#akola #soldier #zee24taas #jammukashmir
Akola Soldier Death | अकोल्यातील जवानाला जम्मूकाश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या जवानाला वीरमरण आलंय. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. त्यातील एक जवान प्रविण जंजाळ हा अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे या गावचा रहिवासी होता. 32 वर्षीय प्रवीण हे 2022 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. चार महिन्यांपूर्वीच ते रजेवर आले होते आणि महिन्याभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. आज त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी पोहोचणार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणारे आहे.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - facebook.com/zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - twitter.com/zee24taasnews
Follow Us - instagram.com/zee24taas
Негізгі бет Akola Soldier Death | अकोल्यातील जवानाला जम्मूकाश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण
Пікірлер: 148