कोणत्याही क्षेत्रातील काव्य शिक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या वेदना, मराठ्यांचे दुःख, असे भावनिक काव्य आपल्या आवाजात साधे सुधे मराठमोळी राहणीमान कशालाही गर्व नसता काव्य सादर करणे हेच ताईचे मोठे पण आहे. जय जिजाऊ, जय सावित्रीबाई फुले !
@technicalmayuresh
8 ай бұрын
खुप छान काकू...👌
@vishalbhingare5086
11 ай бұрын
मराठ्यांचा आवाज धन्यवाद आई खुपच सुंदर
@santoshshinde4863
11 ай бұрын
खूप छान गाणं गायलं गीत आई साहेब
@rameshwarpathade5987
11 ай бұрын
मातोश्री ला साष्टांग दंडवत.आई तुम्ही शब्दाची पेरणी करून आम्हाला ऊतेजीत केले आहे ❤
@SomnathUshir-z2x
11 ай бұрын
खूप छान मावशी अप्रतिम❤❤
@heeragadge1861
11 ай бұрын
सलाम माऊली 👌गीतरचना वस्तू थ्ती वर आहे
@nagnathkhadakumarge487
11 ай бұрын
खूप खूप छान आईसाहेब 💐💐🙏🙏
@govindpadole1036
11 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा. एक नंबर छान
@ashabeed3860
11 ай бұрын
धन्यवाद "माई" खुपचं अप्रतिम मांडणी
@RaniKharat-o3o
8 ай бұрын
खुप छान आवाज आहे ताई तूमचा एक मराठा लाख मराठा 🙏🙏
@digambarwadje6524
11 ай бұрын
माऊली तू खूप छान आहेस तुझी प्रतिभा बहिणाबाई सारखी आहे माझी आई कापूस वेचणीच्या वेळी अशी गाणी म्हणायची मला माझे लहानपण आठवले❤
@dasharathgaikwad-lu5wu
8 ай бұрын
O my Mother , Hats-off
@SomnathBhagwankaleKale-ch5ye
7 ай бұрын
खूप छान गीत आहे
@vilasbansod5478
11 ай бұрын
मराठा वाघीण आहे मावली आई तुझ्या मुखातील शब्दात शब्द वेचुन घ्यावे आई तुझ्या चरणी नतमस्तक हावे दुसरा जन्म जर मिळाला तर तुझ्याच कुशीत जागा मिळावी तुच आहेस आमची जिजाऊ माँ साहेब जय भवानी जय शिवराय 🙏🙏🙏
@prayagghadge4402
11 ай бұрын
फारच सुंदर गायीले ताई🙏🙏🙏
@mahadevstatusstation1028
11 ай бұрын
अभिनंदन आई🙏🙏
@DattaKadam-t4q
11 ай бұрын
खुप छान आईसाहेब ❤
@bhakti-prem
Ай бұрын
...... राम कृष्ण हरी.. खूप छान कांताताई.... भक्ती प्रेम तर्फे .. अभिनंदन
@littlemastervirajchavan5542
11 ай бұрын
very nice
@RahulGhadge-cn7pk
11 ай бұрын
आईसाहेब मस्त गाणं गायलं एकच नंबर
@NikitaGadhepatil
17 күн бұрын
❤❤❤❤❤खूप छान आई .. जय जिजाऊ जय शिवराय ... 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😊😊😊😊....
@LaxmanBhombalt
11 ай бұрын
छान आहे आई एक मराठा लाख मराठा 🤝
@gajananbhosle4185
11 ай бұрын
पाटील यांनी उपचार घ्यावे कारण समाजाला त्यांची गरज आहे जय जिजा ऊ जय शिवराय
@The_Grate_Maratha
11 ай бұрын
ही आहे मराठ्यांची ओळख एक मराठा लाख मराठा. जय शिवराय 🚩 🚩🚩🚩🚩
@dilipmisal8204
11 ай бұрын
आईसाहेब धन्यवाद
@panditjadhav8336
10 ай бұрын
खुप छान माऊली आपण गित सुंदर म्हटले
@eknatht9721
2 ай бұрын
अति सुंदर धन्य ती माऊली काय आवाज काय रचना अक्षरशः डोळ्यात पाणी आल त्या माऊलीला माझा साष्टांग दंडवत
@lataburhade6086
11 ай бұрын
खूपच गोड आवाज आहे
@kailashyalijpatil3542
9 ай бұрын
आई एकच नंबर ❤❤❤
@shriramsabale1281
20 күн бұрын
किती छान आई गायले तू एस आर टेलर तर खूप खूप अभिनंदन
@panditgaikwad6318
11 ай бұрын
Very nice Dada
@dattatraybukan181
11 ай бұрын
छान आईसाहेब
@prakashmule9115
10 ай бұрын
एक नंबर कर्णमधुर आवाज आहे .
@RambhahuAdhaav
9 ай бұрын
Khup chan mauli
@AniketSusar-dg3tn
11 ай бұрын
आईला माझा मानाचा मुजरा 🙏🙏
@pravinkashid5694
8 ай бұрын
महावीर काशिद औढी लय भारी वाटल
@patilborgave5071
7 ай бұрын
छान मराठी माणसाचे गाणं जोडले गीत
@patilborgave5071
7 ай бұрын
❤❤
@rakeshmate9877
11 ай бұрын
आईसाहेबांना ना मानाचा 2:42 मुजरा
@AnilMagare-n7y
11 ай бұрын
आईसाहेब आपणांस कोटी कोटी प्रणाम जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@veeratelectronics
11 ай бұрын
आई खूप खूप धन्यवाद 🎉💐
@ruchitashinde9228
11 ай бұрын
खुप छान आई❤🎉
@SantoshWaghmare-ec3lc
11 ай бұрын
आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.दुसर्या बहिणाबाईंची आठवण झाली.
@arunpawal9528
10 ай бұрын
Chan
@AjayNangre-o6v
11 ай бұрын
छान आई साहेब
@babanraoHon
11 ай бұрын
खरी माय🎉❤
@shantapawar90
Ай бұрын
खूप छान आहे कविता आहे कांताबाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच वरचेवर गाणे ऐकवायचा जा
@sandipsaste1312
11 ай бұрын
❤❤❤❤❤
@AnantGiri-qz5qe
11 ай бұрын
Khup chan aaisahed
@jayashreeshinde7173
11 ай бұрын
किती गोड आवाज आहे आई तुमचा
@ashwiniwalunj822
11 ай бұрын
Khop khop dhanyavad tai
@sushmarachkar8732
2 ай бұрын
आई असावी तर अशी माऊली असावी या आई लांना घनयवाद🙏💐🙏
@suniljadhav3824
11 ай бұрын
आशा माऊलीला मानाचा त्रिवार मुजरा
@shriramsabale1281
11 ай бұрын
किती छान आहे आई तुमचा आवाज
@sureshkale8394
8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय धन्य धन्य तुम्ही जिजामाता 🎉🎉
@surykantsawant6326
11 ай бұрын
दंगली साठी वापरून झाला......*मराठा* मुसलमानांच्या विरोधात वापरून झाला.....*मराठा* दलितांच्या विरोधात वापरून झाला.......*मराठा* कारसेवक म्हणून वापरून झाला....*मराठा* श्रीराम मंदिर उभारणी साठी पैसा गोळा करायला...*मराठा* सर्व पक्षांच्या सतरंज्या उचलायला...*मराठा* इलेक्शन ला उर फुटेस्तोर पळायला...*मराठा* जनता जगवायला, फुकट, कवडीमोलाने विकण्यासाठी, अन्नधान्य पिकवायला...*मराठा* सीमेवर देशाचं संरक्षण करताना मरायला...*मराठा* किमान जगण्याच्या लढाईत अस्मानी, सुलतानी संकटाने हतबल होऊन मरायला...*मराठा* शिक्षण नाही, नोकरी नाही, म्हणून नैराश्याने मरायला...*मराठा* मराठ्यांनो ! सावध व्हा... सगळ्या कामासाठी तुम्हाला वापरून झालंय... *उठ मराठ्या ! जागा हो ! सर्व बाजूने सक्षम हो ! आणि तुझी लढाई तुच लढ !* ‼️गरजवंत मराठ्यांचा लढा‼️ 🚩⚔️मराठा आरक्षण⚔️🚩
@suniljadhav3824
11 ай бұрын
आगदी बरोबर आहे आता मराठा जागा झाला आहे आता आपल घर मुल संसार ... नेते पक्ष गेले चुलीत आमची वाट लावली आता वेळ त्याची वाट लावायची ...
@sushmarachkar8732
2 ай бұрын
निसरग देनगी आहे ..,,🙏💐🙏व आवाज ही खुपच छान आहे धनयावाद माऊली …,,,,
@deshkasamvidhan9897
11 ай бұрын
आईसाहेब यांचा, पाठींबा म्हणजे यश हमखास मिळणारंच
@RahulSadafal-rw1mm
7 ай бұрын
खूप सुंदर आई
@sureshdabhekar5716
2 ай бұрын
आई साहेब फार अप्रतिम गीत आहे
@nakushapatil6392
11 ай бұрын
छान ताई
@sureshroman498
11 ай бұрын
छान गाणं गायल मा तुझे सलाम
@RameshwarGaikwad-go8dn
11 ай бұрын
छान
@DhananjayKashid
11 ай бұрын
जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील
@hemantnikam1698
11 ай бұрын
आई ला सन्मानपूर्वक मानवंदना.जयभीम जय शिवराय.🙏💙
@user-y410
11 ай бұрын
🙏🌹जय जिजाऊ🌹🙏 🙏🚩जय शिवराय 🚩🙏
@sindhukhule6845
11 ай бұрын
छान आई
@dnyshwarmane5954
8 ай бұрын
मानाचा मुजरा❤❤
@YashwantPatil-cr2pi
4 ай бұрын
ह्या आईला पद्मश्री पुरस्कारात गौरव केला पायजे,निराकार आजुन शब्दाची मांडणी योग्य करून आवाज मराठीत मोठा सभाव मनाला भावणार गीत,धन्य आहे,
@vaishalishinde253
3 ай бұрын
आई खूप खूप गोड गळा आहे तुझा...तुझ्या डोक्यावरचा पदरच सगळं सांगून जातो आमच्या सारख्या आजच्या मुलींसाठी तु आदर्श आहेस 😊
@atuldhawale9993
11 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@sunilsable3788
11 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@GajananYoubale-sj4ub
10 ай бұрын
छानगाणम्हणल आईसाहेब त्रिवारमानाचामुजराआईसाहेब
@udhavkawde8151
11 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@manglakewat2428
10 ай бұрын
खुप खुप छान आई असेच व्हिडीओ करा🌹🌹👍👍
@arunakawade2139
3 ай бұрын
खूप सुंदर ❤
@BhagavanSohale
11 ай бұрын
आईछान
@dinkardabhade5614
Ай бұрын
आई तुमचे खुप खुप धन्यवाद
@ganeshkokate383
11 ай бұрын
आई साहेब🙏🙏🙏
@RameshRaymale-io5rz
4 ай бұрын
हि तर निरक्षर मराठ्यांचा इतिहास आहे भावानो
@latasanjaywahatule5605
22 күн бұрын
, अतिशय सुंदर
@vitthaljadhav2403
11 ай бұрын
Chan aie🙏👏
@mitthushinde7777
10 ай бұрын
Shinde शाही 👌👌👌
@दत्तात्रयखांडेभराड
11 ай бұрын
खानदेशातील बहिणाबाई चौधरी आणि मराठवाड्यातील कांताबाई शिंदे
@kushinathadsure870
9 ай бұрын
Koti koti naman jijau aaisahab jay shivray ahmdngr
@sachinpawar9914
11 ай бұрын
Khup chan
@sunilbhandare7347
2 ай бұрын
खूपच छान आहे
@RamkishanPoman
14 күн бұрын
खूप छान आहे एक मराठा लाख मराठा
@nabt3644
8 ай бұрын
❤
@lahudake8536
11 ай бұрын
खुप छान
@MJPPRESS
4 ай бұрын
गोड आवाज
@rajendrashelke1686
9 ай бұрын
ही आपली आई एक मराठा लाख मराठा
@kshirsagar4321
2 ай бұрын
❤खुप छान ताई❤
@sureshdalvi850
Ай бұрын
आई माझा मानाचा मुजरा
@SachinBidkar-lq8ul
11 ай бұрын
Khup chan mai gane
@sunilnikam9449
7 ай бұрын
ताई आम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातले आहोत कन्नड तालुक्यातील
Пікірлер: 186