दिवसासाठी ठेवा . चांद्रदिन सुरु झाला की परत उतरवा . बघा हा प्रयोग यशस्वी होईल .
@sanjayrokade662
Жыл бұрын
सरस्वती वर टीका करनारा भुजबळ टरबुजाने कुठचा मंञ बोलुन पवित्र करुन घेतला .😂😂😂
@amitgondhalekar2428
Жыл бұрын
The END @ MVA
@jaydipsakhalkar86
Жыл бұрын
बरोबर आहे शरद पवार घरात बसनार
@marutikalukhe667
11 ай бұрын
तुमची खदखद जणतेसमोर मांडली ती समोरासमोर शरद पावाराकडे मांडा
@rajabhausirsat5070
10 ай бұрын
सत्ये आहे भुजबल,सुखान जाणार नाही
@SachinBelawkar
Жыл бұрын
हलकट मानूस
@prakashnanavare1769
2 ай бұрын
ज्याचं खायचं त्याचं . . .
@NitinJ-fv4ji
5 ай бұрын
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगावे मीच खरा भ्रष्टाचार चां पाया आहे
@BalasahebPhadatare-z9l
3 ай бұрын
फक्त वाटच बघत बसा तुम्ही
@avinashwaghmare2543
Жыл бұрын
नाटक तर नाही??
@yusufkhanpathan2159
Жыл бұрын
Nect C m Udhav thackrey Maharashtra
@GirishKunte-mx3ox
Жыл бұрын
Kayde changle nahi shiksha ka hot nahi
@ratnakarpatil1991
3 ай бұрын
भ्रष्टाचारी गंगाधर बद्दल काय मत आहे?
@RS-ty3tz
Жыл бұрын
तुमचं निरीक्षण बरोबर आहे,शरद पवार महाराष्ट्राच्या जनतेला कळाले आहे पण मजबुरी,पक्षाची दादागिरी, कपटी राजकारण वेळोवेळी भुमिका बदलने फायद्यासाठी.अशी अनेक कारणांमुळे राष्ट्रवादी चे बोटांवर मोजता येतील एवढेच लोकं निवडून येतात.
@KateGuruji
Жыл бұрын
👌
@subhashkamble4191
3 ай бұрын
लवासा हे माज आपत्या आहे असे मत व्यक्त केलं होतं आणि ते कधीही मागे हटणार नाही.. कुठे आहे हे पवार... यांचे बल...(मुळाशी पॅटर्न तयार करण्यात आले होते काय.....?
@rohidasgadhave5913
Жыл бұрын
छगन भुजबळ हे ओ बी सी नेते आहेत महात्मा फुले यांचे विचार सोडून संप्रदाइक विचार कसे स्वीकारले हे जनता जावून घेनार है निश्चित आहे.
@shivnathkapare4891
Жыл бұрын
आरे,रे,,भुजबळ हा अजून किती नवरे करणार,, आणि कुणा कुणाला फारकत. देणार,,
@bhujbalakshay6092
Жыл бұрын
Bar bar
@shamnagare4739
7 ай бұрын
फक्त वापरून घेतले
@yuvrajjadhav628
3 ай бұрын
या तांदुल चोराची chatitil कल बंद झाली कशी????
@santoshkamble7798
Жыл бұрын
खूप छान आहे अनुभव तुमचा
@abhijeetsuryawanshi229
Жыл бұрын
💯
@sunilmali8284
4 ай бұрын
ओबीसी हिंदूहृदयसम्राट छगन भुजबळ साहेब🚩🚩🚩
@vidarbhamonsoon5195
Жыл бұрын
अतिशय तद्दन,टाकावू आणि निरर्थक विश्लेषण
@rajeshhaldankar9581
Жыл бұрын
नमस्कार DIJI 6
@paramb8750
Жыл бұрын
मुंडे साहेबानी मोठा केलेला भाजप फडणवस त्यांच्या चुकामुळे धुळीत मिळवणार वाटते कारण इतर पक्षाला सोबत घेने चुक आहे. मुंडे साहेब आज असते तर बाजपी मुख्यमंत्री असता
@aa6520
Жыл бұрын
Lage raho
@krishnavishwasrao9388
Жыл бұрын
Saheb mhnatat mhnje ajunhi prem aahe
@pravinsalvi2434
3 ай бұрын
हा जो बोलतोय तो स्वतःला अती शहाणा समजतो निकालावर बोल ना कोण हरली ते
अहो तेलगी प्रकरणाचा खरा सूत्रधार पवार आहे नर्को टेस्ट मध्ये तेलगीने पवारा चे नाव घेतले होते ऐम ऐस सी बँकेची सूत्रे पवार च हलवत होते
@ak9news186
7 ай бұрын
साहेबांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचा जास्त राग दिसतोय
@sunilpatil4463
11 ай бұрын
छगन तुझ्या अंतर मनाची व्यथा जनतेला कळाल्या आता पुढे निवडून येवून दाखव एवढ्यावर आता तुझी आरती विजणार
@sureshjadhav5214
Жыл бұрын
पवारांनी भुजबळांचा राजीनामा घेतला हे ओरडून सांगायला २० वर्ष लागली सगळी पदे भोगली आणि साहेब कसे वागले हे आता सांगता अहो जनता सुज्ञ आहे फक्त शरदचंद्र पवार साहेब यांचीच खरी राष्ट्रवादी
@drmanishpandit7686
Жыл бұрын
Great Politics of Maharashtra**Really I have no words for them***Nobody thinks about common man **Every politician is too much busy To maintain his career in politics***😅😅 Jay Maharashtra 🎉🎉🎉🎉
@AnilGojareGojare
Жыл бұрын
t :
@udaykadam7068
Жыл бұрын
0:38 0:40
@udaykadam7068
Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी एवढे देऊन ही दरी केलेली माणसं
@pujashirsath5513
10 ай бұрын
Bi
@maheshpisal9848
Жыл бұрын
सर खूप सुंदर प्रेडिक्शन अगदी मनातले but only N C P am with Pawar family
Пікірлер: 1,3 М.